उत्कृष्ट चिंतन...गोड आवाज..काय आता कीर्ती वाणू न पुरे ही वाणी...आपल्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या मनात परमार्थाची ओढ निर्माण करणारे जिज्ञासू अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे खान्देश भूषण आमच्या जळगाव जिल्ह्याची शान समाधानजी महाराज आपणास साष्टांग दंडवत. 🙏
जय हरी मामा श्री 🙏

Jay hari krishna
खूप छान वाटले कथा ऐकून
खुप ह्रदयाला पाझर फोडते.... कथा ऐकून 🥺