बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2021
  • बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali ( Konkan) माझी मोठी बहीण म्हणजे माझ्यापेक्षा लहान बहीण आमच्या गावाच्या बाजूला जावळे गावात राहते. बहीण आमच्या घरी बऱ्याच दिवसांनी आली. बहीण घरी येणार म्हणून आम्ही सगळे खुश होतो. बहिणीला आणायला मी तिच्या गावी गेलो. बहिणीचा मुलगा आर्यन सुद्धा आला. आम्ही त्याला लाडाने आरु बोलतो. आईने खाडीतली खेकडी साफ करून घेतली. घरी गोडामसाला तयार केला होता. वर्षाने घरी गॅसवर खेकड्याचा रस्सा घातला. खेकड्याचा रस्सा खूपच छान लागतो. चुलीवर शुद्ध खेकड्याचा रस्सा खूप छान होतो. खेकड्याचा रस्सा करताना खास करून गोडा मसाला वापरतात. खेकड्याचा आंगडे, आंगड्या पाट्यावर वाटून त्याचा रस काढून कालवणात वापरतात. बहीण घरी आली आहे तर तिचा आम्ही कोकणी पद्धतीने पाहुणचार केला. कोकणात माहेरवाशीण घरी येते तेव्हा असा पाहुणचार करतात. वर्षाने अंड्याचं सुक्कं सुद्धा तयार केलं होतं. वर्षाच्या हाताला चव खूप छान आहे. वर्षा जेवण खूप छान बनवते. आम्ही घरातील सर्वांनी एकत्र पंगतीने बसून जेवण केले. जेवणात पुऱ्या, खेकड्याचा रस्सा आणि अंड्याचं सुक्कं होतं. सर्वजण पोटभर जेवलो. बहिणीला राहायला सांगितले पण ती म्हटली नंतर येईल राहायला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बहीण घरी आल्यावर आम्ही केलेला खेकड्याचा रस्सा आणि कोकणी पाहुणचार दाखवला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #BahinichaPahunchar #KhekdyachaKalvan #sforsatishSister #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 843

  • @saylimalvankar9452
    @saylimalvankar9452 3 ปีที่แล้ว +170

    अशीच माया राहूदे बहिणीवर,आम्हा बहिणींना आणखीन काही नको असते रे माहेरून फक्त आई वडिलांच्या मागे आपलेपणाने विचारपूस करणारे भाऊ असले तरी मन भरून पावते.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +5

      ❤️❤️😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +4

      ❤️❤️

    • @uday801-
      @uday801- 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0kK-tdu8dbQ/w-d-xo.html

    • @KokaniSugran
      @KokaniSugran 3 ปีที่แล้ว +3

      हो सायली अगदी माझ्या मनातलं बोललसं बघ देव तुला सुखी ठेवो🌹

    • @sakshigunjal7196
      @sakshigunjal7196 3 ปีที่แล้ว +2

      Khupach chan video Dada Vahini swabhavane mastach ahe

  • @pravinwanivadekar7326
    @pravinwanivadekar7326 3 ปีที่แล้ว +74

    दादा वहिनी खुप छान जेवण बनवतात कुठल्याही कामाचा तिला कंटाळा येत नाही प्रेमळ स्वभाव सतत हसमुख चेहरा लय भारी

    • @padmajaukey
      @padmajaukey 3 ปีที่แล้ว +1

      Varsha, hasat mukhane pahunyache swagat karte.
      👍

  • @evilghost4894
    @evilghost4894 2 ปีที่แล้ว +5

    वर्षाचा स्वभाव खूप मनमिळावू आहे ..सुस्वभावी , कामसू मुलगी आहे ती👍

  • @arjunmhaske3060
    @arjunmhaske3060 3 ปีที่แล้ว +24

    तुमचे व्हिडिओ नाही आले तर करमत नाही आई ना बरे वाटते का वर्षा वहिनी तुम्ही खूप खूप खुप खूप खूप खुप खूप खूप खुप प्रेमळ आहेस

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 ปีที่แล้ว +16

    बहीण भावंडात छान वाटते मलाही माझ्या बाबांची आठवण आली

    • @uday801-
      @uday801- 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0kK-tdu8dbQ/w-d-xo.html

  • @ajitkalekar1550
    @ajitkalekar1550 3 ปีที่แล้ว +1

    लाजवाब पाहुणचार मस्त Video

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +30

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 ปีที่แล้ว +1

    खुप मस्तच व्हिडीओ 👍👌👌👌

  • @vijayashreebapat5176
    @vijayashreebapat5176 3 ปีที่แล้ว +2

    Khup khup sunder pahunchar.nice vlog

  • @sagarpatole6282
    @sagarpatole6282 3 ปีที่แล้ว +31

    सर्वात अगोदर बायको घरची अन्नपूर्णा माता व लक्ष्मी असते विसरू नको भावा ....... 👍👍

    • @Madaraaaaaa482
      @Madaraaaaaa482 3 ปีที่แล้ว +3

      are mazhi bayko saturday & sunday online food order karun khate tila kay mhnav 😭😭😭

    • @sagarpatole6282
      @sagarpatole6282 3 ปีที่แล้ว

      @@Madaraaaaaa482तरीही ती अन्नपूर्णा 🙏 माझ्यासाठी

    • @Madaraaaaaa482
      @Madaraaaaaa482 3 ปีที่แล้ว +1

      @@sagarpatole6282 mumbai chi pori patav sagal anna purna nighun jail tuj 🌝

    • @Guru-rf1ly
      @Guru-rf1ly 3 ปีที่แล้ว

      😃😃😃👌

    • @uday801-
      @uday801- 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0kK-tdu8dbQ/w-d-xo.html

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 ปีที่แล้ว +11

    खूप छान👏✊👍 बहीणी ची कीती काळजी करता... तुमची बायका प्रेमळ आहे.. सासू, सून समजूतदार आहे ते.. Stay blessed🙏

    • @sonchafa25
      @sonchafa25 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 3 ปีที่แล้ว +6

    Varsha vahini khup kashtalu ahe ...ani nehami happy asate ...khup chan family ahe

    • @uday801-
      @uday801- 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0kK-tdu8dbQ/w-d-xo.html

  • @musicalduniya-random
    @musicalduniya-random 3 ปีที่แล้ว +6

    आपल्या मराठी माणसा साठी 1 like 👍

  • @mahendrachavan4492
    @mahendrachavan4492 3 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही आणि ताई किती गोड बोलतात किती प्रेमळ तुमचा स्वभाव
    बहीण भाचे साठी किती प्रेम लावतात भाग्य आहे त्या बहिणीचे तिला इतके प्रेम लावणारे भाऊ आणि वहिनी मिळाले आहेत
    दादा व ताई तुम्हाला खूप पुण्य लाभेल तुम्हाला काहीच कमी पडू नये ही परमेश्वरा माझी प्रार्थना

  • @sureshmokashi4671
    @sureshmokashi4671 3 ปีที่แล้ว +8

    Nice Vedio
    वर्षा ताईंचे विशेष आभार. नेहमी हसतमुख राहून विविध पदार्थ बनवणे साधी गोष्ट नाही. सतीश दादा आपले प्रेसेंटेशन खूपच छान आहे.

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 3 ปีที่แล้ว +43

    आमची मामी अशीच प्रेमळ आहे आम्ही आई सोबत गेलो की असाच बेत असतो स्वयंपाकाचा पण आमच्या मुलांच्या नशीबात हे सुख नाही कारण आताच्या मॉर्डन माम्यांना कुठे एवढं भान नणंदा आणि भाच्यांचं बाकी तुमची बायको प्रेमळ आहे आधुनिक युगातली असून देखील...

    • @KokaniSugran
      @KokaniSugran 3 ปีที่แล้ว

      हो अगदी बरोब्बर बोलताय ताई आमच्या मुलांच्या नशीबी नाही असं सुख

    • @sk-ob6xw
      @sk-ob6xw 3 ปีที่แล้ว +1

      Kharch bhava

    • @lifetostart159
      @lifetostart159 3 ปีที่แล้ว +1

      Right👍

    • @ajayswami9775
      @ajayswami9775 3 ปีที่แล้ว +1

      खर बोललात ताई.

    • @uday801-
      @uday801- 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0kK-tdu8dbQ/w-d-xo.html

  • @ganeshmane5124
    @ganeshmane5124 3 ปีที่แล้ว

    खूप छान... No..01

  • @Guru-rf1ly
    @Guru-rf1ly 3 ปีที่แล้ว +2

    सर्वात आदी वर्षा आईला सगळ्यांना बघून खूपच मस्त वाटलं कितीदिवसानी मी पाहतेय 👌👌👌👍.... त्यात इतका छान vlog💓

  • @arjunkharat8355
    @arjunkharat8355 3 ปีที่แล้ว +9

    Excellent starting with Varsha vahinisaheb superb cooking then some emotional moments with sisters and finally children party enjoyed the rain 👍👍

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 ปีที่แล้ว +1

    बहीणीच्या भेटीचा व उत्तम , स्वादीष्ठ जेवणाचा जबरदस्त VDO धन्यवाद

  • @anantchavhan121
    @anantchavhan121 2 ปีที่แล้ว +1

    एवढी आत्मीयता, स्नेहभाव आजकाल पहायला मिळत नाही. खूप छान

  • @sharadpawar3140
    @sharadpawar3140 3 ปีที่แล้ว +2

    खेड्यातील जीवनाचे हृदयस्पर्शी, दर्शन .तुमच्या मुळे.घडते.आसेच ऊत्मोत्तम विडीयो बनवत रहा सतीश Best of Luck

  • @nehashinde832
    @nehashinde832 3 ปีที่แล้ว +3

    नशीब लागतं तुझ्या सारखी भाऊ मिळायला👍👍👌👌

    • @shyam7437
      @shyam7437 3 ปีที่แล้ว

      भौजाई मिळाली 😄

  • @arjunmhaske3060
    @arjunmhaske3060 3 ปีที่แล้ว +16

    मला आई ची smile 🥰 khup खूप खूप आवडते

  • @nilampawar1896
    @nilampawar1896 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan pahunchar

  • @dnyaneshwarjambhle3671
    @dnyaneshwarjambhle3671 3 ปีที่แล้ว

    खूप छान पाहुणचार 👌👌👌

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 3 ปีที่แล้ว +9

    दादा खुप मजा आली .खेकडे आम्हाला पण खुप आवडतात .तुमची बहीण पण प्रेमळ आहे .बच्चे कंपनी ची खुप मस्ती चालु आहे .

  • @shakemorker2728
    @shakemorker2728 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान पाहुचार केला वहिनी ने

  • @ushajadhav0011
    @ushajadhav0011 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @nandakumarpatil1309
    @nandakumarpatil1309 3 ปีที่แล้ว

    भावा जाम कडक.... आणि कोकण वातावरण एकदम मस्त

  • @aaliyahkiran5460
    @aaliyahkiran5460 3 ปีที่แล้ว +3

    Varsha khup mastach ahai... Barpur kaam karte... Ani maanmukli ahai.. khup chaan Varsha.

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान video ताईला पाहून छान वाटलं खुप दिवसांनी आली video मध्ये मुलांनी खुपच धमाल केली

  • @kgamer2686
    @kgamer2686 3 ปีที่แล้ว +7

    दादा तुझ्या सारखा भाऊ आणि वहिनी संवाणा मिळू खुप छान दादा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏❤️❤️

  • @tanishka5762
    @tanishka5762 3 ปีที่แล้ว

    Khup chan dhamal majja lahan mulanchi

  • @sujitsurwade69
    @sujitsurwade69 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271 3 ปีที่แล้ว +2

    तुम्हां दोघांचा स्वभाव प्रेमळ आहे.

  • @nitintambe1179
    @nitintambe1179 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan❤️❤️❤️

  • @satishsuradkar3935
    @satishsuradkar3935 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ

  • @deepakposture5184
    @deepakposture5184 ปีที่แล้ว

    एक नंबर विडीओ असतात दादा दादा तुमची मोठी बहीण की लहान

  • @chhayaraut3783
    @chhayaraut3783 3 ปีที่แล้ว +1

    असा भाऊ आणि वहिनी सर्व मुलींना मिळावा

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar

  • @vinodinib8302
    @vinodinib8302 2 ปีที่แล้ว

    Khup chan zala karyakram

  • @heenak6838
    @heenak6838 3 ปีที่แล้ว +6

    Simple and pure missing my childhood thank you ❤️ love from UAE

  • @amolbhoir1704
    @amolbhoir1704 3 ปีที่แล้ว +3

    Mast bhau chaan video aahe aajcha mazya tai chi aathvan aali,,,,🤗🤗

  • @kishorerane4941
    @kishorerane4941 3 ปีที่แล้ว

    Khup Chan Paunchar.

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान आणि सुंदर

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 ปีที่แล้ว

    खूपच छान पाहूनचार केलास मस्तच

  • @rupaliphulore4873
    @rupaliphulore4873 3 ปีที่แล้ว +1

    मस्त...👌👌👌

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 ปีที่แล้ว

    सुंदर व्हिडीवो

  • @Saee22222
    @Saee22222 3 ปีที่แล้ว

    आबुट आबुट वातावरण

  • @amarmore7996
    @amarmore7996 3 ปีที่แล้ว +1

    Mastach bhava 👌👌👍🏻👍🏻

  • @savitakamble9762
    @savitakamble9762 3 ปีที่แล้ว

    Khup chan vedio

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 3 ปีที่แล้ว

    मस्तच. 👌👌👌

  • @ashvinravte44
    @ashvinravte44 3 ปีที่แล้ว +1

    Good your TH-cam video 📸 and good femhli

  • @seemashirsath999
    @seemashirsath999 3 ปีที่แล้ว +15

    सतीश व्हिडीओ नेहमीप्रमाणे छान आहे...👌🏻👌🏻👌🏻
    ताई माहेरी आली..तीचा पाहुणचार पण चांगला केलास... 👌🏻👍🏻
    तु मुलगा आणि भाऊ म्हणून उत्तम आहेसच... त्यात प्रश्नच नाही....
    ❤️ पण आज वर्षा वहिनी विषयी बोलायचे आहे.....❤️
    वर्षा वहिनी ज्याप्रमाणे मुंबईला खुश असते त्याचप्रमाणे गावालाही छान अँडजस्ट करते.
    सगळं काम व्यवस्थित....👍🏻 पण तरीही चेहऱ्यावर हास्य 😊❤️.....
    खरंच तिचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.... 🤗
    वर्षा उत्तम सुन,उत्तम वहिनी, सोज्वळ पत्नी ❤️तर आहेच पण त्याचबरोबर प्रेमळ आई 👨‍👩‍👧‍👧 देखील आहे.... इतके काम करुनही कधीच प्रांजु,प्रद्न्यु वर चिडलेली किंवा त्यांना रागावतांना दिसली नाही....😘😘
    काळजी घे तीची....जप तीला😍
    तुमच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ❤️❤️

    • @uday801-
      @uday801- 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0kK-tdu8dbQ/w-d-xo.html

    • @dipakphalake5601
      @dipakphalake5601 3 ปีที่แล้ว

      अगदी खरं बोललात सिमा ताई. वर्षा ताईंचा आदर्श इतर स्रीयांनी देखिल घेतला पाहीजे. तर प्रत्येक घरात नक्किच आनंद नांदेल.

  • @rakeshbhosle9116
    @rakeshbhosle9116 3 ปีที่แล้ว

    Bhari dada.... Mast

  • @akshaydesai4133
    @akshaydesai4133 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast bhau

  • @diyajuvatkar7708
    @diyajuvatkar7708 3 ปีที่แล้ว +1

    Mast video mejavani mast

  • @user-rp8zv4yu3q
    @user-rp8zv4yu3q 3 ปีที่แล้ว

    Mst aahe

  • @supriyasawant5989
    @supriyasawant5989 3 ปีที่แล้ว

    मस्त आहे विहडिओ

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 3 ปีที่แล้ว +1

    Khupach mast varsha vahini eakadam mast pahunchar excellent aashiche bhavajay aasavi. 😘

  • @pratapyeolekar6439
    @pratapyeolekar6439 3 ปีที่แล้ว

    खूप छान वाटत आहे तुम्हाला सर्वांना एकत्र येऊन.. असेच नेहमी आनंदी रहा...

  • @gurunathanbhavane5476
    @gurunathanbhavane5476 3 ปีที่แล้ว

    खुप छान विडीओ आहे👌

  • @chetanshigvan7892
    @chetanshigvan7892 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम मेजवानी supbab

  • @satishsuradkar3935
    @satishsuradkar3935 3 ปีที่แล้ว +25

    एवढे छान व्हिडिओ लोकं अनलाईक कसे करतात? कळत नाही.

    • @sambhajigarud6900
      @sambhajigarud6900 3 ปีที่แล้ว +1

      unlike walyna fkt Bollywood che ghan movies aavdtata..

    • @dhananjaykamble1366
      @dhananjaykamble1366 3 ปีที่แล้ว +3

      छान जिवन बगवत नाही कोणाच

    • @sambhajigarud6900
      @sambhajigarud6900 3 ปีที่แล้ว

      @@dhananjaykamble1366 hmm

  • @nandakumarpatil1309
    @nandakumarpatil1309 3 ปีที่แล้ว

    भावा कडक

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 3 ปีที่แล้ว +5

    khup chan family ahe tumachi

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान पाहुणचार केला वर्षा वहिनीने.👌🏻👌🏻

    • @uday801-
      @uday801- 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0kK-tdu8dbQ/w-d-xo.html

  • @rupalisalunke1505
    @rupalisalunke1505 3 ปีที่แล้ว

    Wa wa lay bharich

  • @shalinimalve776
    @shalinimalve776 3 ปีที่แล้ว +2

    Khup maja aali aamachya ghari pan asech asate gavala .pan aamhi malshej ghatatun jato gavala, aani kukadi naditale khekade khato.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏❤️❤️

  • @mahendrachavan4492
    @mahendrachavan4492 3 ปีที่แล้ว

    ताईंच्या हाताचे खेकडा रस्सा बघून खूपच तोंडाला पाणी सुटतंय
    ताई चे रेसिपी आम्ही रोज बघतो ताई खूपच छान स्वयंपाक बनवतात ताई आज आम्ही तुम्ही सांगितल्या प्रमाणे खेकडा रस्सा बनवणार आहोत
    Thanks ताई

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 ปีที่แล้ว +1

    मस्त पाहुणचार"माहेरवाशिणी चा"😀😀जेवणाचा बेत. मस्त 👍 यम्मी 👍😋😋😋🤗👌👌 वर्षा सर्वाचे आवडीनी करतेय. मस्त पंगत बसलेय.आज आई खूप सुखावली आहे . आज लेक आलीय. आत्याबाई😀😀 छान आहे. प्रगती ताई छान आहे.छान व्हिडिओ."घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी चया
    सुवासा ची कर बरसात"असे ही माहेर.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏❤️❤️

  • @dineshambekar6832
    @dineshambekar6832 3 ปีที่แล้ว

    खुप छान विडीयो आहे दादा

  • @jayshreepanchal2773
    @jayshreepanchal2773 3 ปีที่แล้ว

    Waw bharich kel

  • @mangalmore245
    @mangalmore245 3 ปีที่แล้ว

    मस्तच 👌👌

  • @mangeshmhatre7127
    @mangeshmhatre7127 3 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ असतात तुझ्या माझा पुर्ण परिवार व्हिडिओ बघतात भावा

  • @vilasdalvi6789
    @vilasdalvi6789 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान आहे

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 ปีที่แล้ว +2

    Chhan video dada, pahunchar pan ekdam mast, mahercha pahunchar kharach sukhad asto tyat vahini ni evadh premani banaval mastach

  • @paragchuri5332
    @paragchuri5332 3 ปีที่แล้ว

    शब्द नाहीत....🙏 अफलातूनच
    खरच प्रामाणिक चित्रण , गावरान माणूसकी नक्कीच👍

  • @balasahebbandgar2862
    @balasahebbandgar2862 2 ปีที่แล้ว

    Super mitra gramin कोकणी जीवन

  • @sanjaybhatkar4801
    @sanjaybhatkar4801 3 ปีที่แล้ว

    Tumche vidio baghayla khup avadtat annpurna deviche tumchavar ashirvaad rahot

  • @nilampawar1896
    @nilampawar1896 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan video

  • @indianvlogd9212
    @indianvlogd9212 3 ปีที่แล้ว

    किती मस्त घर आहेत

  • @machindranathmane4077
    @machindranathmane4077 3 ปีที่แล้ว +3

    छानच रेसिपी लाजवाब पण खेकड्याच्या रशाबर पुरी कशी काय

  • @ajayswami9775
    @ajayswami9775 3 ปีที่แล้ว +2

    दादा आई चा स्वाभाव मला खुप आवडतो . शांत संयमी आणि खुप प्रेमळ आहे. दादा तुमची आई

    • @anjusworldahmednagar4476
      @anjusworldahmednagar4476 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/GSjekHwc9Jw/w-d-xo.html

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you

    • @uday801-
      @uday801- 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/0kK-tdu8dbQ/w-d-xo.html

  • @akshaydesai4133
    @akshaydesai4133 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan vathal tumacha video bagun 👍🙏

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान झाला व्हिडिओ 23 मिनिट कुठे गेली कललीच नाही धनयवाद

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan bhava👌👌👌👍👍👍⛳🌴♥️⚓

  • @nalinibhadange3209
    @nalinibhadange3209 3 ปีที่แล้ว

    Bahi nicha chan pahunchar kela mast family aahe

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 ปีที่แล้ว +1

    Waw apratim pahunchar👍

  • @kokandarshan9
    @kokandarshan9 2 หลายเดือนก่อน +1

    Agri loka aahet sagli ❤ mandangad la

  • @pravintawade8413
    @pravintawade8413 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान यार......👌👌👌

  • @aryangathal1303
    @aryangathal1303 2 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @shweta.speaks
    @shweta.speaks 3 ปีที่แล้ว

    Jevan banvle bhari👌👌👌👌👌

  • @dilipingle2645
    @dilipingle2645 3 ปีที่แล้ว

    भाऊ एकदम झक्कास !

  • @akshaydesai4133
    @akshaydesai4133 3 ปีที่แล้ว +1

    Lay bhari

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 3 ปีที่แล้ว +1

    Chan video

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 3 ปีที่แล้ว

    khup Chan bet kela bahinisathi
    ek number

  • @megharaibole2349
    @megharaibole2349 2 ปีที่แล้ว

    Khup chhan videos astat tumche

  • @jolly4132
    @jolly4132 2 ปีที่แล้ว

    तुमचे vlog khup mast ani mi pan कोकणी आहे त्या मुळे खूपच मस्त