भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉जयभगवानबाबा 🎉
ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
अशा प्रवचनाची काळाची गरज आहे धन्यवाद शास्त्री महाराज राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
जय हरी महाराज अमृततुल्य असा प्रवचन ऐकायला मिळाला
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉
धन्य बाबांचे संतपण धन्य बाबांचे महंतपण जड मुढ ऊद्धारीले ज्ञानेश्वरी सांगुन 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉
शास्त्रीजी आपल्या मधुर वाणीतून खरच ज्ञानामृत,बोधामृत मिळत आहे.
माझ्यासकट माझा सकल वारकरी संप्रदाय या ज्ञानामृताच्या माध्यमातून ज्ञानी व्हावा. अन आमच्या जीवनात सुख समाधानाची दिव्य ज्योत सदैव प्रज्वलित राहावी.
अमृता पेक्षाही मधुर गोड हे ज्ञान तुमच्या माध्यमातून मिळते यापासून कोणीही मानव जीव वंचित राहू नये. 🙏
खूप खूप धन्यवाद माऊली
अप्रतिम महाराज खूपच सुंदर सांगतात तुम्ही 🙏🙏🙏
रामकृष्णहरि श्रीगुरुजी
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो
आपली ज्ञानेश्वरी सांगण्याची अतिशय उत्तम पद्धत आहे ज्ञानेश्वरी सर्व श्रेष्ठ आहे...... आपणास कोटी कोटी प्रणाम....
भगवान बाबा ची नजरेत तूमी आहात जय भगवाब
Ram Krishna Hari maharaj ❤❤🙏🏻🙏🏻
पाहुन भगवानगडाला आनंदी होत मन गुरूशास्ञीजीबाबाने मातीच केल सोनं
RAM krishn Hari vitthal vitthal Jay Hari vitthal 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी बाबा🙏🙏🙏🙏🙏🙏
साक्षात माऊली बोलतात आपल्या मुखातून....
जय गुरूदेव डा शा़़त्रीजी।
मी, अज्ञानी बाई आहे मला मलाकाही कळत नाही पण, मी ज्ञानेश्वरी, ऐकते ते, फक्त माझ्या माऊलीचा आवाज ऐकण्यासाठी
Ram Krishna Hari
रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉जयभगवानबाबा 🎉
माझी मूळ अडचण आज सुटली, ग्रंथ हाच गुरु (ज्ञानेश्वरी )!!कोटी कोटी धन्यवाद, माऊली!🙏💐🙏🕉️
जय हरी माऊली खूपच उपयुक्त ठरते आहे तुमचे विचार माझ्या बाबतीत मात्र उदाहरण खरं ठरलं सौळा ग्रंथ वाचत बसले पण ज्ञानेशरीचा अभ्यास केला नाही परंतु तुमची वीडीओबघूनसुरवातकेलीआहेआता समजते आहे खूप वेळ गेलेली आहे वाईट वाटले रडलेमीआईलासोडून दुसरा बाप्पाला शोध तबसले जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏 ... महाराज तुमच्यामुळे ज्ञानेश्वरी समजण्यासाठी खुप खुप सोपं जातं .. तुम्ही सांगितलेला एक एक भावार्थ हा सजीव असल्याचा भास होतो .... .. . महाराज मला फक्त आणि फक्त तुमच्यामुळे ज्ञानेश्वरीची आवड निर्माण झाली ... त्यामुळे मी तुमची खुप रूणी आहे ... 🙏
जयभगवानबाबाच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
जय गुरु
खूप छान
🌹🙏
श्री राम कृष्ण हरी🌹🙏
खरेच आहे , ज्ञानेश्वरी तुम्ही जसी समजवली तशी आज पर्यंत कोणीही समजवली नाही 🙏🙏🙏
ज्ञानेश्वरी फक्त तुमच्यामुळे समजु लागली आहे.कोटी कोटी प्रणाम महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान सांगितले खुप सुंदर आहे आपणांस शतक्षः प्रणाम
महाराज आपल्या सेवादानास कोटी कोटी प्रणाम .......
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक
कोटी कोटी प्रणाम
माउली राम कृष्ण😍💓 हरि सुंदर विवेचन केले
Mauli
महान👋अलंकार
राम कृष्ण हरी
जयजय राम कृषण
Aabhiman aahe aamhala aapla.....nyayacharya Shastri maharaj
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
गर्व वाटतो बाबांच्या गादिला आपन चालवत आहात!
रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉
हारीचंद्र गडावरी बसविले भगवान स्वामी गुरूशास्ञीजी बाबाने संत घडविले नामी
माऊली, पांडुरंग हरी विठ्ठला
धन्यवाद माऊली🙏
रामकृष्णहरी!
गुरूभगवानबाबाने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञान दान
Sakshat Mauli boltat ani mi shravan karto ase vatate mala .Khup khup khupch inteligent Shabdach nahi kay bolave Salam Tummhala Maharaj.👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
आपण भरपूर अभ्यास केला आहे
राम कृष्ण हरी
महाराज तुमच्यापुढे मी नतमस्तक होतो.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Koti Koti pranav maharaj
Jai hari mauli
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज
।। रामकृष्ण हरी।।
संत ज्ञानेश्वर महाराज मस्तच..!
संत नामदेव
ःशास्त्री हे।ज्ञानेश्वरीचे।एक उत्तम व गाडे आभ्यासक आहेत त्याच्या थोरवीचे वर्णन माझी वाणी करू शकत नाही कारण संत तुकाराम महाराजाचा आभंग आहे मी तो पतीत आगळा पुढे आपला भारती। एस आर धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली
Jai jai raghuveer samarth
राम कृष्ण हरी महाराज.
राम कृष्ण हरी बाबा
जय भगवान बाबा
ते ज्ञान पै गा बरवे ते हे ब्रह्म विटेवरी ते या सत्या पर्यंत साक्षिदार आहे
Ram Krishna Hari.
Ram Krishna Hari Mauli
जय हरी, माउली।
Jayharivitjal
जय जय राम कृष्ण हरी
माऊली🚩
जय गुरुदेव
Vayacha 40 varshani dhanayeshawri samjali maharaj aaplayamule dhanaywad
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी
अप्रतिम
सुंदर र ते दान 🙏🙏
आसा महिमा संताचा जगामध्ये नाही कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे
जय भगवान जय हरी
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरू शास्ञीजीबाबाने शोभिवंत केला गड
राम कृष्ण हरी.
सुंदर👌
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती दाखविली करून
jay ho mauli
रामकृष्ण हरि महाराज खर्च अमृत दिलं .
Aalndi bhvkhtha ye sarv navin prvchan aahet khup khup bar vatle
Khup 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 Apratim
RamKrishna Hari
Khup chan mavuli
Ram krisha Hari 🙏🙏🙏khup khup aabhari aahe, Mauli chi ani aamchi tumhi bhet ghadvat aahet., Maharaj🙏🙏🙏☺
भगवानबाबांचे संस्थान बीड जिल्ह्यात तागडगाव तिथ बसविले आतुलशास्ञी भगवान गडाचे वैभव
🙏🙏🙏jai babaji 🌹🌹🌹🌹🌹
मस्त!
Mala tumche pravachan khup avdate
खूपच छान महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
Lata narendra dawange 🙇🙏
ThinkyousarandverygoodverygreatandJayJayramKrishna
Ram Krishna hari baba🙏🙏🚩
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉