कन्हैय्या लागला रे तुझा छंद मला सांग ना बोल ना !! धृ!! यमुनेच्या तीरी येशील का चोरूनी भेट मला देशील का सांग ना बोल ना ...... !!१!! मथुरेच्या बाजारी येशील का चोरूनी दही दूध खाशील का सांग ना बोल ना.....!!२!! एका जनार्दनी गौळण राधा राधा लागली कृष्णाच्या नादा सांग ना बोल ना.....!!३!!
राम कृष्ण हरी माऊली
वाह खूपच सुमधूर गायन व हार्मोनियम वादन सुंदर
कन्हैय्या लागला रे तुझा छंद मला
सांग ना बोल ना !! धृ!!
यमुनेच्या तीरी येशील का
चोरूनी भेट मला देशील का
सांग ना बोल ना ...... !!१!!
मथुरेच्या बाजारी येशील का
चोरूनी दही दूध खाशील का
सांग ना बोल ना.....!!२!!
एका जनार्दनी गौळण राधा
राधा लागली कृष्णाच्या नादा
सांग ना बोल ना.....!!३!!
अप्रतिम माऊली 🙏🙏 धन्यवाद
खुप छान गायन जयहारी मावली
कन्हैया लागला तुझा रे छंद मला या गाण्याचे नोटेशन द्या.
👍👍🚩🚩sundar
👍
jay hari 🙏🚩
खूप छान आवाज वाचल्यामुळे शब्दांत पण कळाला सुंदर.