फेसबुक वर 3 मिनिटांचे व्हिडिओ टाकून कमवा लाखों रुपये |Facebook Instream Ads Monitization|Om Sawale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • नमस्कार
    मित्रांनो फेसबुक वर तीन मिनिटांचे व्हिडिओ टाकून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता आता हे कसे शक्य आहे हेच मी या व्हिडिओतून सांगितले आहे आणि हे ऑप्शन कसं काम करतात हे देखील या व्हिडिओत मी सांगितलेला आहे
    मित्रांनो हा व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा
    तुम्हाला फेसबुक विषयी सगळी काही माहिती आपल्या बेसिक फेसबुक या प्लेलिस्ट मध्ये बघायला भेटेल
    व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद
    #om_sawale #Important #tech #androidhacks
    #omchetech
    Disclaimer-- video is for educational purposes only copyright Disclaimer under section 107 of the copyright act.1976
    allowance is made for "fair use" for purposes
    Such as criticism, comments,news reporting,techirng scholarship,and research
    Fairies is ause permitted by copyright statute that might otherwise be infring non -profit
    educational or personal use tips the balance in favour of fair use.
    Thanks for watching

ความคิดเห็น •