दादा मला खूप ईच्छा आहे यायची पण सध्या bike नाहीये. नवीन घ्यायची आहे पण next year. त्या मुळे कोणाबरोबर तरी जावे लागेल. नाहीतर better luck next time. पण great
Mazi Burgman suddha 125 cc ahe.... Splendor varun lok ata ladak kartat.... Tya khup jan kade laksh nako deus..... Road Rules follow krun Gadi chalav safely ani long ride asel tr safety gears ghalat ja....
दादा कराड मध्ये i Love karad chya तिथे कोल्हापूर नाक्या वर मी हात केला होता तुम्हाला थांबण्याची विनंती केली होती पण तुम्ही थांबला नाही व्हाइट कलर ॲक्टिवा होती
@@SDB1316Vloger..Distill water असलेली बॅटरी नका टाकू कारण आताच्या battery या proper ly तुमच्या electric wiring sytem shi perfect असतात. त्याच बरोबर त्या गरम होतं नाहीत. Distill water वाली battery त्यात liquid असल्या मुळे पटकन गरम होतात. त्या मुळे तुम्ही फक्त आणि फक्त exide ची battery टाका. 4 years warranty असलेली. Proper exide dealer कडून घ्या. थोडी महाग पडेल. आता तुम्ही म्हणाल इतकं तुम्हांला कसं माहिती तर गेले 25 वर्ष याचं field मध्ये आहे. म्हणून तुम्हांला सांगितलं.
खुप छान अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद दादा ❤️👍🏻
Kadak❤
❤️👍🏻
गाडी मस्तच सजवली आहे.
धन्यवाद 👍🏻
लवक next vlog येऊद्या 😄
Hoi👍🏻
Welcome to Goa
waiting for goa video
Yes ❤️👍🏻 धन्यवाद keep Supporting
Best of Luck bhava and Ride safe
धन्यवाद 👍🏻❤️
Nice videos, Happy journey 👍
HappY JourneY ❤ 👍
धन्यवाद 👍🏻❤️
गाडी झाटभर 😂
स्टिकर्स ढिगभर 😅😂😅😂
All the best Bhava
धन्यवाद 👍🏻
Nice one.. way to go buddy.. !! I wish you good luck.. "Ride Responsibly Ride Safe"
धन्यवाद भाऊ 🙏🏻 असाच सपोर्ट असुद्या ❤️
Happy journey Nitinrao
धन्यवाद ❤️👍🏻
Ride Safe, Stay Safe Brotherr
धन्यवाद 👍🏻❤️
All the best. Have a nice ride and a good time at IBW.
Nice Vedio Bhau Safe Raide Safe Journy Goa IBW 24.👌👍
धन्यवाद भाऊ 👍🏻❤️
NICE VIDEO
धन्यवाद 👍🏻
Mast bhava khup chhan . Mazi suddha khup aavadte pn mala gharatun permission nahi . Anyway tuze video baghun Mazi Haus purn karto .😊
धन्यवाद 🙏🏻❤️ असाच सपोर्ट असुद्या ❤️
Best of luck har har mahadev ki barat on the world🕉🕉🕉🕉🕉 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏🏻🙏🏻🥰🥰
बेस्ट ऑफ लक
धन्यवाद 👍🏻🙏🏻
मस्त सावकाश जा मज्जा कर 🎉❤
धन्यवाद 👍🏻
Gear oil Pan changed karun ghe for your Suzuki Bergman
केलं होतं 👍🏻
झकास
जॉब मुळे येवू नाही शकलो अगदी गोव्या जवळ जॉब ला असून पण यार
❤️❤️
दादा मला खूप ईच्छा आहे यायची पण सध्या bike नाहीये. नवीन घ्यायची आहे पण next year. त्या मुळे कोणाबरोबर तरी जावे लागेल. नाहीतर better luck next time. पण great
नक्की धन्यवाद 👍🏻
Mazi Gheyun jato ka bike
❤❤❤
❤️👍🏻
दादा मुंबई गोवा महामार्गावरून कुडाळ पर्यंत होंडा शाइंन १२५ घेऊन येऊ शकतो का मी.
खूप जण मला बोलतात की गाडी खूप हलकी आहे
नको घेऊन जाऊ.
Mazi Burgman suddha 125 cc ahe.... Splendor varun lok ata ladak kartat.... Tya khup jan kade laksh nako deus..... Road Rules follow krun Gadi chalav safely ani long ride asel tr safety gears ghalat ja....
दादा कराड मध्ये i Love karad chya तिथे कोल्हापूर नाक्या वर मी हात केला होता तुम्हाला थांबण्याची विनंती केली होती पण तुम्ही थांबला नाही व्हाइट कलर ॲक्टिवा होती
Sorry Bhava 🙏🏻 माझं नीट लक्ष गेलं नसेल तुझ्याकडे..... पुन्हा आलो की नक्की भेटू 👍🏻
Dada GOA lya gela tu pn gadichi puc ajun renue keli nahi
Renued Ahe bro 👍🏻
भाऊ तुम्ही मोबाईल कोणता वापरता
Samsung s 23 ultra
Extra 2 tickets ahet ka dada 😢
Nahi Bro Registration Closed
@ apke pass hai ky but arrange kar sakte ho ?
दादा माझ्या गाडी ची बॅटरी खराब झालेली आहे तर पाणी वाली टाकली तर चालेल का..
@@SDB1316Vloger..Distill water असलेली बॅटरी नका टाकू कारण आताच्या battery या proper ly तुमच्या electric wiring sytem shi perfect असतात. त्याच बरोबर त्या गरम होतं नाहीत. Distill water वाली battery त्यात liquid असल्या मुळे पटकन गरम होतात. त्या मुळे तुम्ही फक्त आणि फक्त exide ची battery टाका. 4 years warranty असलेली. Proper exide dealer कडून घ्या. थोडी महाग पडेल. आता तुम्ही म्हणाल इतकं तुम्हांला कसं माहिती तर गेले 25 वर्ष याचं field मध्ये आहे. म्हणून तुम्हांला सांगितलं.
दादा vlogger आहे
मेकॅनिक नाही
दादा vlogger आहे ✅
मेकॅनिक नाही❌