ही व्हीडीओ करणार्याचे अभिनंदन विषेश म्हणजे अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या असुन कांहीनी साधेसुधे प्रश्न विचारले आहेत आणी एकाच्याही प्रश्नाचे ऊत्तर आपण दिलेले नाही याकरीता पुनःश्च आपले आभार...,.....
वृद्धाश्रमाची गरज लागणे ही किती वाईट गोष्ट आहे. जे आई वडील आपल्याला तळहाताच्या फोडप्रमाणे सांभाळतात त्यांना वृद्धाश्रमात ठेवताना काळीज तुटत नाही का मुलांचे?😔😔
प्रत्येक वेळी मुलांचेच चुकते असे नाही. काही काही म्हातारेच त्रासदायक असतात. मी तर म्हणते की उलट वृद्धाश्रमात त्यांच्या बरोबरीचे सर्व भेटतात. चांगला टाईमपास होतो. मी स्वतः यंग आहे असे समजु नका. मी ७४ वर्षाची म्हातारी आहे.
सगळीच मुलं तशी नसतात. काही ना काहीतरी कारणास्तव मनाची तयारी नसताना सुद्धा हे पाऊल उचलावे लागते, काय करणार शेवटी, मुलगा, सुन चांगली देखभाल करत असताना सुद्धा काही म्हातारी माणसे घरात नीट रहात नसतील, सुनेला आणि स्वतः च्या मुलाला ही शिव्या शाप देत असतील तर अश्या ना कसं सांभाळावं घरात. सुनेच्या हातचं रोज चमचमीत जेवण खाणं खाऊन जर तीलाच रोजच्या रोज शिव्या शाप , नको नको ते आरोप , तीला मानसीक छळं करणं हे कितपत योग्य आहे, मग असं आई किंवा वडील मुलांच्या संसारात विश कालवत असतीलं तर अशा मुलांनी किंवा सुनेने अजून काय केलं पाहिजे.
आपल्या आश्रमाविषयी व्हिडीओ पहिला आणि माझी परस्थिती चांगली असलीतरी बरोबरीचे मित्र राहिले नाहीत म्हणून एक दिवस आपल्यात सहभागी होईल आणि माझेकडून फुल ना फुलांची पाकळी सपूर्थ करीन या दगदगीच्या जीवनात कोणी कोणाचे नाही तुम्ही चालविलेला उपक्रम खूप अभिनंदनीय आहे 🙏🙏🙏
हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा आहे.तेव्हां श्रीमती छाजेड यांनी ज्येष्ठांना शेवटपर्यंत सांभाळता येण्यासाठी वैद्यकीय सेवा सुरू करण्याविषयी विचार व्यक्त केला होता. आता इथे शेवटपर्यंत म्हणजे आजारी पडल्यानंतर घरी न पाठवता सांभाळले जाते का हे जाणून घेऊ इच्छिते.
आपल्या वानप्रस्थाश्रमात 2/4 दिवस राहून अंदाज घेता येईल का? एका दिवसाचा खर्च किती? महिन्याचे किती? डिपॉझिट भरावे लागते का? ....सध्या येता येईल का?मी निर्मला गोडसे .. धन्यवाद!
खरेच बदलत्या जीवनशैलीमुळे वृध्दाश्रमाविषयी सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे.मूले नालायक म्हणून च वृद्धाश्रमात वृद्ध येतात असे नाही, त्यासाठी अनेक कारणे आहेत.आपल्या परंपरेत वानप्रस्थाश्रम संकल्पना आहेच ना! नाही त्या गोष्टीचा उलटा सूलटा विचार करू नये.
ही व्हीडीओ करणार्याचे अभिनंदन विषेश म्हणजे अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या असुन कांहीनी साधेसुधे प्रश्न विचारले आहेत आणी एकाच्याही प्रश्नाचे ऊत्तर आपण दिलेले नाही याकरीता पुनःश्च आपले आभार...,.....
वृद्धाश्रमाची गरज लागणे ही किती वाईट गोष्ट आहे. जे आई वडील आपल्याला तळहाताच्या फोडप्रमाणे सांभाळतात त्यांना वृद्धाश्रमात ठेवताना काळीज तुटत नाही का मुलांचे?😔😔
प्रत्येक वेळी मुलांचेच चुकते असे नाही. काही काही म्हातारेच त्रासदायक असतात. मी तर म्हणते की उलट वृद्धाश्रमात त्यांच्या बरोबरीचे सर्व भेटतात. चांगला टाईमपास होतो. मी स्वतः यंग आहे असे समजु नका. मी ७४ वर्षाची म्हातारी आहे.
सगळीच मुलं तशी नसतात. काही ना काहीतरी कारणास्तव मनाची तयारी नसताना सुद्धा हे पाऊल उचलावे लागते, काय करणार शेवटी, मुलगा, सुन चांगली देखभाल करत असताना सुद्धा काही म्हातारी माणसे घरात नीट रहात नसतील, सुनेला आणि स्वतः च्या मुलाला ही शिव्या शाप देत असतील तर अश्या ना कसं सांभाळावं घरात. सुनेच्या हातचं रोज चमचमीत जेवण खाणं खाऊन जर तीलाच रोजच्या रोज शिव्या शाप , नको नको ते आरोप , तीला मानसीक छळं करणं हे कितपत योग्य आहे, मग असं आई किंवा वडील मुलांच्या संसारात विश कालवत असतीलं तर अशा मुलांनी किंवा सुनेने अजून काय केलं पाहिजे.
Good . I would like to visit aasharam soon .
ईथे महिनाभर रहाता येते का
खूप छ्यान वाटलं हा विडियो बघून. खूप चांगली सोय आहे आणि तेही एवढ्या कमी पैशात.
खुप कमी पैशात म्हणजे???
कीती चार्जेस आहेत एका व्यक्तीला.
आपणांस माहित असेल तर कृपया सांगाल का? धन्यवाद
माझं वय 40 आहे मी येऊ शकते का
Sir mala ashram pahnyas jaych aahe patta kucha phon nambar dya
महिना खर्च किती ? मी पेन्शर आहे .
Week endlla sevakarayala yeushaktoka?
आपल्या आश्रमाविषयी व्हिडीओ पहिला आणि माझी परस्थिती चांगली असलीतरी बरोबरीचे मित्र राहिले नाहीत म्हणून एक दिवस आपल्यात सहभागी होईल आणि माझेकडून फुल ना फुलांची पाकळी सपूर्थ करीन या दगदगीच्या जीवनात कोणी कोणाचे नाही तुम्ही चालविलेला उपक्रम खूप अभिनंदनीय आहे 🙏🙏🙏
Charg kya hai please bataiye,
खूपच छान उपक्रम आहे. 👌👌
हा उपक्रम नाही त्यांच्या मुलांचा पराक्रम आहे
हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा आहे.तेव्हां श्रीमती छाजेड यांनी ज्येष्ठांना शेवटपर्यंत सांभाळता येण्यासाठी वैद्यकीय सेवा सुरू करण्याविषयी विचार व्यक्त केला होता. आता इथे शेवटपर्यंत म्हणजे आजारी पडल्यानंतर घरी न पाठवता सांभाळले जाते का हे जाणून घेऊ इच्छिते.
Please let me know how much. My husband and I are in our late 70s. We are both healthy, vegetarian and spiritual.
वरील नबरवर कॉन्टॅक्ट करा
@@gajananbiradar6870 p
⁰
आजी तुम्हाला मुलं नाहीत का हो ??
पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे
Spread it's information as much as possible, you an get lots of people from America and other countries if the quality is good. God bless you.
Me seva karayla ichuk ahe please reply
Hello ...... mla seva karaychi ahe tr mi yeu shakte ka plz reply........ plz...
Nice Work
Sarva Aaaji aajoba ... khush vatat aahet...
खूप खूप छान 👌👌🙏🙏🙏🙏
VERY NICE INFORMATION. SALUTE TO THE SOCIAL WORKER WHO HAVE DEDICATED THEIR FOR THIS SOCIAL CAUSE.
Chhan upkram,isalute u Sir
व्हिडिओ बघून तर छानच वाटले पण तुमचा लॅण्डलाईन नं लागत नाही हो ज्याला खर्च गरज आहे त्यांच्यासाठी प्लीज नं द्या न
Good work Kay charges aahet
Khup chan watle baghun bhavi pudhchya kalath mala hi yave lagel ase watate tar jaga book karaychi asel tar kay karave lagel
Pl ans pathva
Same is my question
आपल्या वानप्रस्थाश्रमात 2/4 दिवस राहून अंदाज घेता येईल का? एका दिवसाचा खर्च किती? महिन्याचे किती? डिपॉझिट भरावे लागते का? ....सध्या येता येईल का?मी निर्मला गोडसे .. धन्यवाद!
I m healthy 65 yrs lady from middle class please let me know the cost per month
Address of ashram.
या व्रुद्धा श्रम प्रत्येकी किती खर्च आहे मला पेंंशन आहे माझे वय पासष्ट आहे तरी सांगावे विनंती
तुमचा मोबाईल नं कळवू शकाल का
वृध्दाश्रम हवेत कशाला, मूल कुठे आहेत यांची,
दुर्दैवाने काहीजणाना मुले नसतात.आमचे एक नातेवाईक सधन आहेत,पण मूल नाहीबायको वारली.पुतणे कायम स्वरुपी सांभाळायला तयार नाहीत.वय ८३ च्या पुढे आहे.
मलू
4:35 4:35 4:35 4:35 4:35 4:35
आश्रमात एक महिना राहण्याची सोय आहे का व्हिडिओ बघून खूप छान वाटल म्हणून विचारले
8
JnF
Letting me know the monthly charges .
प्रत्येकाला महिना किती असेल
भेटायचे असल्यास कधि भेटणे Timeing काय? मी मासीकाची आजीव सभासद आहे
Khup chan kam krtay tume 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Mi 70 year old man well health ahe mala tuchya old age home la addmission pahize aahe milel ka Marathi pure vagitarian
कुठे आहे है तळेगाव ,दाभाडे?
Sir mla ithe kam milel ka rahun kahi nkoy baki
संपर्कासाठी फोन नंबर मागितला पण प्रतिसाद मिळत नाही
नविन माहिती पत्रक पाठवू शकाल का
Kup chan aahe
माहिती मिळेल का.
Sir Khoopach Chan Mahiti Dili Ahe. Aapan patta patavila tar bare hoil .Dhanyawad.
Contact on 02114-225768
Farch chan upkram ahe
Great
Kiti paise lagte
भरती होण्यासाठी वयाची काही अट आहे का 🙏
We both myself & my husband would like to visit your place. Please send address and contact no.
Khupch chahn seva karayla aavadel roj 4 taas
Khup chhan aahe
👌👌👌
15/20दिवस पे करून रहायची व्यवस्था होईल का?
म्हणजे हळूहळू मनाची तयारी करून यायचे ठरवत आहे
mi jivasathi shidat aahe swathache ghar aahe ekta rahto compny madhe job kartoy ghari sath denari havi aahe ichuk asal tar lagin karu
Pls brothers & sisters, kindly admit me to the old age home. Pls brothers & sisters kindly admit me..pls request you all . Pls admit me
कोण त्या भागात आहे आणि फोन नंबर मिळेल का?
Aamchi team bhet deu shakto ka
Talegaon madhe kuthe ahe he
खुप छान सोय सुविधाआहे
Very nice
Please mala yayache aahe kase yeu address dya Ani fee kiti aahe details sanga please please please
आपले वय काय आहे
Prati vyakti kiti fees aahe, ki free aahe prabhu
एका महिन्याचा मेन्टेनन्स किती आहे?
साहेब वानप्रस्थ आश्रम चा फोन नंबर मिळाले तर बरे होईल
फोन नंबर काय आहे म्हणजे चौकशी करता येईल
मला यायच आहे काय कराव लागेल कुटे अॅग्रीमेंट करावे लागते खर्च किती येतो 1 महिन्याचा माझे वय 38 वर्षे आहे मी अपंग आहे जमेल का मला
Phi kiti? Thanks.
50 varsh vayache lok yeu shaktat ka
खुप छान
Mast khup chhan ahe ashram tumche
फोन नंबर काय आहे ते कळवा म्हणजे चौकशी करता येईल
माझ्या मुलाला आजी हवी आहे.. मित्रांना, मावस भावांना आहे, मला का नाही .. असे विचारतो तेंव्हा वाईट वाटते..
Ek tithli aajji dattak gheu shakaal.ho ki nahi?
मी मुलाचीपत्ता पाठवा मी आजी होण्याची तयारी आहे,
जुन तेआँकटोबर असे सहा महिने रहाता येते का
वृद्ध आश्रम पाहिल्यावर डोळ्यात पाणी येते वारे आजची मुल तुम्हाला पण तीच पाळी येईल आई वडील भगवंत आहे
बरोबर 😔
Tumacat yenyasathi peese dharave lagatel ka
Pl tale the rates
Nice Ashram
Monthly kharcha kai ahe
आम्ही विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद मिळाला तर बरे होईल कारण पुढे काही विचार करता येईल
Tumcha call num milu shakel ka? mala tethe rahay yache aahe pl.
खुप छान वाटले ऐकून...
खूपच छान
खुपच छान आहे
ज्यांनी आपल्या आई बापाला इथं आणून सोडले आहे,तयानी स्वतःची पण सीट बुक करून ठेवा🙏
Latest व्हिडीओ काढा आणि टाका
दोन महिने
सध्या राहता येईल काॽ वेटींग मधे नांव लिहून घ्या किंवा Appointment द्दा भेटणयासाठी
Chan upkdram.
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्दयावेत जागा नसेल तसे सांगावे वेटिंग वर असेल तसे सांगावे अथवा फोन नंबर द्यावा ही विनंती
No kuthlech lagat nahi tumchyashi contact kasa karnar pl no milel ka aashram cha
कृपया आपला संपर्क क्रमांक किंवा पत्ता कळवावा. मी आपल्या संस्थेत येऊ इछिते
फारच छान 🙏🏻🙏🏻
Sir ur are great god bless u🙏🙏
😔
I am a senior citizen, want stay in your home. I am from odisha. If I can stay in your home then what will be your cost per month. Details please.
Contact on 02114-225768
BHAGWAN JI DHAN DHANYA KI VARSHA KARO.JAI HO.
I m 72, years old n I m very happy to see all u r work porgarees keep it up n god bless u all
Greenery chahiye. .
Plzz charges ani patta kalel ka ni vayaachi at kittinantar aahe
02114-225768.
Ya number war phone karun vicharta yeil
Khub as chan
खरेच बदलत्या जीवनशैलीमुळे वृध्दाश्रमाविषयी सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे.मूले नालायक म्हणून च वृद्धाश्रमात वृद्ध येतात असे नाही, त्यासाठी अनेक कारणे आहेत.आपल्या परंपरेत वानप्रस्थाश्रम संकल्पना आहेच ना!
नाही त्या गोष्टीचा उलटा सूलटा विचार करू नये.
चांगला. उपक्रम.
छान वीचार आहे
Can v get the correct address pl
Ethe konala kaam milel ka vrddhanchi sevahi hoil udarnirvah hi hoil
mi compny madhe job kartoy mi jivasathi cha shodat aahe
आपला हेतू एकदम नेक आहे.
Patta nahi phone no?how to contact?
Sir ur great god bless
Can I join this ashram I'm 63 age .joni
प्लीज फोन no n ऍड्रेस कळावा
mala ratnagiri til dapoli madhe asa ashram suru karata yeu shakto ka
Suri karayacha Adel tar mala kalaval ka
Mi pn dapolichi aahe
Good.
Paise bharawe lagtat ka tai