आम्हा समाज्याची गायाकी म्हणजे किचालन व ओराडन कोमल याचं का लागतं नाहीत हेच कळत न्हाय . आन कालुबाई आणी बालुबाई या पेक्षा दुसरं देव आहित का न्हाइत .हे देव सोडा पारशी धर्माकदे वळा.
नाय ना दादा आम्हाला मीळ मिळीत गायला नाय ओ जमत जे काय असेल ते बेंबीच्या देठापासून असतय . तुम्हाला नसत आवडत तर ignore करा. आणि राहिला प्रश्न आम्ही काय गायक आणि काय नाय ते तुम्ही नका सांगू आम्हाला काळूबाई गायची का बालूबाई गायची तो आमचा प्रश्न. बाकीचे देव तुम्ही सांभाळा दादा आम्ही कलाकार आहोत आम्ही काय गायक काय नाय हे तुम्ही नका ठरू 🥰🙏. तुम्हाला नसलं ना आवडत तर ignor करा असे व्हिडीओ पण लोकांना ज्ञान नका वाटू .
नाद नाही करायचा चंदन गुरू जी च्या शिष्यां चा क्या बात है अमोल दादा
आमोल तुझी गायकी चंदन गुरुजी सोबत आसला तरच चांगली वाटती
मस्त गायन वादक एक नंबर अमोल दादा
Khup chhan Amol ❤❤
Khup mast ❤
Wa ..... very nice video song No 1 Lay Bhari Aawaz
खरंच भाऊ आवाज खुप छान आहे डोळे भरुन आले दादा 🥹🥹
एक नंबर भाऊ ❤❤❤
अमोल भावा खूप छान
Namo buddhay 🙏🏻🧡🌍💫
लखाबाई की जय
खुपच छान 🙏
❤❤
देव्हरा पेक्षा पुस्तक वाचा . समाजाची प्रगती होइल..या मुळे च आपला समाज अजुन मागे आहे विचार करा. उगाच बौध्द समाजावर जळू नका.... जयभीम
Your right brother Jay bhim😊but kalakar la kontihi jat naste to fkt lokanch मनरोंजासाठी काम करत असतो. 😊 म्हणून मला नाय वाटत काही चुकतंय कोणा च
ध्यान नाहीं... ज्ञान घ्या.... ज्ञानाची तिजोरी भरा.. बाबा साहेबांचे एक एकशब्द पाळला.. तर... तुम्हाला कशाच कमी पडणार नाही.
जयभीम!
Riet
🥹👌🏻
Music rong