अयांश जोशी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2024
  • किलबिल मराठी शाळेत श्लोक पठणाचा उपक्रम चालू करण्यात आला आहे. गुढीपाडवा, म्हणजे दिनांक ९ एप्रिल ते रामनवमी म्हणजे दिनांक १७ एप्रिल २०२४ या कालावधीत शाळेतील विद्यार्थयांनी केलेले श्लोक पठण तुम्हाला इथे ऐकता येईल. रोज २ किंवा ३ विद्यार्थ्यांचे विडिओ प्रदर्शित होतील.

ความคิดเห็น •