ताई ह्या भजनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होतो तुम्ही हे गीत गाताना प्रसंग डोळ्यासमोर ठेवून गायन केले आणि तुम्ही सुध्दा भावुक झाला होतात खूप छान सादरीकरण केले होते
ताई आवाज तर खूपच सुंदर आहे पण गीत इतकं भावपूर्ण हृदयाला पीळ देणार आहे. ताई यापेक्षा सुंदर आणि हृदयस्पर्शी गीत गात रहा येणारा काळ तुमचाच आहे. राम कृष्ण हर !!
अप्रतीम शब्द आहेत या गीतात ताई छान गातात कोरस दादा उत्तम साथ दिली आपण गीत अस आहे की भावना आवरता येत नाही त्या गीता ची चाल ही खुप छान आहे एक अस सांगाव स वाटत आपण कलावंत अहात आपल्या सामोर प्रेक्षक असतात किती ही काही ही झाले तरी सादरीकरण करताना आपण भाऊक होत जाऊ नये असे काही प्रसंग येतात की जिथे आपल्याला नमते घ्यावे लागते असो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खुपच छान आहे ताई हे गित. आणी आपला आवाज ही. खुप छान आहे. हे गाणं ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. ताई माझी पण आई नाही आम्हाला सोडोन गेली ओं. खरंच आई वडिलां शिवाय या जन्माचे सार्थक नाही. आज कळते आम्हाला आई किमया. आणी आईचे प्रेम आता आम्ही. आमच्या बापा मध्ये च आई बघतो. आई पण बापच आणि बापही बापच. असं समजून चालतो.
हेच ते गाणं ,जे मरे पर्यंत विसरू शकत नाही , चंदृभागा आईच्या डोळ्यात पाणी व मनी हुंदका पाहिला तिथेच साक्षात्कार अनुभवला व खंडेरायाच्या कृपेने पुर्वजन्मीच्या मायलेकरांची भेट झाली आई चंदृभागा साक्षात समोर उभी असलेले हे गीत कधीच ऐकु शकत नाही एक आवाज जीवन संगीत बनतो हेच सत्य उदाहरण.........
ताई खरोखरच खूप छान गायले आहे आज आपण आज आपण स्वतः भाऊक झालेले पाहून आमचे सुद्धा डोळे पाणावले ताई 27 सप्टेंबर 2015 ला माझी आई गेली आम्हाला सोडून 27 सप्टेंबर 2024 ला आईचा नवा वर्ष श्राद्ध करणार आहे त्यादिवशी सुद्धा मी तुमचे हे गीत आवर्जून यूट्यूब वर लावून आवर्जून ऐकणार आहे
ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किमत😭😭ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किमत 🙏काशी केली मथुरा केली केली द्वारका जगात देव नाही आई बाबा सारका 😭😭खुप खुप धन्यवाद। ताई आशा गिता मुळे कळेल समाजाला आई ची आणि बाबाची किमंत😭🙏 स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
खरंच खूपच ह्रदयस्पर्शी शब्द काळजाला भिडणारा आवाज आहे तुमचा.माझी आई एक वर्षापूर्वी सोडून गेली. खूप आठवण झाली ऐकताना तुम्ही गाणे गाताना खूप भावूक झाला हे पाहून माझ्या डोक्यात अश्रू आले क
जेव्हा आम्हाला आमच्या आईची आठवण येते तेव्हा मी नेहमी ताईसाहेब तुमच्या आवाजातील हे भजन ऐकून आमची आई आम्हाला सोडून गेली असं भासत नाही ताई तुमच्या आवाजात जादु आहे 🙏🌹
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मला तुम्ही या जगात आई-वडील नाहीये हे गाणं ऐकून काळजाला खूप खूप खूप खूप लागलं सोडुनिया गेली आई आम्हाला लेकराला आई आई आई आता म्हणावे कुणाला
आई ....ए...आई कुठं आहेस ... बाळांनो मी निज धामाला म्हणजे अनंताच्या प्रवासाला चालले ...आता कधीच तुमची माझी भेट होणार नाही रे बाळांनो .... ताई प्रणाम तुला 🙏 तुझं गीत ऐकून अक्षरशः रडलो ... आईला कोटी कोटी दंडवत 🙏🌼🚩🌼🙏
ताई ह्या भजनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होतो तुम्ही हे गीत गाताना प्रसंग डोळ्यासमोर ठेवून गायन केले आणि तुम्ही सुध्दा भावुक झाला होतात खूप छान सादरीकरण केले
होते
अबबबबब जबरदस्त 💐💐💐
अप्रतिम अस आईवर गाण ग गायलात आपण धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान गायण केल ताई खूप धन्यवाद अंगावर शहारे आननारे गीत आहे
😂😂
खरच आवाज आणि गीतातील शब्दानी आई ची आठवण करून दिली
ताई खरच तुम्ही मनाला भावुक होणार अस गाणं गायलं खूप भारी ताई 1नंबर
ताई आवाज तर खूपच सुंदर आहे पण गीत इतकं भावपूर्ण हृदयाला पीळ देणार आहे. ताई यापेक्षा सुंदर आणि हृदयस्पर्शी गीत गात रहा येणारा काळ तुमचाच आहे.
राम कृष्ण हर !!
Super Se Super Tak. Aprtim Tai sarakar ki Jay Ho
काळजाला भिडणारे गाणे तितकाच आवाज छान
खूपच छान गायन, मधुर आवाज, भावनिक शब्द रचना,,त्यामूळे मन हेलावून जातेय अन् अशृचा बांध फुटतो, धन्यवाद ताई.
खूप छान
खूप छान गायन
ताई खुप छान खरंचं आई ची जागा कोनोच गेऊ शेकना
खुपच छान गीत सादर केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
ताई
ज्यांना आई नाही त्यांचे काळीज
हिरावून घेतलं तुम्ही.
अप्रतीम शब्द आहेत या गीतात
ताई छान गातात कोरस दादा उत्तम साथ दिली आपण
गीत अस आहे की भावना आवरता येत नाही त्या गीता ची चाल ही खुप छान आहे
एक अस सांगाव स वाटत आपण कलावंत अहात आपल्या सामोर प्रेक्षक असतात किती ही काही ही झाले तरी सादरीकरण करताना आपण भाऊक होत जाऊ नये असे काही प्रसंग येतात की जिथे आपल्याला नमते घ्यावे लागते
असो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
दादांचा पण आवाज आणि साथ एक नंबर आहेत
ताई खूपच सुंदर असे गीत आहे आपल्या सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद
खूप सुंदर गीत आणि आवाज
Khup chan gayle
काळजाला भिडणारे गीत तितकाच आवाज अप्रतीम
अतिशय सुंदर आणि मनमोहक गायलं .. 👌👌🔥🔥🔥
अप्रतिम गायन ताई
Khup cihan
आई शपथ डोळ्यात पाणी आले ताई 👌👌👌👌
खुपच छान आहे ताई हे गित. आणी आपला आवाज ही. खुप छान आहे. हे गाणं ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. ताई माझी पण आई नाही आम्हाला सोडोन गेली ओं. खरंच आई वडिलां शिवाय या जन्माचे सार्थक नाही. आज कळते आम्हाला आई किमया. आणी आईचे प्रेम आता आम्ही. आमच्या बापा मध्ये च आई बघतो. आई पण बापच आणि बापही बापच. असं समजून चालतो.
100
खुप सुंदर गीत आहे खुप छान गाईले ताई
खूप छान दादा वहिनी
अतिशय सुंदर 👌🙏 ताई आवाज छान आहे गायण पण सुंदर 👌🙏🙏
खरंच ताई आपले म्हणणे बरोबर आहे
Tai khup Sundar geet.aai bapawina he jag sune aahe.Tumche geet eikun dolyatun ashru aale.tumha sarwana khup dhanyawaad..bappa aani saincha tumhala khup aashirwaad Milo hich bappa aani saicharni prarthna.
हेच ते गाणं ,जे मरे पर्यंत विसरू शकत नाही , चंदृभागा आईच्या डोळ्यात पाणी व मनी हुंदका पाहिला तिथेच साक्षात्कार अनुभवला व खंडेरायाच्या कृपेने पुर्वजन्मीच्या मायलेकरांची भेट झाली आई चंदृभागा साक्षात समोर उभी असलेले हे गीत कधीच ऐकु शकत नाही एक आवाज जीवन संगीत बनतो हेच सत्य उदाहरण.........
जिचा आवाज,अश्रु , हुंदका आई पर्यन्त नेतोहे सत्याहून सत्य आहे,तुमचा विश्वास नसणार असो.
ताई खूप छान गाणं आहे
वा ताई खुप छान खरोखर डोळ्यातुन पाणी आलं👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
ताई मी हे गाणं ऐकुन खूप रडायला लागली😭😭 खूप छान गाणे म्हटले 💐💐
अप्रतिम ताई खुप अंगावर शहारे आले हे गाणं आयकुन मिस यू आई
फार सुंदर आवाज आहे ताई तूमचा
अप्रतिम गीत सादर केले. दोघांचाही आवाज छान
व्वा व्वा खुप छान गायन
खरच खूप छान डोळे भरून आले
अप्रतिम ,तोडच नाही गाण्याला आईच्या
अप्रतिम गायण ताई खुप खुप शुभेच्छा
खुप भावनिक गीत आहे आणि ते आपल्याला मुखातून गोड वाटते साथ संगत छान आहे
ताई आणि सुंदर गाणं तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद ताई
खूप छान गाणं आणि तुझा आवाज पण मस्त ताई
ताई खरोखरच खूप छान गायले आहे आज आपण आज आपण स्वतः भाऊक झालेले पाहून आमचे सुद्धा डोळे पाणावले ताई 27 सप्टेंबर 2015 ला माझी आई गेली आम्हाला सोडून 27 सप्टेंबर 2024 ला आईचा नवा वर्ष श्राद्ध करणार आहे त्यादिवशी सुद्धा मी तुमचे हे गीत आवर्जून यूट्यूब वर लावून आवर्जून ऐकणार आहे
ताईछान
ताई अतिशय सुंदर आणि भावनिक गीत सादर केले आभार मानावे तेवढे कमीच ताई आणि दादांचे...(विठ्ठला)
ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किमत😭😭ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किमत 🙏काशी केली मथुरा केली केली द्वारका जगात देव नाही आई बाबा सारका 😭😭खुप खुप धन्यवाद। ताई आशा गिता मुळे कळेल समाजाला आई ची आणि बाबाची किमंत😭🙏 स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Khae ahe dada
मि कविता लिहली आहे आई वर... मि च रड्त होतो. कविता करतना... ज्याला आई श्ब्द ची जाणिव आहे तो रडणार च.miss you aai baba😢😘😘
Supar aawaz aahe tai
Khar aai & Dad aastil tar koni kahi nahi bolu shakt nahi
😢
ताई खरंच खूप छान गाणं आहे अंगावर शहारे येतात गाणं ऐकुन खरंच खूप छान आहे 🌹🥀 धन्यवाद ताई👏👏👏👏🙏
जबर दस्त
Very,nice
👍👍🙏🌷🌹🌹🚩
ताई खरच डोळ्याला धारा लागनारे गित खुप छान
खूप छान 👌 मस्त
खूप छान म्हटले ताई तू गाणं
ज्यांना आई नाही त्याला विचाराआईचे
महत्व
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏
खुप छान या गानाला मी.मनापासून खूप आनंद आहे तुमाला पुढिल आवेश लाभो.
जबरदस्त गित
खुप सुंदर ताई मी आश्चर्याने थक्क झाले आहे असे मला पाहिले गीत भेटले
खरंच खूपच ह्रदयस्पर्शी शब्द
काळजाला भिडणारा आवाज आहे तुमचा.माझी आई एक वर्षापूर्वी सोडून गेली. खूप आठवण झाली ऐकताना
तुम्ही गाणे गाताना खूप भावूक झाला हे पाहून माझ्या डोक्यात अश्रू आले
क
ताई माझी आई सोडुन गेली आहे आज दोन महिने झालेत खुप मि रडलो तुझे गित एकुण
ताईचा आवाज छान आहे परंतु संगीतात सुधारणा करण्यात यावी अशी अपेक्षा आहे.
खूप छान आईचं गीत आहे ताई माझे डोळे भरून आले
खुप छान गाणं आहे ताई, तुमचा आवाज आहे
ताई, खुप छान गाणं आहे मनपुर्वक शुभेच्छा
खुप छान ताई अप्रतिम खुपचं छान आहे
जेव्हा आम्हाला आमच्या आईची आठवण येते तेव्हा मी नेहमी ताईसाहेब तुमच्या आवाजातील हे भजन ऐकून आमची आई आम्हाला सोडून गेली असं भासत नाही ताई तुमच्या आवाजात जादु आहे 🙏🌹
गाण्याची बोल खूप छान आहेत पण ताईंनी गायले खूप भावनेतून धन्यवाद त्यांना
खुप छान ताई
खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर
छान ताई 🙏🙏🙏🙏🙏👍
आठवण आली खुप छान ताई
ताई खूप सुंदर गायल आईवरच भजेन खूपच छान ताई मी तोंडापुर
खूप छान गायल १तासरडलो
खूपच छान गायन आहे
ताई .
माला पण आई वडील नाही हो. खूपच पोरख झालोय आम्ही बहिण भावंड.
खूपच छान आईवरच गीत
खूपच छान आहे
Khup khup biutiful song Tai 👌👍
धन्यवाद ताई
खरज ताई आई सीवय कोनी नाही या जगात खूप छान आहे गान ताई खूप लडावल तूम्ही ताई
ताई माझी आई पन नाही हो
Very nice ताई
ताई खूप गीत सुंदर आहे ❤❤❤❤ 2:27
व्वा अतिशय सुंदर गोड गायन आहे खरच ताई मनःपूर्वक हार्दिक आभार 👌
खरच खुप छान गीत आहे आणि ताईंनी छान गायले खुप सुंदर.
खूप छान गायण 👍🙏
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मला तुम्ही या जगात आई-वडील नाहीये हे गाणं ऐकून काळजाला खूप खूप खूप खूप लागलं सोडुनिया गेली आई आम्हाला लेकराला आई आई आई आता म्हणावे कुणाला
खुप सुंदर ताई आई चे गीत
खूप खूप छान गायण केलं आहे,ताई तुझा अभिमान वाटतो,तुझा आवाज खूप छान आहे,
Ram Krishna hari tai🙏🙏 khupch sunndar gayan ghe .
Very nice
खुप छान ताई
गाणं आयकताच डोळ्यात पाणी येतं ताई
छान गाणं ताई तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद ताई
अतिशय सुंदर गायन केलात..तुम्हला रडताना पाहून..डोळे भरून आले..खूप छान..अप्रतिम
आई ....ए...आई कुठं आहेस ...
बाळांनो मी निज धामाला म्हणजे अनंताच्या प्रवासाला चालले ...आता कधीच तुमची माझी भेट होणार नाही रे बाळांनो .... ताई
प्रणाम तुला 🙏 तुझं गीत ऐकून अक्षरशः रडलो ...
आईला कोटी कोटी दंडवत
🙏🌼🚩🌼🙏
छान गीत ताई आईची खुप आठ्वण आली खुप रडलो स्वामी तिनही जगाचा आईविना भिकारी
Tai khup chan gan gayla tumi manapasun dhanyavad tai tumala
🙏🙏🙏🙏
Tai khupch chhan gates g he tuze gane aaikun khup radu 😭😭yete.karan mazi aai aamahala soduniya geli 😭😭
खुप छान आहे गायन ताई
Mi malzara
अतिशय सुंदर गीत.. 👌
अप्रतिम गायन ताई 👌
काय गायन आहे ...
कौतुक केले तेवढे थोडेच आहे...
लयलयलय भारी ....
आम्ही सुद्धा भाऊक होऊन गेलो ....
खूप मनापासून गायलं आहे
खुप छान
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
खुप छान ताई
तुमचा आवाज फार सुंदर आहे ताई
खरच ताई आई वडील ची माया कोनी च नाही करु शकत खुप छान आहे गायन
खूप छान रचना आहे गाण्याची प्रेत्येक शब्दात डोळे भरून येतात 🥹🥹🥹🥹❤️
ताई अंगावर शहारे आणणारा आवाज आहे तुम्हचा खुप छान काताय तुम्ही 🎉❤
1 नंबर
धन्यवाद ताई ,डोळ्यात अश्रू आले
गायन किंवा प्रबोधन करतानी प्रथम आपली आई डोळ्यासमोर ठेवावी लागते .
धन्यवाद
ताई
अप्रतिम आवाज आणि अप्रतिम गीत
खूपच गोड अंतकरनाला स्पर्श गायन