Jover reservation ani sagli faltugiri chalel tover kahi nahi hou shakat. Lok sabha and rajya sabha madhe men chi majority ahe tari pan men against faltu laws ahet. Kahi nahi hou shakat apla
How do you know this is Manorama Khedkar. Her face is covered, it could be anyone else. If fake certificate can be made, then duplicate suspect can also be caught.
How do you know this is Manorama Khedkar. Her face is covered, it could be anyone else. If fake certificate can be made, then duplicate suspect can also be caught.
गृहमंत्री खमक्या असल्यामुळे प्रकरण कितीही मोठ आणि नाजुक असल तरी सर्वकाही कायदेशिरच होणार. आता पुढच्या व्यवस्थेन मात्र प्रबंध लिहायला सांगु नये म्हणजे झाल !
खेडेकरांनी विकत घेतलेल्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न करणार्या तथाकथित शेतकर्यांवर काय कारवाई करणार पोलिस का फक्त खेडकरांवरच एकतर्फी कारवाई करणार राजकीय दबावामुळे
एका राजकिय नेत्याच्या सांगण्यावरून हे सगळे षडयंत्र चालू आहे...
IAS पण डुप्लीकेट hot asle tr आम्ही गरिबांनी करायचं काय अजून किती लोक असतील असे 😢😢
Jover reservation ani sagli faltugiri chalel tover kahi nahi hou shakat. Lok sabha and rajya sabha madhe men chi majority ahe tari pan men against faltu laws ahet. Kahi nahi hou shakat apla
मनोरमा नाही ती मनोरुग्णरमा आहे ती शेतकरी, पोलीस, मेट्रो चे अधिकारी सगळ्यांना धमकावले आहे तिने आता योग्य ट्रीटमेंट झाली पाहिजे तिची.
पोलिसांचे खुप खुप धन्यवाद ❤❤
प्रथम त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी.
खूप खूप अभिनंदन पत्रकार भाऊ व पोलीस साहेब सलाम आहे सर तुम्हाला 💐🙏
मोक्का टाडा सगळे कलम लावा 😂😂
शिक्षा होइल की पैसे देऊन लगेच बाहेर सोडतील.
मनोरमा कंसल नाव मनोरुग्ण ठेवा त्या बाईच नाव 😂😂
माज उतरला पाहिजे
Phar chhan
भाईगिरी करनारी ही बाई प्रथम च पहिली।
😀😀😀😀😀
खूपच हिम्मत आहे यांची
पौड मधले ते पहिले जाधव पीएसआय कोण आहेत त्यांना पहिले निलंबित केले पाहिजे त्यांनी त्या शेतकऱ्यांची केस घेतली नव्हती
नक्कीच यि खेडकर कुटूंबियांची महाडच्या आसपास प्रोपर्टि असावी.
आता ही सांगेल मी मानसिक रुग्ण आहे मला सोडून द्या आणि लगेच ती सुटून पण जाईल.
Mast Timepass Chalu aahe..
ताब्यात घेताना विडिओत म्हातारी कुठेच दिसली नाही.
Kay connection aahe Pooja chya bhrastachar la ...aadi Pooja la nilambit kara
एक वर्षा पासुन पोलीस खाते कुणाच्या दबावाखाली होते
अति तिथे माती यालाच म्हणतात
मुळशीत दादागिरी चालत नाही.
How do you know this is Manorama Khedkar. Her face is covered, it could be anyone else. If fake certificate can be made, then duplicate suspect can also be caught.
How do you know this is Manorama Khedkar. Her face is covered, it could be anyone else. If fake certificate can be made, then duplicate suspect can also be caught.
आता सोडूच नका.... 😂😂
गृहमंत्री खमक्या असल्यामुळे प्रकरण कितीही मोठ आणि नाजुक असल तरी सर्वकाही कायदेशिरच होणार. आता पुढच्या व्यवस्थेन मात्र प्रबंध लिहायला सांगु नये म्हणजे झाल !
आज जाग आली का प्रकरण किती दिवसापूर्वी च आहे
खुप छान काम सरकारच ❤
कंड जिरवा तिचा 😂😂
सगळ घराने फालतू दिसत आहे
Arm act case lagnar ka ??
निबंध लिहाला लावतील वाटत 😂
खेडकर हे पवार फॅमिली च्या जवळ चे आहे
हा ओबीसी वर अत्याचार होत आहे - भुजबळ
😅
माज आडवा आला
खाल्ल पचवता नाही आले
खेडेकरांनी विकत घेतलेल्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न करणार्या तथाकथित शेतकर्यांवर काय कारवाई करणार पोलिस का फक्त खेडकरांवरच एकतर्फी कारवाई करणार राजकीय दबावामुळे
तीचा पार्टनर दिसतो
Hekre Saheb nako tithe ugich Jativad karu naye...! Paise aale kuthun evdhya Jamini ghyayla ...?
पहिले ती शेतकरी लोकांची जमीन आहे आणि तिची काय वडिलोपार्जित जमीन नाही ती बेकायदेशीर ताबा मिळवायला शेतकरी बावळट का मानोराम कानफाटावले पाहिजे
Asha lokanmule khotyala support milato
Munni is arrested.
Now please arrest pooh also
Kadakak shiksha dhya pashajast hurum chadla ahe
System la fatyaver martat aata kalel
बंदूक नकली असेल तर
Nibandha lihun baher nighel hee therdi
पैसाचा माज उतरेल आता चागल शेक्ल पाहिजे
माज उतरला पाहिजे