ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Prakash Shendge On Chhagan Bhujbal : भुजबळ-पवार भेटीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे स्पष्टच बोलले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2024
  • Prakash Shendge On Chhagan Bhujbal : भुजबळ-पवार भेटीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे स्पष्टच बोलले
    Senior leader of Ajit Pawar's NCP Chhagan Bhujbal met Sharad Pawar. OBC leader Prakash Shendge has commented on Bhujbal's visit.
    अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भुजबळांच्या भेटीवर भाष्य केले आहे.
    #prakashshendge #sharadpawar #chhaganbhujbal #politics #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews #local18 #
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 70

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 หลายเดือนก่อน +25

    शेंडगे तू आमदार होत नाही 😂😂😂

  • @sambhajiraogaikwad7984
    @sambhajiraogaikwad7984 หลายเดือนก่อน +27

    मराठ्यांची भादरु नका बोलणारा छगन शरद पवार खाली कशाला गेलाय

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 หลายเดือนก่อน +1

      शरद पवारांचे भादरायला 😂😂

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 หลายเดือนก่อน

      अरे पवार कुणबी ओबीसी आहे

  • @user-vu8ml2dm4o
    @user-vu8ml2dm4o หลายเดือนก่อน +14

    पवार साहेब आम्ही मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत आपले 10 पैकी 8 खासदार निवडून आणले आहेत मराठा समाजाशी गद्दारी कधीच करु नका साहेब

  • @marotikadam8986
    @marotikadam8986 หลายเดือนก่อน +33

    काय भारी मानुस आहे शेंड गे😂 500 मत

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue หลายเดือนก่อน +12

    काल छगन भुजबळ शरदचंद्र पवार यांच्या नावाने बोंबाबोंब करित होते आणि आज शरदचंद्र पवार यांच्या पायापर्यंत जावेच लागले. अहो तुमचेच सरकार हेच मग तुम्हाला शरदचंद्र पवार यांची का गरज भासली

  • @sharadchandradhurgude4403
    @sharadchandradhurgude4403 หลายเดือนก่อน +9

    कोण हा शेंडगे? नवीन दिसतोय बेटा आमदार व्हा याचे बघतो.

  • @user-zu5ew6xy2g
    @user-zu5ew6xy2g หลายเดือนก่อน +6

    गब्बर आणी सामबा यांची भेट होत आहे

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 หลายเดือนก่อน +5

    शेंडगे तु आमदार होत नाही कीती मनधरणी केली तरी

  • @user-wd2hc4bw4g
    @user-wd2hc4bw4g หลายเดือนก่อน +3

    मग तुम्हीं लोक सामान्य लोकाना फसवता का मग काही हीं बोलुन

  • @mahi2426
    @mahi2426 หลายเดือนก่อน +2

    नेता असावा असा,समाजाच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेणारा.

  • @damodargunjal715
    @damodargunjal715 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर म्हणून शरद पवार चा पण कुच्च मोडणार 2024 विधानसभा

  • @kalpanajagtap5744
    @kalpanajagtap5744 หลายเดือนก่อน +6

    अनाजीपंत फसणवीस भुजबळ फजित पवार ओबीसींच वाटुळच करणारच...
    शरद पवार चे पाय धरायचे काय गरज आहे..सत्ता महायुतीची असतांना ...

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 หลายเดือนก่อน +7

    Shend ge ? 😂

  • @ManikraoJadhao
    @ManikraoJadhao หลายเดือนก่อน +3

    काय बिनलाजे नेते असतात,आहो साहेबाविषयी काय काय बोलले आठवा,लेंडुक आडकर कि चालले ईनीमा करायला

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 หลายเดือนก่อน

    प्रकाश शेंडगे ही मागोमाग जाईल

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 หลายเดือนก่อน

    पलटूराम शेंडगे आत्तापर्यंत बोलत होता जरांगे पाटील हे पवार साहेबांचा माणूस आहे म्हणून?१९९४ला मराठ्यांचे आरक्षण ओ बी सी ला कोणी दिलं हे जगजाहीर आहे.तुम्ही सर्व समाजातील राजकीय नेत्यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करा.म्हणजे फक्त गरजू लोकांना संधी आणि योग्य न्याय मिळेल.

  • @vijaybhaugarudpatil4734
    @vijaybhaugarudpatil4734 หลายเดือนก่อน

    निवडणूकीत आमदार पडतील म्हणून भेटी घाटी

  • @sunilpadale7826
    @sunilpadale7826 หลายเดือนก่อน

    Jai pawar saheb

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 หลายเดือนก่อน

    94 ला 16 % घेतले, आता 10% घेणार...मराठे तसेंच राहणार...

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 หลายเดือนก่อน

    मराठा खडा तो सबसे बडा ❤️🧡 जय शिवराय 🧡❤️

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 หลายเดือนก่อน

    आज पाय धरले बा

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 หลายเดือนก่อน

    आणि हाके आता भारी बांधाच्या तयारीत आहे

  • @sanjaydeshmukhsir
    @sanjaydeshmukhsir หลายเดือนก่อน

    केंद्रात युती राज्यात युती आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेब ..... विचार पूर्वक केलेली सामाजिक नव्हे तर राजकिय कृती

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 หลายเดือนก่อน

    भु...बळ पवार साहेबांने धोका देणारी मतलबी व्याक्ती अस मि नाही म्हनत ......जन मानसात चर्चा.....

  • @mahi2426
    @mahi2426 หลายเดือนก่อน

    याच्या समाजाच्या लोकांनो याला आमदार करा हो

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 หลายเดือนก่อน

    शेंडगे व भुजबळ यांना कळलं मराठ्यांचे महत्व.

  • @Ueuyegxyrgrcru
    @Ueuyegxyrgrcru หลายเดือนก่อน +1

    Shendga 😂😂😂

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op หลายเดือนก่อน

    ओबीसी, आरक्षण लढा ,,,राज्य सरकार हस्तक्षेप करू शकतो काय,,,,,,मुळीच नाही ,सुप्रीम चे आदेश परिस्थिती हाताबाहेर जाईल का ,,हे सगळे ,,,ठपका ,,,कोण अंगावर घेणार ,राज्यसरकार का केंद्र सरकार

  • @user-fv5xy8pv3q
    @user-fv5xy8pv3q หลายเดือนก่อน

    सर्व पक्षी बैठक शरद पवार राजकरण

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo หลายเดือนก่อน

    Sendage is khechar

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 หลายเดือนก่อน

    स्वयता पवार ओबिसी 😂

  • @sachi8899
    @sachi8899 หลายเดือนก่อน

    Obc arakshan maratha samaj la bhetnar mhane bhetnar

  • @sachi8899
    @sachi8899 หลายเดือนก่อน

    Ata paryant nav thebat hota ata kashala jata

  • @adhikravjagtap7851
    @adhikravjagtap7851 หลายเดือนก่อน

    Pwar saheb aata mrathyana aarkshan deun laglela dag dhonar aahet

  • @PandharinathMate
    @PandharinathMate หลายเดือนก่อน +8

    500मते शेडगेला व पाच हजार हाकेला, वारे obc नेते,

    • @Kishuuuuu
      @Kishuuuuu หลายเดือนก่อน

      😂😂

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 หลายเดือนก่อน +2

      ते उभा तरी राहिले मिथुन सारखे माघार घेऊन सुपाऱ्या वाजवल्या नाहीत

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 หลายเดือนก่อน

    Badnami chalu

  • @user-qs1bg2do5r
    @user-qs1bg2do5r หลายเดือนก่อน

    Pagal

  • @siddheshwarghule7623
    @siddheshwarghule7623 หลายเดือนก่อน

    Veda manus aahe ha kahi pan bolto

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 หลายเดือนก่อน

    ओबीसीचे मोठे नेते आहेत शेंडगे 😊

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 หลายเดือนก่อน

    OBC madun Aarshan dya Aadi

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ शरद पवार चे भादरा ला गेला

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 หลายเดือนก่อน

    प्रकाश शेंडगे ही मागोमाग जाईल

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 หลายเดือนก่อน

    प्रकाश शेंडगे ही मागोमाग जाईल