एकच नंबर व्हिडिओ बनविला रवि भैया, तू असेच एक नंबर व्हिडिओ बनवत राहावे आणि प्रेक्षकांनी like करून असाच प्रतिसाद तुला द्यावा हीच बुध्दा चरणी मंगल कामना........जय भिम, जय ज्योतिबा,जय शिवराय जय शाहू, जय जिजाऊ, जय गाडगेबाबा,जय संविधान..........👌👌👌👌👌💐💐💐
बुडा बुडीले मनते क्या यही प्यार है बुडी बुड्याले हा यहीच प्यार है पोट्ट्यानं बुड्याले बुडीच्या नावान फशिवलं राव पोट्टा खरच लय लुचाळ निंघाला रे भो 😂😂आत घरी किराणा कशाचा भरायचा पैसे त मासोया खायात गेले 😅😅😅😅💞💕💞💕👌👌👌👌👍👍👍👍👍👍💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓💐💐 कडक लय भारी रवी भाऊ 💐💐💐💐🙏🙏
अरे रवी दादा तुम्ही इंस्टाग्राम वर पण खूप कॉमेडी व्हिडिओ बनवतात दादा एकदा लोणीला या ना तुम्ही एकदा आले आहे लोणीला आणि एकदा नक्की या आता पण दादा प्लीज या लेणीला आमच्या भेटीला दादा आम्ही तुम्हाला सपोर्ट करत असतो रवी दादा
Mast Ravi mama Kaychi bhokachi manuski😂😂 Lay mehnat karta tumhi I'm proud of you ❤️ mama
खुप छान.. रवि भाऊ..next episode लवकर काढा...
MH..30...
खूपच सुंदर डबल रोल अॅक्टींग.😃😅👌👌
एकदम खतरनाक रवी दादा
रविभाऊ पुढचा भाग लवकर टाका.
Babule biskut aanjo re ba 😅😂
एकच नंबर व्हिडिओ बनविला रवि भैया, तू असेच एक नंबर व्हिडिओ बनवत राहावे आणि प्रेक्षकांनी like करून असाच प्रतिसाद तुला द्यावा हीच बुध्दा चरणी मंगल कामना........जय भिम, जय ज्योतिबा,जय शिवराय जय शाहू, जय जिजाऊ, जय गाडगेबाबा,जय संविधान..........👌👌👌👌👌💐💐💐
🙏🙏🙏
Ravi bhau 1no
Khup chan aapaji mst
बुडा बुडीले मनते क्या यही प्यार है बुडी बुड्याले हा यहीच प्यार है
पोट्ट्यानं बुड्याले बुडीच्या नावान फशिवलं राव पोट्टा खरच लय लुचाळ निंघाला रे भो 😂😂आत घरी किराणा कशाचा भरायचा पैसे त मासोया खायात गेले
😅😅😅😅💞💕💞💕👌👌👌👌👍👍👍👍👍👍💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓💐💐 कडक लय भारी रवी भाऊ 💐💐💐💐🙏🙏
😂😂
Ravi bhau 👍🙏🙏🙏🙏
Jabardast content bhau
He character khup jaml raje ho tumhale
Khup छान
1 number video 👌
Super 😂
Super ♥️🥰🥰🥰
पोट्ट्यान ऊतरवल खड्ड्यात बुढ्याले,,,बुढा, बाईंचा कसा शौकीन आहे,,कोपर्यावरची बुढि
खूप खूप सुंदर 🎉
वां मस्त गावरानी
Ekk no
Nice 😅
🔥🔥🔥😂😂
१ नंबर व्हिडिओ झाला रविभाऊ पण पैजामे वाले आप्पाजी वाघोली तायवाडे येथील होय का ?
ho
व्हिडीओ पाऊण त मले गावाची आठवण आली बॉ.
छान व्ही डी ओ . तयार केला . संवाद व दिग्दर्शन व कलाकार उत्तम आहेत . कोणता गावांत व तालुका आहात दादा . धन्यवाद
Raipur tq, morshi dist, amravati
@@raviwankhade123 धन्यवाद भावा
😅😅😅
अरे रवी दादा तुम्ही इंस्टाग्राम वर पण खूप कॉमेडी व्हिडिओ बनवतात दादा एकदा लोणीला या ना तुम्ही एकदा आले आहे लोणीला आणि एकदा नक्की या आता पण दादा प्लीज या लेणीला आमच्या भेटीला दादा आम्ही तुम्हाला सपोर्ट करत असतो रवी दादा
ho
आपाजी चांदूरबाजार गेले होते का
भाऊ मी पण तुझ्या सोबत काम कराल इच्छा आहे यार 😢
❤️❤️❤️❤️
Full support mee dada
😅
Kont gav hoy tumacha an jilla konta hoy tumacha an taluka konta hoy tumacha
amravati jilha morshi taluka raipur gao
❤
❤🎉
Masta
😂😂
Daily video fakt daa
बुडा केला रे बावा पोट्यानं पुरा ढ्या
पैजामेवाले बूढे बावाजी वाघौलीचे होय काय ?
सुपर हीट
वरहाडी झटका
बुडया चे रोल कोण करते दोघे सारखेच दिसता तुम्ही दोघे अमोरा समोर कसे दिसता mg
😀😀
मोदीला मतदान करा नाव ठेवतात हे लोक विदभखतले
Hi mi riddhapur CA boy wankhade aadu
2000 मी देऊकाय
Modicha prachar kartaka