माझ्या आवशीची कमेंट हा😛😛😛 "मयेकारीन सुधारली...मोठे मोठे विडिओ काढुक लागली'" मी सांगलय तिका आधीचे पण मोठेच होते...त्यावर उत्तर काय तर """"आधी एकटी करायची आता सगळ्यांका घेवन करताहा😛😛"" I said ofcourse it's team effort 👌👌 शेजारणीच खुप छान observation....👌👌👌 **गुरुदास गावडे**
खूप सुंदर झालाय व्हीडीओ , शशिकांत, वर्षू,अजय आणि मयेकारीण..सगळेच मस्त...शशिकांने नेहमीसारखच प्रत्येक शब्दाला न्याय देत सुरूवात केलीय..वर्षू खरवसासारखीच गोड आणि हातातल्या कोयतीसारखीच शार्प, अजय नेहमीसारखाच खट्याळ!!..सुपर्ब!!
भारीच अभिनय.
खूपच छान 👌👌👌
मस्त गजाली
बरी शेजारीन आसा
Bhari ha tumcha bhandan mast
Mayekarin vs talekarin is worthy of entire series on big platform😂😂😂🤩🤩🤩
Mast
Ek number 😂🤣🤣🤣😂😂🤣🤣🤣😂😂😂
Khup aavdlo video
कोकणा सारख्या निसर्ग रम्य वातावरणात सखी शेजारणी ची कोकणी बोलीतील प्रेममय भांडणं एैकवावीत तर ताई आपणच. एैकायला भारीच वाटते.
Shashikant kambali nice voice
अप्रतीम दुसरा काय असूच शकत नाय आवज अप्रतीम machindr kambli नंतत आपणच
ह्यांचा म्हणजे असा आसा.....
तुझ्यावांगडा पटाना आणि तुझ्याशिवाय जमाना 😀
व्हिडिओ मस्त झाला फक्त background music thode loud होते.
माझ्या आवशीची कमेंट हा😛😛😛
"मयेकारीन सुधारली...मोठे मोठे विडिओ काढुक लागली'"
मी सांगलय तिका आधीचे पण मोठेच होते...त्यावर उत्तर काय तर """"आधी एकटी करायची आता सगळ्यांका घेवन करताहा😛😛""
I said ofcourse it's team effort 👌👌
शेजारणीच खुप छान observation....👌👌👌
**गुरुदास गावडे**
झकास झालायं व्हिडिओ 👌👌
तोडीस तोड हतं व्हयते शेजारणी 👌👌👌
ह्या कायता भारीच.... भांडण आणि प्रेम ह्याचो अजब मेळ..... शशिकांत दादा आणि अजय भारीच 👌👌👌🤣🤣🤣🤣🤣😍😍😍😍
आज तळेकारीन बघाक गवली नायतर नुसते गाजली ऐकलंय....बरा वाटला👌👌
Love from Dubai ....
मायेकरणीच्या शेजारणीचा मस्त अभिनय,
छान सादरीकरण 👏👏
लय भारीच... शेजारीण 👌👌👌
मस्त सादरीकरण 👍👍👍😍😍😍
मस्त 👌👌
डिपळो बऱ्याच दिवसांनी दिसलो 😍
आणी ईलो तो कसो वाटलो
@@MalvaniSwag तो तर मस्त झालो शेजारणीचे दोन्ही बाजू मस्त मांडणी नी चित्रीकरण 👌👌
खूप छान विडिओ.
Mayekarni तुझ्या तोडीस तोड तळेकरीन आसा. भांडण आणि एकमेकांवरचा प्रेम बघून बरा वाटला. 👌👌
शशिकांत दादा जबरदस्त आवाज,अजय रोजच्यासारख्या ह्यावेळी पण आग केलंस..दोन्ही सख्खे शेजारणी जबरदस्त
खूप सुंदर झालाय व्हीडीओ , शशिकांत, वर्षू,अजय आणि मयेकारीण..सगळेच मस्त...शशिकांने नेहमीसारखच प्रत्येक शब्दाला न्याय देत सुरूवात केलीय..वर्षू खरवसासारखीच गोड आणि हातातल्या कोयतीसारखीच शार्प, अजय नेहमीसारखाच खट्याळ!!..सुपर्ब!!
मालवणी जेवणाईतकीच चमचमीत कलाकृती 👌👌👌
आज व्हिडिओ खूप भारी होता आमचा घरातली तरी आवडीने व्हिडिओ बगताता खूप भारी
माझी आई तर व्हिडिओ खूप आवडी ने bagte
Good 1 team.... 💐
मधी मधी बांडकासारको कोन आरडता रे?
लय भारी👌🏻👌🏻❤️
लय भारी...🤟👍👍
Mike wapra. Havecha aavaj yetoy. Baki chan
आगच🔥मयेकरीन / तळेकरीन .तुमच्या भांडनात पन गोडी असता❤️❤️.दोघी अशेच भांडत रवा.हेच शुभेच्छा.💐💝💝
भारीच..👌
खूप भारी❤️
पोक आवाज कसलो येता मधीच
दोघात तिसरा करू नको म्हणजे झाला बाये मयेकरीन तळेकरिन 😊☺️👍👍👍👌👌 अशी भांडणा हल्ली जास्त बघुक गावत नाय माका
Khup chan 💓🎆 video 😭😭
Well done team😘😘😘😘😘😘😘
Superb.....
ह्या शेजारनींचो पन इशय लय घन आसा😂
मस्तच सख्खे शेजारणी👌👌
Was mst majja ila
भारीच..
शशिदा स्टार्टर आणि अजय म्हणजे तुमच्या परिपूर्ण जेवणाच्या थाळीक गार्निशिंग केल्यासारखो❣️
माका लय अवडलो video 👌👌
मस्त
लय भारी असा शेजारीण 😂😃😃
मयेकारनीची जोडीदारीन बाकी तोडीस तोड आसा. Title music not impressive, need to improve.
Nakkich.. aamhi pan goshti experiment karun experience kartoy.. pratek kaamat halu halu improvement garjechi aahe aani tumhi tya improvement che sakshidar aahat aani rahal🖖
लय भारी ❤️
भारीच...😂😂
एक नंबर 😂😂😂😂😂
खूप मस्त
डीपळो नि कोयती भारीच कायता
Khup chan
खुप छान
😀🤣🤣🤣मस्त
😂😂👌
छान
Bharich kayta👍👍👍👌👌👌👌
🤣🤣🤣🤣👌👌👌👌✔️✔️✔️✔️
खूपच सुंदर 👌👌👌
मस्त