आरे भाऊ सारख सारख तेच तेच तेच बोलून वेळ घालवण्या पेक्षा प्लॉटच लोकेशन सांगायला तुम्ही आमचा वेळ व तुमचा वेळ वाया घालवता 🤕 डायरेक्ट प्लॉटच्या लोकेशनवर जावून बोलायला पाहिजे होते. हे असे रस्त्यावर समजवण्या पेक्षा प्लॉटवर जाऊन समजावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इनडारेक्ट लोकांचे मन दुखवण्याचा प्रयत्न करू नका ? मोजकच बोला आनी 2/3 मिनातच समनवण्याचा प्रयत्न करा... धन्यवाद 🙏
त्यांची सांगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, धीरे धीरे सुधारणा करतील ते. पण हे गोष्ट खरी आहे ते मुद्द्याच कमी बोलतात आणि टाईम पास खूप करतात. पण माहिती खोटी नाही देत.
पुण्याच्या जवळ लोकेशनला सहा लाखांमध्ये दहा गुंठे खरेदी करा
6 लाखांमध्ये 10 गुंठे मला घ्यायचेत
भाऊ तुम्ही रिकाम्या गोष्टी लय करता, कामाचं एक मिनिटेच बोलता. स्पॉट वर जाऊन व्हिडिओ बनवत चला.
मुद्याच लवकर बोला
लोकेशन पाठवा...
व्हिडिओ सरळ साध्या मराठी भाषेत बनवला तर बघायला बर वाटत. पण फालतु भाषा आणि वायफळ बोलल्या मुळे.लोक स्वःता नुकसान करून घेतात .
Pune pasun kiti lamb hai gawache nav sanga
ओके
Karad la polt ahi ka
2:42 baramati
फक्त मुद्यांचा बोलत चला
आहोत दादा फालतूची बडबड करु नये लवकर सांगा
किती लाम्हण लावतात. मुद्द्याचे च बोलत जा ना
मामुडींगाव देहुरोड पुणे
दादा महत्त्वाचे म्हणजे ॲड्रेस सांगा पहिले
ओके
कुठे आहे
देहू गाव पुणे
Osmanabad Maharashtra
Mudayach bola clear
Aata available aahe ka?
आरे भाऊ सारख सारख तेच तेच तेच बोलून वेळ घालवण्या पेक्षा प्लॉटच लोकेशन सांगायला तुम्ही आमचा वेळ व तुमचा वेळ वाया घालवता 🤕 डायरेक्ट प्लॉटच्या लोकेशनवर जावून बोलायला पाहिजे होते. हे असे रस्त्यावर समजवण्या पेक्षा प्लॉटवर जाऊन समजावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इनडारेक्ट लोकांचे मन दुखवण्याचा प्रयत्न करू नका ? मोजकच बोला आनी 2/3 मिनातच समनवण्याचा प्रयत्न करा... धन्यवाद 🙏
🌹
Karnatka
मी तळेगांव दाभाडे
मुध्याच बोला राव😊
11 गुंठ्याचा प्लॉट आहे का? केडगाव मध्ये
राजगूरूनगरला आहे का ?एखादी शैती
Nandurbar
i am Pune Maharashtra pimpari Chinchwad
Bank loan bhetel kaa saheb
Bank loan bhatathe ka ?
Thane.
कोठे आहे
Location pathava
औरंगाबाद मधुन 3:42
😊
लातूर
बारामतीला आहे का
परभणी
Give location,name of village
Bank loan bhetel kaa?
कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा
Dhanyawad
टाइम पास करून व्हिडीओ लांबवू नाका, मूळ मुद्द्यावर बोला
मला घ्यायचे आहे 10 गुंठे.....नंबर शेअर करा
Uruli kancham
Narayangaon
मी घेणार आहे
हे ठिकाणकोठे आहे वफोन नंबर द्या
अहमदनगर
राजगुरुनगर
Wagholi Pune
Location send kara sir
कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या
फक्त 40 कस्टंबर साठी ऑफर लावलेली आहे
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या या प्रॉपर्टीची
टोलनाक्यावर पोस्ट करतात हे लोकांना फसवतात.
अहो साहेब कृपया करा कॉल करून डायरेक्ट सांगा आम्हाला नंबर पण दिलेला आहे आमचा असे हे मेसेज करून चालणार का
केडगाव दापोडी मद्दे 55 गुंठे ahi विकायला
Video banvtana lokeshan aadi sangat ja
लोणावळा
Lvkar bol
Faltu chi bad bad lakar sangaychtr
Hindi me bologna to zyaada log dekhenge.
मला वाटतंय मेंटल हॉस्पिटल मधून आत्ताच बाहेर आलेल्या वाटतंय
Ok
त्यांची सांगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, धीरे धीरे सुधारणा करतील ते. पण हे गोष्ट खरी आहे ते मुद्द्याच कमी बोलतात आणि टाईम पास खूप करतात. पण माहिती खोटी नाही देत.
थँक्यू धन्यवाद साहेब 🙏
पोकळ डोक्याचा आहे का तुम्ही 😁
Veda aahe to
Beed
Tumcha number Daya Kaise contact Karen Tum Jaisi contact Karen
मी घेणार आहे