Upwasachi Idli/Idli recipe/Upwasachi chatani/vari tadlachi recipe/the cherrys kitchen/उपवासाची इडली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • उपवासाची इडली
    ही खूप छान रेसिपी आहे. करायला सोपी आहे. पौष्टिक देखील आहे. उपवासाच्या वेळेला खाल्याने पोट भरलेले राहते.
    १कप वरी तांदूळ, १/४कप साबुदाणा, १/४कप दही, सैंधव मीठ, १/२tsp सोडा
    चटणी साठी _ १ वाटी खोबरे, पाव वाटी शेंगदाणे, १चमचा जिरे, ३ते४ हिरव्या मिरच्या, सैंधव मीठ
    वरून फोडणी साठी- तेल, जिरे, कडीपत्ता, मिरची
    धन्यवाद.

ความคิดเห็น • 4