पुनम ताई सुंदर आवाज ताई तु सर्व ताफ्यांची हावा ताईट केली आहेस कारण जिकडे तिकडे तुझच नाव गाजतय तु खुप फेमस झाली आहेस ताई तु भिऊ नको आम्ही तुझ्या पाठिशी आहोत तुझा कार्यक्रम एक दिवस T V वर बघायचा आहे तुझा दादा 0:460:48
साहेब तुमची प्रतिक्रिया खूप छान आहेत , पण सध्या जातीवादी लोकांचं सरकार सत्तेवर आहे , या लोकांना आपल्या सारख्या लोकांच वर्चस्व सहन होत नाही , हे लोक आपल्या माणसांचा कार्यक्रम Tv वर कधीच दाखवू देणार नाहीत ,
@@gautamthakare6872 सर आस काही नाही आपली लोक घाबरतात प्रयत्न केला तर ताई TV वर कार्यक्रम करेल थोडी ओळख पाहिजे या विषयावर ताई संग बोल्ल पाहिजे आणि ताईचा विश्वास बसला पाहिजे ताई खरच चांगली स्त्री आहे
वा काय नाचते हो मुरोळी क्ंबर लचका हो हू.हू.पूनम जगताप
खूप सुंदर आहे व्हिडिओ पुनम ताई एक नंबर आहे गाणं❤❤❤❤❤❤❤
खरच पूनम ताई छान गातेस तु पण कोरस बरोबर नाही त्यत सुधरणा करा बाकी ठीक आहे.😍😍
पूनमच्या केसा ला सर्व देश्या तील मराठी पुरुष फार बारीक न ज रेने पाहात आहे
पुनम ताई सुंदर आवाज ताई तु सर्व ताफ्यांची हावा ताईट केली आहेस कारण जिकडे तिकडे तुझच नाव गाजतय तु खुप फेमस झाली आहेस ताई तु भिऊ नको आम्ही तुझ्या पाठिशी आहोत तुझा कार्यक्रम एक दिवस T V वर बघायचा आहे तुझा दादा 0:46 0:48
साहेब तुमची प्रतिक्रिया खूप छान आहेत ,
पण सध्या जातीवादी लोकांचं
सरकार सत्तेवर आहे ,
या लोकांना आपल्या सारख्या लोकांच वर्चस्व
सहन होत नाही ,
हे लोक आपल्या माणसांचा कार्यक्रम
Tv वर कधीच दाखवू देणार नाहीत ,
@@gautamthakare6872 सर आस काही नाही आपली लोक घाबरतात प्रयत्न केला तर ताई TV वर कार्यक्रम करेल थोडी ओळख पाहिजे या विषयावर ताई संग बोल्ल पाहिजे आणि ताईचा विश्वास बसला पाहिजे ताई खरच चांगली स्त्री आहे
O
F
😍😍🚩support system👑
Super 🥰💯💯💯✌punam😎
पूनम तुझ्या बारीक नाचण्या ची कंबर लॉ जबाब आणि रॉ म्या न्टि क ग पोरी ❤
Chhan aahe naach 🌹🌹🌹🌹👍
पुनम ताई. गीत खूपच छान गायलं .
खरचंकलेची.कदर.कलेत.जीव.ओतणारी.पुनम.ताई.डांस.च्या.आनेक.स्टेपस.वा.छान.ताई.❤❤❤❤❤
Le :- to manus 5:00 Niyojan hoilka | 5:20 ti To mhantoy Film hoilka..!!😂❤ Shevti lajliii😅
🎉 Jai mahlar 🎉
तुमचा आवाज पुनम ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे❤
पुनम ताई आवाज खुप छान आहे तुमचा 👌👌👌👌
पुनम तु केस मोकळी सोडल्यावर खुपच सुंदर दिसतेस जबरदस्त एकच नंबर आणि तुझ्या पार्टीत मुरळ्या पण भारी आहेत
खुप छान आवाज आहे पूनम ताई
Otp
एक नंबर पुनम ताई 👑👑💛👑💛👑💛👑👑👑💛💛💛💛🥰 आहे
अग माझी प्रिय पूनम थोड डान्स हळु कर स्टेज मोडुन जाईल ❤
Thanks!
🎉🎉 Jai mahlar 🎉🎉
🎉🎉 yelkot yelkot Jai mahlar 🎉🎉
Very nice beautiful
Khub chan video Ani aavaj Poonam ❤😅😅❤😅❤😅😅❤😅❤😅😅❤😅❤😅😅❤
आम्ही नांदेडकर बोलत आहोत
No.1 Punam
पुनम ताई आवाज खुप छान आहे तुमचा, डासं पण छान आहे पुनम तुझा 👌👌👌👌👌🙏🙏👍👍
खुप खुप छान ❤पुनम ताई ❤❤❤❤❤❤❤
महेश निकम पुनम छान आहे कार्यक्रम तुमचा मला आवडला आहे
आवाज कॉलिटी मस्त दिली
❤❤ 1 no song nad khula ❤
खूप छान ❤❤
पूनम ताई खूप खूप छान ❤❤🙏🙏🙏🙏
🎁🎁🎁
Soft and clear awaj 🙏
छान ताई
❤my fev queen poonam dear143 love u ❤
जय मल्हार!! अप्रतिम आवाज आणि सादरीकरण
पुनम आय लव्ह यू
2
1 1:15 :10 1:08 4 7 1:05
1:21 1:32
P@@satishharshe8457
Hii
ताई आम्ही तूमचा पाठीशी
🎉❤
Khup Chan Tai..👍👍
❤❤❤❤
Very good punamtai
❤🎉
पूनम ताई तू मचे लवचिक डो क्या वरचे केस फार सुंदर वाटतात हे शो मी है द्रा बा द हुन पा हत आहे
Very nice 👌❤️
एक नंबर आवाज आहे 👍👍
फक्त पुनम
👌
गोंदेश्वर पावभाजी सेंटर गोंदी ताई माझे हॉटेल च नाल घि झाली नजर गाण मन
खुप छान गोड गोड आवाज पुनम ताई
खुप छान
तुमचा नंबर दा कार्यक्रम सांगायच आहे तुमच गाव कोणत
Inamgaon
Hamachegavoinamgaon
Super Nice 👍.........
सुपर पुनम
खुप छान आवाज आहे ताई
मराठा समाजासाठी मनोज रंगे दादा साठी एखादं गाणं कमना
👍
खुप छान आवाज 🥰👌
🙏🙏
पुनम ताई आवाज छान आहे
छान ताई, आवाज छान आहे...
Nice
♥️🔥👌👌👌♥️💃🏼💃🏼💃🏼
Emeemmeemmeiiiiiiiiiim
खुप छान आवाज आहे पुनम ताईचा 👌👌👌
WHERY NICE
पुनम मी फोन केलता पण विष्णू मामाच्या मुलाने उचला पपा झोपलेत बोलला मी कार्यक्रम ठरवण्यासाठी फोन केलता
मला तुमच्या सोबत डान्स करायची इच्छा आहे
वा 1कच नंबर नाद
आजुक पिचेर बाकी ताई
Nice poonam tai
🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉
❤❤
❤