बुवा. कु. रियांश त्रिंबककर. भजन - गजानन गौरीच्या तनया,तबला - बाळा भाट(त्रिंबक) पखवाज- मंदार सकपाळ.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
- बुवा. रियांश त्रिंबककर.
तबला. बाळा भाट.( त्रिंबक)
#abhang #भजनी #abhangwani #marathisong #भजनी #live #abhang #music #भजन #भजन_कीर्तन_कार्यक्रम
#भजनस्पर्धा2024
#भजन_2022
#भजनीमंडळ
#भजन्
जसजसा रियाज होणार तशी प्रगती सुद्धा चांगली होणार
काय आवाज ❤काय ते सादरीकरण❤रियांश बुवा हे नामांकित बुवा होणार हा आपला शब्द .... सुंदर भजन ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम गायन पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा बुवा गोपी लाड किर्लोस
वा दादा वा खूप छान गायली गवळण ❤
आवाज तेज तर्रार, उत्तम देहबोली, निरागसता, अशा बऱयाच गोष्टी आहेत बुवांकडे.
बाप्पाचरणी प्रार्थना करुया की अहंभाव यांच्या आसपासही न फिरकता सांगिक उन्नति होऊन आई वडिलांसह कुळाचे नाव उज्ज्वल करो.
खुप शुभेच्छा बाळा.
खुप सुंदर पुढील वाटचाल़ीसाठी गणेश कडे प्रथना
खुपचं छान ! राम कृष्ण हरी !
मुलाला गाण्याची आवड आहे... आवाज चांगला आहे... सुरज्ञान आहे... त्याला फेमस करण्यापेक्षा... चांगल गाण्याचं शिक्षण कसं मिळेल यावर लक्ष द्या
बरोबर बोललात, या मुलाकडे खुप छान कला आहे, त्याच्या आवाजाला एक वेगळीच लखाकी आहे.
फार छान
साथ संगत पण छान 👍🌹
अतिसुंदर बुवा
छान !
👌👌जबरदस्त रियांश.
खूपच सुंदर 👌👌👌👌👌
Riyansh aavaj 1number ahe future madhe tu Bhajan nakkich gajvanar thyasati Tula khup khup shubhecha
अप्रतीम बुवा🎉🎉
खुप छान
खूपच सुंदर
रियांश उत्तम आवाज ,अप्रतिम गायन.
तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा.-
छान भजन केल सुंदर
खूप छान गायन रियांश
पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा
खुपचं सुंदर, आपण संस्कृती जपताय, नवीन पिढी साठी, सार्थ अभिमान वाटतो आम्हाला❤
छान, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Superb ❤
Nice buva
👌👌खुप सुंदर 👍👍
खुप छान Riyansh..... Keep it up👍
भजन संप्रदाय मध्ये खूप मोठे नाव होईल,बुवा खुपचं छान कमांड आहे तुमची
खूप सुंदर रियांश
❤🎉
Sundar
खूप छान बाळा
Very nice
छान
मस्त
❤
Very nice ❤❤❤❤❤❤❤❤
खोप छान
खूप छान
अप्रतिम गायन पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा गोपी लाड बुवा किर्लोस
खूप छान बाळा