ओ सरपंच चेअरमन इतक्या मोठ्या ढाब्यावर बिचारा गंठनकुमार जेवले नसतील जेऊ द्या ना गंठनकुमार कुमार तुम्ही हसवुन हसवुन पैठ दुखवतात😅😅😅😅😮 नंबर १एपिसोड होता. 🙏धन्यवाद
आज आम्ही बाजारात गेलो होतो तिथे आम्हाला एकाने वालाच्या शेंगा ₹20/- किलो दिले आम्ही घेतले आणि पुढे आम्ही दुसऱ्या कड़े रेट विचारले त्याने ₹२०/- पावशेर सांगितले आम्ही परत त्या ठिकाणी गेलो तर तो व्यक्ति घरी चालला होता आम्ही त्याना बोलो तर ते बोलले माल संपला तेव्हा मला धमाल प्रोडक्शन चे गावरान मस्ती चे एपिसोड अठावले व गंठन शेठ चे १०० ची वस्तु २० माध्ये विकतो ते एपिसोड आठवले😂😂😂😂
गंठण महाराज्यांच्या पाया पडताना पायातील चप्पल काढली पण प्रेम्या अन कमल्या तुम्ही पायात बुट तसेच ठेवलेत नाही पटलं सरपंच आम्हाला हे भोळ्या गंठण ला महाराज समजले पण कमल्या प्रेम्या तुम्हांला नाहीत समजले
Khup chhan episode,pn tumhi gavran production jas ahe ts episode ka nahi karat sir,tumhi thod changes kel pahije, kiran berad sir ,tumhi change kara ajun thod tech kalakar ghya on direction dya tumhi 40 minute chi sirial tayar kara,balasaheb ,rambhau ,subhashsirsarkh episode banva ki ky harkat ahe thoda kharch kara tumi author ahet ts kel pahije
जो माणूस दुःखात सोबत असतो त्याला सुखात सुध्दा सोबत ठेवावे,
खरंच सरपंचांचे सुंदर विचार ❤❤
बालिश कुमार गंठण कुमार 😂
🎉🎉 गठण कुमार खूप खूप छान ॲकडटीग करतात अभिनंदन केले पाहिजे 🎉🎉
17:06 कॅमेरामन खिडकीच्या काचेत दिसतोय 😂
सरपंच हाॅटेल ची मस्त जाहिरात
केली आहे 😊खुप छान👏✊👍
गंठण भाऊचा विषयच खोल असतो ❤😂😂
क्सग 🍿👌🏔️😘👢💥👢🥾😊😊🥾
3:47 😂😂😂😂😂😂
सरपंच अभिनंदन मुलगा M B B S झाल्याबद्दल 🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉
4:36 4:36 डफ ली😂
4:36 4:36 हा गंठण कुमार नाही सुधारणार😅😅😅😂😂😂😊🎉
ओ सरपंच चेअरमन इतक्या मोठ्या ढाब्यावर बिचारा गंठनकुमार जेवले नसतील जेऊ द्या ना गंठनकुमार कुमार तुम्ही हसवुन हसवुन पैठ दुखवतात😅😅😅😅😮 नंबर १एपिसोड होता. 🙏धन्यवाद
🎉🎉🎉 good nice supar beutiful episode गट्या सरपच ❤ ❤❤
🎉❤❤❤
18.54 चेअरमन जर्किंग गायप😅
😯😳🥱👍
श्रेयस ला वैद्यकीय शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
गंठन च क्रिडेटच कार्ड हे गंठन च सगळी कडे घोळ हे
सरपंच साहेब तुम्ही डेप्युटी आणि दाजी यांना पण आणा ही आग्रहाची विनंती आहे 🙏
गडी खरे आहे
Jabardast Sir ji
Jahirat kara
भारी 😂😂
अकॉउंट हॉल , आंगत पंगत गंठण कुमार काय म्हणतील याचा नेमच नाही 😂😂❤❤
❤❤😂😂
Very nice episode 😂😂
आज आम्ही बाजारात गेलो होतो तिथे आम्हाला एकाने वालाच्या शेंगा ₹20/- किलो दिले आम्ही घेतले आणि पुढे आम्ही दुसऱ्या कड़े रेट विचारले त्याने ₹२०/- पावशेर सांगितले आम्ही परत त्या ठिकाणी गेलो तर तो व्यक्ति घरी चालला होता आम्ही त्याना बोलो तर ते बोलले माल संपला तेव्हा मला धमाल प्रोडक्शन चे गावरान मस्ती चे एपिसोड अठावले व गंठन शेठ चे १०० ची वस्तु २० माध्ये विकतो ते एपिसोड आठवले😂😂😂😂
खुप छान भाग आहे......
खुप छान episode होता... पण सॅम भाऊ तिकडं एकटेच का बसले होते... तेच समजलं नाही सर...😂😂😂😂
चे अरमन, वासावरच, मरतय, काय,,,,,,,,,,
जर्किन विसरला
Super episode 🎉🎉🎉🎉🎉
सॅम भाई पलीकडच्या टेबल ला आहे 😂😂
😂😂
Aawadla
Very nice advertising
☝️
खूप भारी झाला आजचा एपिसोड😂😂
फेसबुक ला टाकत जा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
गंठण शेठ जॅकेट तिथच राहील की हो तुमचं 😅
गंठण महाराज्यांच्या पाया पडताना पायातील चप्पल काढली पण प्रेम्या अन कमल्या तुम्ही पायात बुट तसेच ठेवलेत नाही पटलं सरपंच आम्हाला हे
भोळ्या गंठण ला महाराज समजले पण कमल्या प्रेम्या तुम्हांला नाहीत समजले
गठण कुमार सुपर
शेपूट वाकडी असते.
सुजाताबाईची साडी बदला सरपंच
Ganthan ek number ❤❤
Ganthan cha 1 ahe
❤ गंठण कुमार ❤❤
Tumchya gavache nav Kay a😂😂😂😂
Sonevadi a Nagar
Sonewadi Ahmednagar
खूप छान
Well done sarpanch
50 किलोमीटर बिर्याणी खायला जायची गरज आहे का?
सरपंच deutiy ला घ्या ना राव
सरपंच मगर साउंड करंजीकर वरती हेच व्हिडीओ आहेत असे का
सुपर एपिसोड
गंठण कुमार एक नंबर जेवण करायला गेले बिल कोण देणार तुमची
गंठन कुमार शर्ट बदला की राव
Khup chhan episode,pn tumhi gavran production jas ahe ts episode ka nahi karat sir,tumhi thod changes kel pahije, kiran berad sir ,tumhi change kara ajun thod tech kalakar ghya on direction dya tumhi 40 minute chi sirial tayar kara,balasaheb ,rambhau ,subhashsirsarkh episode banva ki ky harkat ahe thoda kharch kara tumi author ahet ts kel pahije
सरपंच दिलदार माणूस शिकार करण्याचा निर्णय भांडी घासली असती
अस कुट असतं का 50 k m आला कमलेश प्रेम असून वाचता येत नाय का यावड पण मूर्ख नाय रहिले
Sarpanch saheb ganthan kakaji cha no pathava mi nashikala aho
Ravasha kuthe disat nahi saheb
1 no.
अरे मराठी बोला की नगर मध्ये हॉटेल आहे
17:16 17:17 खुजली😂😂
❤❤❤🎉