लाल तिखट घातल्या शिवाय राईची डाळ, धने आणि जिरे, मीठ याचा मसाला तयार करून जे बनवतात त्याला जास्त छान रंग येतो. किंचित हळद पण अश्या लोणच्यात छान लागते. धन्यवाद मधुरा...👌👍💐
धन्यवाद मधूरा जी 🙏🙏 तुमचे नाव ही मधूर आहे आणि तुम्ही रेसिपीची माहिती पण खुप छान दिली आहे..👌👌👌👌 आम्ही बनविले आवळा लोंच खुप छान झाले आहे घरचे सर्वजण खुष झाले आहेत धन्यवाद मधूरा जी🙏🙏🙏🙏🙏🙏
मी काल तुमची रेसेपी पाहून लोणच बनवले आणि खरंच अप्रतिम झाले. तुमच्या सगळ्याच रेसेपी खूप छान असतात तुमचे खूप खूप आभार आमच्या सोबत छान रेसेपी शेअर केल्याबद्दल .
खूप छान मला ही आवळा खूप आवडतो ही लोणचं बनवून बघेन आवळ्याचे सरबत ची रेसिपी दाखव तुझे खुप खुप धन्यवाद असेच नविन नविन पदार्थ दाखवून आमचा उत्साह वाढवत रहा तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
लाल तिखट घातल्या शिवाय राईची डाळ, धने आणि जिरे, मीठ याचा मसाला तयार करून जे बनवतात त्याला जास्त छान रंग येतो. किंचित हळद पण अश्या लोणच्यात छान लागते. धन्यवाद मधुरा...👌👍💐
😊😊
Tell in grams amla
अतिशय सुरेख पारंपारिक पद्धतीने केलीली आवळे चे लोणचे रेसीपी खूपच चविष्ट आहे
सोप्या पद्धतीने केलीली आवडली
धन्यवाद... करून पहा..
मोहरीच्या तेलाऐवजी रोजच्या वाप्रण्यातला तेल वापरू शकतो का?
मधुरा ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात... तसेच तुमची बारीसारीक गोष्टी समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे...
धन्यवाद 😊😊
I tried, added Jagerry too after it was ready, amazing it is.
Thank you for the recipe.
Most welcome 😊
@@MadhurasRecipeMarathi1q
1
मस्त आहे मधुरा ताई रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
छानआहे आवळ्याचे लोणचे मला आवडले पण मला सांगा ते फ्रीज बाहेर ठेवले तर ते किती दिवस टिकेल😃
खुपच सुंदर नक्की करून बघते धन्यवाद मधुरा ताई ...
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
धन्यवाद मधूरा जी 🙏🙏
तुमचे नाव ही मधूर आहे आणि तुम्ही रेसिपीची माहिती पण खुप छान दिली आहे..👌👌👌👌
आम्ही बनविले आवळा लोंच खुप छान झाले आहे घरचे सर्वजण खुष झाले आहेत
धन्यवाद मधूरा जी🙏🙏🙏🙏🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Today I have tried this avala pickle recipe. It turned in v tasty. Thank you.
Tried this recipe. .....awesome taste....loved it☺...thank you
मस्त मधुरा मॅडम, अतिशय सोपी पद्धत सांगितली
मोहरीच्या तेला ऐवजी दुसरे तेल वापरले तर चालेल का
Chalel ka madam
Ho chalta.. शेंगदाणा तेल वापरु शकता
खूप छान समजून सांगितलं....धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
काय भारी लोणचे आहे ताई
Frij naslyas baher kiti diwas rahate mala tumcya sarv recipi khup aawdtat mi nehami karte khup Chan thank you Tai
your kitchen looks so neat. can you give a glimpse of it.
Thank you.. Yes.. Sure.. Why not!! In near future...😊😊
Khup chan recipe mohiri oil chya jagi dusare oil nahi chalnar ka
@@MadhurasRecipeMarathi
Please share Amla candy
Khupch chan mahiti dili tai thank you so much
Welcome!!
Instead of mustard oil can we use any other oil... If yes then which?
Sure... Any other refined....
Ftx
Ftx
Ftx
खूप छान ताई ...तुमच्या सर्वच रेसिपी पाहत असते आणि त्या try सुदधा करते. Thanks...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
thanks of this recipes.....👌
My Pleasure.. Enjoy...😊😊
recip sangnyachi pddhat khup 👌ahe
Khup chan aani sopi padhat Thanks
धन्यवाद 😊😊
without refrigeration will it going to stay for a longer time. because i avoid refrigerated food.
Khupch chan
Sanga mam
Sopi paddat Karun baghte disty khup Chan
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Yummy 😋😋😋😋 thanks for sharing this lovely recipes
My pleasure 😊
Aaj banvaych ahe mhnun search Kel Anni khrrch khup easy ahe .....
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi aajch banvl Anni khrrch khup chhan zal sarvanna khup avdl manapasun dhanyavad
मोहरी तेला शिवाय दुसर तेल वापरू शकतो का? मी प्रतिमा पाटील
Hmmm
Chalel ka
मोहरी तेला ऐवजी दुसरे तेल चालेल ka
@@sanjotgurav6013 shengdana tel chalel ka?
Ho
मधुरा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आवळा लोणचे केलंय खूपच चविष्ट. जबरदस्त
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you so much for replying an gives solution ,support for my queries
My Pleasure.. Enjoy...😊😊
Can I use any other oil instead of mustered oil and jaggery to give a better taste?
Mast सोपे आहे. नक्की करून पाहीन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान आहे रेसिपी 😊😊👌
तोंडाला पाणी सुटला आहे ..
आवळा कँडी कशी करायची ते दाखव 🤗
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
मधुरामधुराजी खूप छान माहिती दिली
खूपच छान आवळा लोणचे मॅडम धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Nice Recipe....
Simple recipe waaa khup Bhari 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi hi
You number kay
@@MadhurasRecipeMarathi thanks dear didi ❤️❤️😭
ताई यांत थोडा गुळ किसुन टाका. चव अजून उत्तम होईल. व खार थोडा घट्ट देखिल होईल.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan ahe tai
मधुराताई आवळा रेसिपी सोपी आणि छान...
धन्यवाद 😊😊
1/2kg Amla aseyl tar masalache measurements Kasey gheu. Tumhi 1cup Amla che maap sangitley. 1cup means kiti gram aseyl
Yes I also want to know the measurements
मी बनवले हे लोणचे,खुप टेस्टी झालंय.
Thank u Madhura
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Yummy recipe....tried it and it tastes awesome 😋
Glad you liked it...
@@MadhurasRecipeMarathi b
.
.
Mast recipe,lonche chhan zale.
धन्यवाद 😊😊
मधुरा तुझी रेसिपी खुप आवडते
धन्यवाद 😊😊
Wow thank you ma'm ❤❤😊😊
Pleasure!!
I like you recipi because I like all types of pickles
Thank you so much 😊
मी काल तुमची रेसेपी पाहून लोणच बनवले आणि खरंच अप्रतिम झाले. तुमच्या सगळ्याच रेसेपी खूप छान असतात तुमचे खूप खूप आभार आमच्या सोबत छान रेसेपी शेअर केल्याबद्दल .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान आवळा लोनचं मी करून बघनार तुमच्या रेसीपी खूप छान असतात
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद मधूरा ताई
धन्य वाद ताई
धन्यवाद 😊😊
तुझ्या सगळ्या रेसिपीज छान आहे आणि तुझि रेसिपी बघीतली कि मी आवळा लोनचे बनवायला सुरुवात केली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madura tuze presentetion khupch Sunder aste .khup chhan bolte म्हणूनच त्या पदार्थाला चव छान येते.
मनापासून आभार..
Thank you very much for giving the recepe
Most welcome 😊
खुप छान मी करून पाहणार आहे 👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thank you ताई खुप छान बनलं आवळ्याच लोणचं , मी आत्ता बनवलं
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Simple and. Color
Khup chhan aani sopi recipe, mi kalach try keli😋👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi....today I prepared amala pickle ..it turned very nicely ..everyone liked it in my home...I am from Belgaum
Glad you liked it!!
Receipe खुप छान आहे, मी ही रेसिपी ट्राई केली छान चव आली लोणचंला
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुपच छान आहे विडीवो धन्यवाद 🙏👍👍👌👌🌹🌹
करून बघा 😊😊
मस्त शुद्ध मराठी बोलता। आम्ही काय गावठी मानुस!
My favorite nakki karun bhagnar tujhya receipe khup chaan astat 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Usha Upadhye आवळा लोणचे छान करून बघते सरला
Khup chan easy trying
khup khup tasty aani mouthwatering recipe aahe hi. thank you so much madhuratai.
Pleasure!!
Khup chan
धन्यवाद 😊😊
Khoop chhan Didi
Recp
धन्यवाद 😊😊
Khup khup chan
धन्यवाद 😊😊
Mustard oil nasel tar sunflower oil use kele tar chalel ka?
खूप सुंदर मस्तच आवला लोणच ताई😊
धन्यवाद 😊😊
खूप छान मला ही आवळा खूप आवडतो ही लोणचं बनवून बघेन आवळ्याचे सरबत ची रेसिपी दाखव तुझे खुप खुप धन्यवाद असेच नविन नविन पदार्थ दाखवून आमचा उत्साह वाढवत रहा तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
Khup mast receipe mam
धन्यवाद 😊😊
Thank you mam ...❤️
Welcome!!
Thanks dear for the amla pickle recipe
Welcome!!
मी असेच बनवलेले आहे ही रेसीपी खूप छान आहे आभारी आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान रेसिपी. आवळे परतून पूर्ण थंड झाल्यावर मसाले घालायचे की कोमट असताना घालायचे
थंड झाल्यावर...
धन्यवाद 😊😊
Thanks for replying. I have made it. Very testy.
छान दाखवले आहे
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी.धन्यवाद. गोडेतेल वापरले तर चालेल काय?
चालेल कि!!
Simple recipe waaa khup Bhari ❤️❤️👍😋😋😋😍😋😋😋😋😋😋😋😅😅😅😋😋😅
धन्यवाद 😊😊
Khup bhari chan
धन्यवाद 😊😊
Very nice Awala Lonache.
Thanks Madhura.
Pleasure!!
Khup chan aahe loncha
धन्यवाद 😊😊
Khup mst recipes ahe,mi swata kel n khup janana avdl suddha thanx
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान तोड़ाला पाणी सुटल मटर मशरूमची रेसिपी दाखवा वाट बघतोय
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
Khupach chhan aahe tai
धन्यवाद...
छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमच्या हात च आवळ्याचे लोंच मिळेल
तुमची रेसीपी बघताच तोडाला पाणी सुटतय
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
nice we sure try thanks
Welcome 😊
Thank you so much madhura
खूप छान लोणच आहे मधुरा रेसिपी
धन्यवाद 😊😊
Madhura Tai awala loncha khupch yummy testy khup chan Tai thanks for showing 😋such a spicy loncha
Pleasure!!
मी आजच लोणचं बनवलं. छान झालय. धन्यवाद मधुरा.☺
अभिप्राय कळवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
thanks i also want to make this recipe thanks for sharing and your all recipes are too easy
Hello madhura, receipe khup chan aahe...want to try..pan mohoriche tel nasel tar normal tel vaparle tar chalel ka?
चालू शकेल...
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
छान माहिती दिली
धन्यवाद 😊😊
Lonche banawle khup chan zale 😊😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Jabardast...today i will make this...😍😍🔥🔥😋😋
Hope you enjoy...
वा!! मस्तच
धन्यवाद 😊😊
Khuup chaan Lonche 👌👌🙏🙏
धन्यवाद...
खूप छान
धन्यवाद 😊😊
मस्त छान racepe
छान 👌🏻👍🏿🙏💐☺️ ❤️
धन्यवाद 😊😊
Very nice recipe mustered seed aivaji daily use madhil oil vaparu shakato ka
चालू शकेल...
Tysm sir
मस्त छान आहे 👍👌👌😊
धन्यवाद 😊😊