शिक्षक निरोप समारंभ|जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकनाथवाडी,तालुका पाथर्डी,जिल्हा-अहमदनगर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2023

ความคิดเห็น • 14

  • @Kksnsnsnsms
    @Kksnsnsnsms ปีที่แล้ว +1

    शिक्षक आणि ड्रायव्हर या दोघांमध्ये एक साम्य असते स्वतः जिथे आहे तिथेच राहतात परंतु दुसऱ्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहचवतात... नि:शब्द आनंदाचा क्षण... 😢

  • @vedugalne-zk7sw
    @vedugalne-zk7sw 6 หลายเดือนก่อน +2

    Teacher गुरु आणि शिष्य यांचं नातं खूप छान असतं... ❤

  • @balasahebghongade8386
    @balasahebghongade8386 ปีที่แล้ว +1

    आनंद व दुःख यांचा संगम असलेला कार्यक्रम. एकनाथवाडी अभिनंदन.

  • @vitthalgholar6951
    @vitthalgholar6951 ปีที่แล้ว +1

    छान . पाहून भारावून गेलो . चांगल्या कामाची हीच पावती आणि आदर्श शिक्षका पेक्षा फार मोठा पुरस्कार यालाच म्हणतात की जो शिक्षक बदली होताना विद्यार्थी व पालक रडतात

  • @rahulchavhan3465
    @rahulchavhan3465 ปีที่แล้ว +1

    True attachment with innocent kids.... Carry on

  • @SK_SANTOSH_88
    @SK_SANTOSH_88 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आनंदाचा क्षन❤❤

  • @vedugalne-zk7sw
    @vedugalne-zk7sw 11 หลายเดือนก่อน +2

    आमच्याही मॅडम अशाच होत्या त्यांची पण बदली झाली😭😭

  • @शितलआजिनाथखेडकर
    @शितलआजिनाथखेडकर ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @dnyandevbhabad4238
    @dnyandevbhabad4238 8 หลายเดือนก่อน

    ❤😂🎉

  • @user-vd3ge7kc8e
    @user-vd3ge7kc8e ปีที่แล้ว +1

    chan

  • @unch_bharari
    @unch_bharari ปีที่แล้ว +2

    डोळ्यात अश्रू आले मॅम

  • @ashokdevakatesir7777
    @ashokdevakatesir7777 ปีที่แล้ว +1

    नि:शब्द....

  • @unch_bharari
    @unch_bharari ปีที่แล้ว +1

    तुमची बदली झाली का मॅम.......