आई महाकालीन दिलं बिरकंगन मच्छिंद्रनाथाला | SONU SATHE | SAVKAR GURU NAGARARKAR | NEW SONG 2025

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 76

  • @sonusathe
    @sonusathe  6 วันที่ผ่านมา +29

    सर्वात पहिले सर्वांना ओम काली आदेश गाण शास्त्राला धरून आहे शास्त्र सोडून नाही जगत जननी आहे युद्धात परास्त झाली पण त्याच्या पाठीमागचा कारण पण पहिलं जाणून घ्या. देवाधिदेव महादेव यांची ती अर्धांगी आहे. सर्वात पहिले तर माझा देव मोठा तुझा देव छोटा हे सगळं बंद करा. आपण हिंदू धर्मातले आहोत हिंदू धर्मातल्या देवी-देवतांना तुच्छ लेखू नका कोणाच्या जिंकण्याच्या मागे कोणाच्या हरण्याच्या माग काही ना काहीतरी नियोजन आहे त्याचा पहिला आढावा घ्या. नाथपंथी श्रेष्ठ आहेत श्रेष्ठ होते आणि श्रेष्ठ राहतील. पण त्यांना बनवण्याच्या पाठीमागे कोणाकोणाचा नियोजन प्रयोजन होतं आशीर्वाद कोणी कोणी दिले या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चुकीचं शास्त्र मी कधीच मांडणार नाही आणि कोणाशी कधी भांडणार नाही शेवटी गाण्यात लिहिलंय मी सावकार गुरु समजून सांगे चराचरी भगवंत दाही दिशाला नाथ सुधा कालीच्या चरणावरती लागे भेदभाव देवांमध्ये करता कशाला भक्तीत नाही. बंधन करा दोघांनाही वंदन ज्ञानी समजेल सोनूच्या गीताला माझी आई. महाकाली ना दील बीर कंगन मच्छिंद्रनाथाला.

    • @amrutakhond4727
      @amrutakhond4727 6 วันที่ผ่านมา +5

      @@sonusathe दादा माझा उद्देश तसा नाही कारण माता कालिका नी कधी व कुठे ५२ बिर कंगण दिले असा उद्देश कुठल्या ग्रंथात आहे कृपया हे समजले पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाची बरोबरी आपण करू शकत नाही हे कली युग आहे दादा तुमचा काही तरी गैर समज झाला आहे आदेश अलक निरंजन आदेश.........

    • @ommore3008
      @ommore3008 5 วันที่ผ่านมา +3

      दादा आम्ही नाथ पंथी कधी चुकीचं सागीत नाही करण महादेवानी नऊ रूपात अवतार घेतला आणी तेच नऊ नारायण नवनाथ म्हणून आले.
      करण नाथ हे जग कलाना साठी आले होते.
      आगोरी प्रकार वडला होता म्हणू आई सप्तश्रूगी माता नी शाब री विद्या नाथा ला दिली होती आणि हि महादेवाची नीला होती आदिनाथ पेक्षा कोणीही मोठे नाही नाथ हे महा देवा च्या मार्गांवर चालतात. आदेश 🙏🏻🙏🏻

    • @nitinchandane7765
      @nitinchandane7765 4 วันที่ผ่านมา +1

      खरं आहे पण हे गीत सांगत आहे की महादेव हे जरी भोले असले तरी त्याचे रूप महाकाल ही आहे आणि महाकाली ही शिव शक्ती आहे
      हर हर महादेव ❤🔱​@@ommore3008

    • @somnathchavan849
      @somnathchavan849 4 วันที่ผ่านมา +2

      ❤❤

    • @nitinchandane7765
      @nitinchandane7765 วันที่ผ่านมา +2

      @@ommore3008 आदी नाथ पेक्षा कोणीही मोठ नाही हे खरं आहे पण आदिनाथ हे महादेव आहे आणि काली च्या कोधा पुढे महादेव ही शरण जातात...

  • @lakhanmhaske
    @lakhanmhaske 6 วันที่ผ่านมา +8

    आज गाणं ऐकून मन भारावून आलं
    पप्पा खरा विषय आज जगासमोर आणला....❤❤❤❤❤❤काळजात गाणं बसल......❤❤❤जय महाकाली

  • @sachinpande8220
    @sachinpande8220 2 วันที่ผ่านมา +3

    💯% 👍👌
    अगदी बरोबर आहे आणि कोणाला शंका असेल तर स्वतः मालूकवी रचित नवनाथ भक्ती कथासार पठण करावा
    अलख निरंजन आदेश 🌹🙏🌹

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic 4 วันที่ผ่านมา +3

    सोनू भाऊ सुंदर छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है

  • @vikassa319
    @vikassa319 6 วันที่ผ่านมา +5

    🙏चरा चरी भगवंत दाही दिशाला
    भेदभाव देवा मध्ये करता कशाला 🔥 एक नंबर लाईन ❤️

  • @VishalMore-jp1kf
    @VishalMore-jp1kf 5 วันที่ผ่านมา +2

    वाह गुरुजी तूम्ही त्या देवीची देवाची भक्ती करता ती तुम्हाला ते नक्कीच प्रस्सन होता. आणि तुम्हाला जो आशिर्वाद मिळतो त्यात आम्हाला अनमोल वाटा मिळतो असा गुरु आहे माझा..❤❤❤

  • @nitinchandane7765
    @nitinchandane7765 6 วันที่ผ่านมา +7

    पोराच्या हडासाठी हरली नाहीतर या सगळ्या बम्हाडात महादेव सोडून कोणतीही क्षमता ही नाही कि जो महाकाली ला शांत ही करेल
    खरं आहे 🙌💯

  • @rajukamble3776
    @rajukamble3776 5 วันที่ผ่านมา +4

    गाणं तर भारीचं आहे पण खरंच ज्ञानी समजन सोनुच्या गिताला ❤

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 6 วันที่ผ่านมา +7

    आदिशक्तीच पुराण पाहिल तर
    महाकाली कोण आहे हे कळेल 😍❤️🙏
    तीच निर्गुण निराकार सर्वोच्च शक्ती आहे अगदी ब्रह्मा ,विष्णू आणि महेश हे सुद्धा तिला आईचा दर्जा देतात ❤️🙏....
    जेव्हा मी आदिमायेच्या दहा महाविद्या ची कथा वाचत होतो तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला होता 🙌🙌🙌
    कथेत साक्षात महादेव सुद्धा तिला घाबरून 10 दिशेला पळाले होते....
    म्हणजे आदिमाय काय आहे हे समजून येते ❤️🙏

    • @amrutakhond4727
      @amrutakhond4727 6 วันที่ผ่านมา +2

      @@ReligiousStatus2122 पण नावनाथना 33 कोटी देव सुद्धा घाबरले होते त्यांची लीला पाहून कारण सगळे नवनाथ हे अ योनी तुन जन्म झाला आहे कारण कली युगात जादू टोना आणि करणी कवताल खूप प्रमाणात होत होता दादा बरोबर का ???

    • @amrutakhond4727
      @amrutakhond4727 6 วันที่ผ่านมา +3

      @@ReligiousStatus2122 आणि माता काली ने बडेबाबा वर अस्त्र टाकले ते सर्व बडे बाबानी झेलले नंतर बडेबाबानी वातकर्षण अस्त्र टाकले तेव्हा काली माता मुर्शित होऊन खाली पडली तेव्हा सगळे देव आणि जीव श्रुष्टि घाबरली होती तेव्हा माता काली बडे बाबा गुरु मच्छिंद्रनाथांना शरण आली अलख निरंजन आदेश

    • @amrutakhond4727
      @amrutakhond4727 6 วันที่ผ่านมา

      @@ReligiousStatus2122 गुरु मच्छिंद्रनाथांनी पंचमहाभूतांना काबीज करून घेतले आणि सर्व देवांना सुद्धा काबीज करून घेतले होते आणि दादा माता काली पण पार्वती माई आहे आमचा हा कुठला काहीच गैरसमज नाही पण तुम्ही जे गाण्याच्या माध्यमातून बोलले ना हे काली माता नि गुरु मच्छिंद्रनाथांना 52 बिर कड दिल हे असं काहीही झालेले नाही परत एकदा अभ्यास करून पाहा मग समजेल ??? अलख निरंजन आदेश

    • @ReligiousStatus2122
      @ReligiousStatus2122 6 วันที่ผ่านมา

      @@amrutakhond4727 मुळात काली माता ही अघोरी विद्या तंत्र मंत्र ची मालकीण आहे......
      तिच्यापासून च ह्याची उत्पत्ती झाली मग कोणताही मंत्र किंवा अस्त्र तिच्यावर भारी कसा पडेल?????
      नवनाथांची कुलस्वामिनी कोण आहे?? कुलस्वामिनी म्हणजे कुळाचा उद्धार आणि रक्षण करणारी.......
      सप्तशृंगी माता आहे कुलस्वामिनी आणि तिनेच त्यांना शाबरी विद्या दिली........
      आणि सप्तशृंगी आणि काली माता वेगळे नाही......👍

    • @Sahil_Creation_Official
      @Sahil_Creation_Official 6 วันที่ผ่านมา

      He gana alya pasun tuze nake jalle😅😂​@@ommore3008

  • @durgadasvairalofficial
    @durgadasvairalofficial 6 วันที่ผ่านมา +3

    खूप छान सोनू दादा चांगली माहिती दिली आता काय झालं आहे सगळे देवांची सेवा करणारे एकमेकांना भेटेला का एवढंच बोलतात मी तुझ्या पेक्षा मोठा आहे माझ्या कडे विद्या लय आहे माझा देव खूप जालीम आहे ... पण यां गाण्यामधून एवढं समजत कि कोणीच कोणापेक्षा कमी नाही आहे सगळे देव सारखेच आहे... आणि देवानी कधी भेटभाव केला नाही तर आपण कोण.. एकाच देवाचे अवतार सगळे देव आहे.......

  • @pavangaikwad443
    @pavangaikwad443 6 วันที่ผ่านมา +3

    क्या बात है सोनू दादा लय भारी गायल आहे

  • @vivekgaware4481
    @vivekgaware4481 6 วันที่ผ่านมา +3

    Chhap khatarnak,😊dnyanich samjel sonuchya gitala🙏🥰

  • @suniljogdand39
    @suniljogdand39 6 วันที่ผ่านมา +3

    गुरुजी तुमच्या शब्दात खरंच जादू आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @SatyabhamaRakshe
    @SatyabhamaRakshe 6 วันที่ผ่านมา +3

    ❤कडक गाणं आदेश❤सोनू भाऊ❤

  • @raviyadhav2371
    @raviyadhav2371 5 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤. Aadesh. ❤❤Khup mast bhau

  • @shubhubarge0fficial45
    @shubhubarge0fficial45 5 วันที่ผ่านมา +3

    Ek num re bhava…🙏❤️

  • @somnathkalekar5425
    @somnathkalekar5425 6 วันที่ผ่านมา +3

    सोनूभाऊ एक नंबर गाण आहे❤❤❤

  • @shubhzz2121
    @shubhzz2121 6 วันที่ผ่านมา +2

    विचारांच्या पलीकडचा विषय 😍❤️‍🔥

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 5 วันที่ผ่านมา +3

    ऊ नमो आदेश ऊ काली आदेश ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @balushinde566
    @balushinde566 4 วันที่ผ่านมา +2

    खुपचं.शान

  • @akshaymore8318
    @akshaymore8318 3 วันที่ผ่านมา +2

    शाबरी विद्या जननी , राजराजेश्वरी , आदिमाया आदिशक्ती भगवती जगत जननी काली सरस्वती लक्ष्मी त्रिगुणात्मक त्रिपुरसुंदरी नाथवरदायीनी जगाची आणि खासकरून नाशिक ची पालनहार तारणहार आणि रक्षणकरती आई सप्तश्रुंगी माते कि जय 🙏❤️
    आई राजा उदो उदो 🙏❤️
    ओम नमो आदेश 🙏❤️

  • @SanjaySonavne-ug3ws
    @SanjaySonavne-ug3ws 6 วันที่ผ่านมา +3

    खूप खूप छान झाल गाण

  • @ganeshadhagale4971
    @ganeshadhagale4971 5 วันที่ผ่านมา +2

    खूप छान गुरुजी ❤

  • @vivekgaware4481
    @vivekgaware4481 6 วันที่ผ่านมา +3

    Shevti bap to bapach🙏♥️

  • @tejmalamisal6053
    @tejmalamisal6053 6 วันที่ผ่านมา +2

    Super.... Supar..... Super.... ❤sonu❤ Khatarnak....😍

  • @AkashGhorpade-d5p
    @AkashGhorpade-d5p 6 วันที่ผ่านมา +2

    खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimafulpagar
    @bhimafulpagar 6 วันที่ผ่านมา +2

    सत्य आधारित आहे👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @SanjaySonavne-ug3ws
    @SanjaySonavne-ug3ws 6 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर❤

  • @SURAJ-0x5
    @SURAJ-0x5 6 วันที่ผ่านมา +2

    Layicha mast jabar jast ❤

  • @bhimafulpagar
    @bhimafulpagar 6 วันที่ผ่านมา +2

    Nad nay karachy gurujincha ❤❤😅😅😅🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @GokulVinchu
    @GokulVinchu 6 วันที่ผ่านมา +2

    गोड आवाज दादांचा 👌👌👌👍👍👍👍सुपर 👌

  • @DattaYewale-eq2tv
    @DattaYewale-eq2tv 5 วันที่ผ่านมา +3

    ओम नमो आदेश

  • @amolsonawane5769
    @amolsonawane5769 6 วันที่ผ่านมา +2

    नमो आदेश एक नंबर

  • @OLDSongsd
    @OLDSongsd 4 วันที่ผ่านมา +2

    जय महाकाली

  • @VRSMusicmarathi
    @VRSMusicmarathi 6 วันที่ผ่านมา +2

    नाद khula ❤

  • @NathbhaktBalaPatil
    @NathbhaktBalaPatil 5 วันที่ผ่านมา +2

    🚩सत नमो आदेश 🚩

  • @ManhareKatore
    @ManhareKatore 4 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vikassa319
    @vikassa319 6 วันที่ผ่านมา +2

    🔱𝐉𝐚𝐲 𝐦𝐚 𝐦𝐚𝐡𝐚𝐤𝐚𝐥𝐢🔱

  • @ommore3008
    @ommore3008 4 วันที่ผ่านมา +2

    दादा आम्ही नाथ पंथी कधी चुकीचं सागीत नाही करण महादेवानी नऊ रूपात अवतार घेतला आणी तेच नऊ नारायण नवनाथ म्हणून आले.
    करण नाथ हे जग कलाना साठी आले होते.
    आगोरी प्रकार वडला होता म्हणू आई सप्तश्रूगी माता नी शाब री विद्या नाथा ला दिली होती आणि हि महादेवाची नीला होती आदिनाथ पेक्षा कोणीही मोठे नाही नाथ हे महा देवा च्या मार्गांवर चालतात. आदेश 🙏🏻🙏🏻

  • @ommore3008
    @ommore3008 6 วันที่ผ่านมา +5

    Je khar aahe te sagito aamhi nath panthi

    • @Sahil_Creation_Official
      @Sahil_Creation_Official 6 วันที่ผ่านมา +3

      He gana kar lehel ahy 💝😃

    • @Sahil_Creation_Official
      @Sahil_Creation_Official 6 วันที่ผ่านมา +2

      He gana kara lehela ahy❤😃

    • @amrutakhond4727
      @amrutakhond4727 6 วันที่ผ่านมา +3

      अलक निरंजन आदेश

    • @ommore3008
      @ommore3008 6 วันที่ผ่านมา +1

      @Sahil_Creation_O devi devtana garv chadla hota mahnun nath baba ni aavtra ghetla hota 💯 he lakshat thev tu 😡💯

    • @ommore3008
      @ommore3008 6 วันที่ผ่านมา

      @Sahil_Creation_Official navanath bhktisar vach 33 va aadhya vach tu aamhala nako shiku tu 😡💯

  • @sunnyhingmire
    @sunnyhingmire 6 วันที่ผ่านมา +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Ajayjadhav-c2e
    @Ajayjadhav-c2e 6 วันที่ผ่านมา +2

    ॥॰॥आदेश ॥॰॥

  • @RinkuTapkir-zh8rl
    @RinkuTapkir-zh8rl 6 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌👌👌👌👌

  • @siddharthab5820
    @siddharthab5820 6 วันที่ผ่านมา +2

  • @shankarshinde6159
    @shankarshinde6159 6 วันที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @पोतराज.रामदासकणगरे
    @पोतराज.रामदासकणगरे 6 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vikassa319
    @vikassa319 6 วันที่ผ่านมา +2

    🌹ॐ 𝐧𝐚𝐦𝐨 𝐚𝐚𝐝𝐞𝐬𝐡🌹

  • @nageshgiri5287
    @nageshgiri5287 5 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @amrutakhond4727
    @amrutakhond4727 6 วันที่ผ่านมา +10

    दादा बडे बाबा आणि महाकाली चे युद्ध झाल्याच्या नंतर बडे बाबांनी ते ५२बिर कंगन त्यांच्या झोळीत घेऊन गेले कारण त्याचा गैरवापर होत होता plz चुकीची माहिती गाण्या द्वारे देऊ नये अलख निरंजन आदेश जय बडे बाबा👍👌

  • @PremLondhe-8888
    @PremLondhe-8888 6 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌👌👍👍👍🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏

  • @shubhzz2121
    @shubhzz2121 6 วันที่ผ่านมา +2

    छाप 💯❤️

  • @SharadMate-m5u
    @SharadMate-m5u 5 วันที่ผ่านมา +2

    Hi ganychi mahiti chukichi aahe nathani jikhun ghetle gairvaper hou nae mhanun aadesh bade baba

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 6 วันที่ผ่านมา +2

  • @laxmangangurde6698
    @laxmangangurde6698 6 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @NitinWakle-xu2ig
    @NitinWakle-xu2ig 6 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤