राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड यांच्या पुण्यस्मरण दिना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त तुषार आगिवले यांनी केल मनोगत व्यक्त त्या वेळी उपस्थित अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे, मारुती मेंगाळ सभापती, सखाराम गांगड, मारुती आगिवले, औरंगाबाद वरुन सुधाकर मेंगाळ राहुल आगिवले व सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते

ความคิดเห็น • 1

  • @sitaramgavanda76
    @sitaramgavanda76 8 หลายเดือนก่อน +2

    तुषार आपणास चांगले वकृत्व प्रधान होऊ स्टेज वर बोलण्याची हिम्मत फार कमी लोकांन मद्ये आहे
    तू चांगल्या पधतीने प्रयत्न करत आहेत तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा