Thx for this new video. Tumachya cleaning hacks khup unique asatat. Very helpful. U r at pro level of cleaning. Tumach ghar pan khup presentable ani full of positivity feel denar aahe. Hats of ur management of work.
Mo a great one sec sec to sec school in Palani a good time in a few in number a great time and the same to sec sec sec school and college students and teachers in Palani in a great mood
ह्या टिप्स वापरुन मी पण घर स्वच्छ करते. तरीही तुम्ही ते इतकं छान सांगता की व्हिडिओ बघितल्याशिवाय रहावत नाही. सगळेच व्हिडिओ छान आणि अगदी उपयुक्त असतात. घर खूप छान आहे.
Tai, मी पहिल्यांदाच पहिला असा cleaning brush, mhnoon विचारते.... १) Dusting केल्यावर / पुसल्यावर धूळ खाली पडते की हा ब्रश ती पकडुन ठेवतो? २) भिंती ओल्या फडक्याने पुसून घेतो तसा हा ब्रश वापरता येतो का? ओला करून पुसायला?
मॅम तुमचे व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहेत मॅडम मी कोल्हापूरमध्ये खेडेगावात राहते तुम्ही मध्ये भिंती पुसण्यासाठी जो मोब वापरला होता तो कुठे बरं मिळेल माझ्या भिंतीवर धुळीमुळे खूप खराब होतात तुम्ही दाखवलेले पद्धत चांगली आहे मला तसे वस्तू घेऊन ठेवायला पाहिजे प्लीज रिप्लाय, 🙏💕
www.amazon.in/dp/B0B45ZL84Z?ref=ppx_pop_mob_ap_share hya link vr ja ani magva, aani dusra ola tiles cha to pn tumhala Amazon vr milel Gala company cha, thank you❤🙏
माझं glassy calmaic मध्ये furnichuar आहे ते पुसलं की पुसण्याचे डाग दिसतात वळल्यावर...खूप प्रयत्न करते जाण्यासाठी पण तरी ते जात नाहीत....pls काही उपाय असेन तर सांगा
सर्व व्हिडीओ छान असतात पण सणावारा साठी वाती तुपात भिजवायची आयडीया हि आवडली पण फुलवाती भिजवताना फक्त गायीचे तुप घ्यावे वनस्पती तुप थोडे पण नको .ईतका खर्च आपण करतो देवासाठी काटकसर नकोच .
ताई...हवामान उष्ण असते तेव्हा गाईचे तूप वितळते ते वितळू नये म्हणून वनस्पती तूप घालावे, काटकसर नाही, आणि शेवटी प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे पण श्रध्देने करतो, धन्यवाद 🌹🙏
Khup chaan padhat dakhavali aahe. Dhanyavad.
**जयश्रीगणेश, नमस्कार
** ताई, आपण खूपच छान व उपयुक्त माहिती दिली आहे ! !👌👌
**अनेक धन्यवाद व शुभेच्छा ! !🙏🌷
**जयश्रीगणेश.*
Kup chann tips aahet.
Tumche saglech videos mala khup aavdtat😮
खूप छान माहीती दिलीत
Very very beautiful tips so nice. Tumachya tips Khup sunder aasatat.
Thank you so much❤😊
Khup chan mhahiti saghitil dhyanwad
😊🙏
Thanks mam🎉
खुपच छान माहीती सांगितली आता नवरात्रात साफसफाई झाली दिवाळीच्या वेळी करेल.
😊❤🙏
👌 एकदम मस्त
Thx for this new video. Tumachya cleaning hacks khup unique asatat. Very helpful. U r at pro level of cleaning. Tumach ghar pan khup presentable ani full of positivity feel denar aahe. Hats of ur management of work.
Thank you so much😍🌹🙏
छान माहिती दिली धन्यवाद
Thanks❤
खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
मी मागच्या महिन्यात मायक्रोफायबर क्लिनिंग ब्रश मागवला खूप छान काम करतो..उपयूक्त माहिती दिली ताई.छान विडीओ
Thanks, ho kaam khup soppa hota🌹🙏
@@ZatpatMarathiTips lAq
कोठून घेतला मी पुण्यात राहते
link dili tar madat hoil please
Mo a great one sec sec to sec school in Palani a good time in a few in number a great time and the same to sec sec sec school and college students and teachers in Palani in a great mood
Good Idea OK Dhanyavad Tai 👌🙏🏾👍
खरच khup chan upyogi tips आहेत्
Thanks❤
येण्या जाण्याच्या ठिकाणी घरामधील दरवाजा जवळ भिंतींवर चे डाग कसे काढायचे
ह्या टिप्स वापरुन मी पण घर स्वच्छ करते. तरीही तुम्ही ते इतकं छान सांगता की व्हिडिओ बघितल्याशिवाय रहावत नाही. सगळेच व्हिडिओ छान आणि अगदी उपयुक्त असतात. घर खूप छान आहे.
खूप धन्यवाद 😃🌹🙏
Chupch chan tai 👌
Khup chan Tips👌👌👍👍
Thanks🌹🙏
Thx tai tumch video khup help full asthate👌👌
Thanks deepali 😍
खुप छान 👌👌👌
खुप छान कमी वेळात काम होणार
Thanks❤🙏
Me तुमचा video बघते त्यांनी मला motivation खूप मिळते
Thanks dear, & keep watching upcoming videos
Khupach chan 👌🏻👌🏻
🙏🌹
खूप छान ताई मस्त साफसफाई होते ह्या ब्रशने. मी पण मागवते हा ब्रश
Yes👍
फारच सुंदर माहिती दिली आहे
Nisha tips chhan,,👌ch sangte.
Thank you tai😍
Useful video ❤❤
Chan.....mastch...👌👌😊
🌹😍
खूप छान आणि सोपि
Thanks 🌹🙏
मस्त ताई तुझ्याकडे cleaning tools brush छान आहेत सगळ्या टिप्स मस्त👍❤️😍 मी तर switch board ला funny sticker लावलेत त्यामुळे ते काही खराब होतच नाही😀
👍😍😃
छान विडीयो आहे
😊🙏
Chan Chan Chan madam
खुपच 👌👌👌ताई माहीती सागीतलीस 🙏😍
😍🌹🙏
छान टिप्स देतात तुम्ही👌
धन्यवाद 🙏🌹
Khup chaan video tai thanks for sharing
🌹👍
तुमचे videos छान असतात.
Thanks❤🙏
फरशी साफ करण्यासाठी कोणता Mop वापरायचा याचा Video करा ना plz 🙏
धन्यवाद ताई
🙏
Tai,
मी पहिल्यांदाच पहिला असा cleaning brush, mhnoon विचारते....
१) Dusting केल्यावर / पुसल्यावर धूळ खाली पडते की हा ब्रश ती पकडुन ठेवतो?
२) भिंती ओल्या फडक्याने पुसून घेतो तसा हा ब्रश वापरता येतो का? ओला करून पुसायला?
Nahi padat khali karan microfibers ahet microfibers chi tich khasiyat ahe ki dust pakdun thevto, , ani he ola karun nahi vaprta yet, fakt dry dusting
@@ZatpatMarathiTips
Okk
Thankyou tai for reply...
Khoop upyogi Ani साफसफाई साठी motivate करणारे videos aahet तुमचे
Thankyou
Dusting brush kutun ghetle tumhi
Khup chan sangitle tumhi kase saf karayche te
Thanks🌹🙏
Mast 👌👌
Khupp chhan 👌👏
Thanks🌹
False sealing kase clean karayache
Video छान आहे.आपण अतिशय सुंदर माहिती दिली.धन्यवाद मॅडम.पण हा ब्रश कुठे मिळणार
Online milel, thanks tai🌹🙏
छान 👍👍
🙏
छान आहे video. पण ताई ह्या डस्टर ne भिंती पुसल्या जातात का ओले करून आणि हा पिळले जातो का
Nahi, fkt dry dusting, thanks🌹
खूप छान 👌👌
gas shegdi jwlcha switch board kasa swatch krav
Useful tips 👌👌👌
Thanks🙏
धन्यवाद ताई 🙏
Thanks🌹🙏
Tai galacha mop tumhi kuthun ghetala ,ani price kiti tyachi please sangal ka .
Mi reliance mart mdhun ghetlela 859₹ , pn te model ata juna jhala, nvin model mdhye squeeze bucket pn milte Amazon vr bgha
Perfect timing before Diwali.....tips..great video
Thank you so much 🌹🙏
Ash colorche switch pan clean hoil ka
Hi ताई
मॅम तुमचे व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहेत मॅडम मी कोल्हापूरमध्ये खेडेगावात राहते तुम्ही मध्ये भिंती पुसण्यासाठी जो मोब वापरला होता तो कुठे बरं मिळेल माझ्या भिंतीवर धुळीमुळे खूप खराब होतात तुम्ही दाखवलेले पद्धत चांगली आहे मला तसे वस्तू घेऊन ठेवायला पाहिजे प्लीज रिप्लाय, 🙏💕
www.amazon.in/dp/B0B45ZL84Z?ref=ppx_pop_mob_ap_share hya link vr ja ani magva, aani dusra ola tiles cha to pn tumhala Amazon vr milel Gala company cha, thank you❤🙏
माझं glassy calmaic मध्ये furnichuar आहे ते पुसलं की पुसण्याचे डाग दिसतात वळल्यावर...खूप प्रयत्न करते जाण्यासाठी पण तरी ते जात नाहीत....pls काही उपाय असेन तर सांगा
Finally Soft microfibre cloth ne clean kara daag nahi rahnar
Oky ताई थँक्स
mast video👍👍
👌👌👌👌👌👌
मायक्रो फायबर ब्रश कसा स्वच्छ करायचा
How to order it please let tknow
Click on below product link in desc box, you will get all info & buying option
tai machine wash tips sanga cloth khup dull vattat🙏
Ok nkki 👍
ताई किचनमधे जो फॅन असतो तो चिकट आहे तो रंग न निघता कसा साफ करता येईल?
Mi dakhven काय वापरायचे ते एका व्हिडिओ मध्ये लवकरच, channel subscribe kara, म्हणजे नवीन video समोर येतील
Ok tai 🙏
तुम्ही सगळे ब्रश आँनलाईन घेतलेत का
Nh fkt feathers wala
ghrat pali aahyt tyaver kay upay krava
th-cam.com/video/aNKX7sBU8_M/w-d-xo.html ha video paha
तेला ने नंतर चिकटपणा जाणवतो नाही का आणि जास्त धुळ बसणार नाही का?
Nh khobrel telane nh yet chikat pna
Prize kiti
Link decp. Mdhye dili ahe, size pramane prize
प्लास्टिक खुर्चा कशा साफ करायच्या ते सांगा
माझा एक प्रश्ण आहे pls माझा हा प्रश्ण सोडव...
Tumhi palghar la rahta ka
Hoy... Tumhi pn ka?
घर स्वच्छ दिसतंय म्हणून झटपट हात फिरवून चालतंय भिन्ती अशा साफ होत नाहीत
माझा गोदरेजचा.कबाट.आहे तयाला.डाग.पडलेत.ते.कसा.साफ.करायचा.तो.लोखंडाचा.आहे
Ok
9

Useful tips 👍
😍