Nikhil Wagle Original is live सैफ सेफ नाही, तर आपलं काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 527

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 3 วันที่ผ่านมา +62

    तुमच्या सारखे थोडेच पत्रकार आहेत.ज्यांच्या मुळे खर समोर येत.न्याय मिळतो.असाह्य लोकांना

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 3 วันที่ผ่านมา

      @@sayajidesh5356 मार खाणारे

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      पंजाब मध्ये उपमुख्यमंत्री वर गोळीबार झाला त्यावेळी व्हिडिओ नाही बनवले

  • @sudhakarparab76
    @sudhakarparab76 3 วันที่ผ่านมา +48

    तुम्हाला वंदन करतो तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून महाराष्ट्र आहे

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      @@sudhakarparab76 प्रति शिवाजी महाराज म्हणा की सरळ

  • @mushisaila68
    @mushisaila68 3 วันที่ผ่านมา +19

    फडणीस हा निष्क्रिय गृहमंत्री होते आहेत.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      इंदिरा गांधी सारखं 😂😂

  • @krishgaming4332
    @krishgaming4332 3 วันที่ผ่านมา +7

    सैफ गेला ते जाऊ दे आपल्याला काही फरक नाहीं पडत गरीब लोक रोज मरतात त्याच काय ते बातमी देत नाही

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 3 วันที่ผ่านมา +34

    नेहमीच एक नंबर विश्लेषण अस्त..आज च पण भारीच🎉🎉🎉

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      @@sayajidesh5356 मनमुराद हसलो नेहमी प्रमाणे
      कमेंट एकापेक्षा एक असतात

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 3 วันที่ผ่านมา +10

    सर्वसामान्य माणूस हा फक्त मतदाना पुरता वापर करणे,वापर झाल्यावर वाऱ्यावर सोडून दीले जाणे हि वृत्ती आहे,,परिणाम काय असणार,,,,

  • @dattatrayabdagire593
    @dattatrayabdagire593 3 วันที่ผ่านมา +20

    खरे चौथा स्थंब असलेले पत्रकार वाघळे साहेब जनतेपुढे सत्य परखडपणे मांडतात असे आपल्याला कमी पत्रकार भेटतील वाघळे साहेब आपल्या कार्याला सलाम🙏 दत्तात्रय अब्दागिरे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता रा - विडणी ता फलटण जि सातारा

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z 2 วันที่ผ่านมา +5

    मुंबई वरचे आजवरचे सर्व बोंबस्फ़ोट कोणाच्या काळात झाले?

  • @bharatargade4527
    @bharatargade4527 3 วันที่ผ่านมา +22

    सर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही. राज्यकर्ते राजकारण करण्यात / अडाणी अंबानीचे नोकरी करण्यात व्यस्त आहेत त्यांना सर्व सामान्य माणसाच काही देणं घेणं नाही

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      @@bharatargade4527 फार पूर्वी टाटा बिर्ला होते

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 3 วันที่ผ่านมา +7

    तुझ्यावर शिवसेनेने हल्ला केला होता तेव्हा कोणाचं सरकार होतं निख्या.....आम्ही कोल्हापुरकर

    • @vitthalgaikwad7463
      @vitthalgaikwad7463 2 วันที่ผ่านมา +1

      याच्यावर शिवसैनिकांचा हल्ला झालाच नव्हता ढोंग होत

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 3 วันที่ผ่านมา +6

    मला एक कळत नाही या दहा वर्षांमध्ये अशा घटना कशा घडत आहे यापेक्षा काँग्रेस बरी होते

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 3 วันที่ผ่านมา

      @@nandapurmaruti7298 बाकी काही फक्त दिवाळीचे बॉम्ब फुटत होते

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      इथं सर्व जण काँग्रेस समर्थकच आहेत

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 2 วันที่ผ่านมา +1

    अगदी परफेक्ट विश्लेषण सर असा पत्रकार पुन्हा होणे नाही

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      विनोद नको 😢😢

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 3 วันที่ผ่านมา +20

    मुळात हे सरकार च जणतेतून जन्माला आलेलं नाही .
    हे सरकार वाम मार्गाने सत्तेत आलेल आहे.
    जसं की विवाहबाह्य संबंधातून एखादं बाळाचा जन्म व्हावा तसा .

    • @sunilk8155
      @sunilk8155 3 วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर बोललात.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराने सरकार चालवतात

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्राची हास्यजत्रा😊

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 3 วันที่ผ่านมา +8

    जेव्हा एका जमाती विरुद्ध मर्यादे पेक्षा जास्त बोलले जाते किंवा निर्भात्सना केली जाते तेव्हा खालच्या परळीतील आणि गुन्हेगार याचा फायदा उठवतात.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 วันที่ผ่านมา +5

    या महाराष्ट्रात काय चाललंय काही कळतच नाही. हेच आहे का भाजपचे रामराज्य

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराने सरकार चालवतात 😂😂

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 3 วันที่ผ่านมา +18

    गृहमंत्री सक्षम नाहीत हे सर्व या गुन्हेगारी घटनेवरून दिसुन येते.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 3 วันที่ผ่านมา

      True .... गृहमंत्री नाक आहेत & ऑल गूंडाज आर जड जड मोतीज ऑफ हिज नोज .... stronger & cleverer than him 😢😮😅😂 & so uncontrollable 😭

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา +1

      इंदिरा गांधी

  • @ishanjumnake4144
    @ishanjumnake4144 3 วันที่ผ่านมา +7

    सर सर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @sanjaykinkar9798
    @sanjaykinkar9798 3 วันที่ผ่านมา +4

    आधीच्य सरकार मधले गृहमत्री 100 करोड रुपयांची वसूली करत होते. गृहमंत्र्यला तुरुंगात जावं लागल होतं.

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 3 วันที่ผ่านมา +8

    फिल्म इंडस्ट्रि गुजरात मधे नेण्यासाठी हल्याचे सत्र सुरु केले आहे.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      @@pradipkale5430 मी पण कमेंट केलं तर चालेल का???

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 วันที่ผ่านมา +11

    आपल्याला काही होत नाही आपल्या जवळ काही नाही

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 3 วันที่ผ่านมา +9

    नागरिकांनी आत्म निर्भर व्हावे असे अगोदरच नंद्याने सांगितले आहे. नोंद घेण्यात यावी. खाकी ने स्वतःची अब्रू स्वतःच घालउन घेतली आहे

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 3 วันที่ผ่านมา +1

      पाॅईंट ब्रो 💥👊👍🏼👌

  • @Shashank-n3s
    @Shashank-n3s 3 วันที่ผ่านมา +5

    सैफ हा कुल शांत स्वभावाचा अभिनेता आहे.

    • @arvindtakara8246
      @arvindtakara8246 3 วันที่ผ่านมา +1

      पन हां पब्लिसिटी स्टंट आहे हे 100%

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 3 วันที่ผ่านมา +1

      हो ना , अन् तरीही जणू " दिल चाहता है " चा सिक्वल व्हावा I mean sort of .

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 3 วันที่ผ่านมา

      ​@@arvindtakara8246🤦🏻‍♂️ 🤦🏻‍♀️ 🤦 ... शेरलॉक होम्स वाचतो ? का रत्नाकर मतकरी वाचत बसतोस ?

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 3 วันที่ผ่านมา +2

    सुरक्षित सामान्य माणूस नाही.तुमच्यासारखे बडे बडे लोकं एकदम सुरक्षित आहेत. तुमचं सगळीकडे वजन आहे. तुम्हाला काहीच धोका नाहीये. कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी तुम्ही नेहमीच सेफ असता. मी तर ऐकलंय की तुमचं दिल्ली दरबारी सुद्धा वजन आहे.
    आता या सर्व प्रकरणांचा तपास योग्य रीतीने व्हावा म्हणून तुम्ही तुमचं वजन वापरा ही नम्र विनंती.
    सगळेच जण तुमच्यासारखे निर्भय नसतात.
    जय लोकशाही.

  • @jitendrashamsundar6848
    @jitendrashamsundar6848 3 วันที่ผ่านมา +2

    परखड मत मांडणारे माझे आवडते, पण आज गृह मंत्रालया चा, गृह खात्याचा आणि गृह मंत्र्यां चा उल्लेख टाळला... 😢

  • @darkknight4313
    @darkknight4313 3 วันที่ผ่านมา +1

    One of my who is the art director, and she is saying Rumor has it ke Kareena was not at home. He tried to force himself on one of the maids, but she retaliated.. It's impossible for any unknown stranger to sneak into his apartment, which is located on the 12th floor and surrounded by multiple security guards..

  • @anandawale2465
    @anandawale2465 3 วันที่ผ่านมา +18

    सर्व.नागरिकांना सुखाने जगता यावे. अशी. सरका कदून अपेक्षा

  • @mangalsingingle1477
    @mangalsingingle1477 3 วันที่ผ่านมา +1

    सर्व सामान्य माणसाच्या बाबतीत बातम्या येत नाहीत फक्त स्टंटबाजी

  • @satishghadigaonkar5620
    @satishghadigaonkar5620 3 วันที่ผ่านมา +16

    महाराष्ट्रात सरकार म्हणून काही आहे का❓
    हाच खरा गहण प्रश्न आहे.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      शाहू फुले आंबेडकर

  • @vidyachandekar277
    @vidyachandekar277 3 วันที่ผ่านมา +3

    2014 पर्यंत कधी काही एखादी घटना घडली तरच लक्ष जायच, सरकार आपल काम करायच आणि आपण आपलं रोजचं, पण 2014 नंतर सरकार च लोकांच लक्ष स्वतः कडे खिळवून ठेवत आहे. रोजगार तर नाहीच पण काही काम करत असल्यास हे सरकार त्याच्या कडे पाहून म्हणतं, मला पहा आणि फुल वाहा😂

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 3 วันที่ผ่านมา +12

    याही अच्छे दिन है भाई aur क्या....कुटे nehun ठेवला आहे महाराष्ट्र माझा...

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 3 วันที่ผ่านมา +4

    सैफ मुळे लोक आका ला विसरले

  • @Vikeampatil
    @Vikeampatil 3 วันที่ผ่านมา +6

    खरे आहे साहेब राज्याचे पोलीस खाते लोकांचे फोन टॅपिंग करायचे काम करत आहे शांतता राखा

  • @tuneloftime
    @tuneloftime 3 วันที่ผ่านมา +2

    आपल्याला कशाला कोण काय करतय ..आपलयाकडे ना पैसा ना पॉपटीॅ ..आयुष्यभर हे असले विचार करत बसले म्हणून सगळा प्रॉब्लेम झाला. वागळे....तूमचा

  • @abhijeetotari
    @abhijeetotari 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब पानसरे , सिधहकी,देशमुख आणखी मिस झाले असतील आणि सलमान

  • @santoshkotharee3744
    @santoshkotharee3744 3 วันที่ผ่านมา +3

    Yes . We can listen.

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 3 วันที่ผ่านมา +5

    करिना कपूर व सैफ अली खान हे गडगंज श्रीमंत आहे ते स्वतः ची संरक्षण यंत्रणा उभारून शकतात पण सर्वसाधारणपणे आमच्या सारख्या अती सामान्य माणसाला सुरक्षित वाटते महत्त्वाचे आहे

    • @shoonnya
      @shoonnya 3 วันที่ผ่านมา +1

      काळजी नको, तुमच्यावर कुणीही हल्ला करणार नाही. 😂

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 3 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे आपल्या कडे काय आहे 😢😢

  • @arvindtakara8246
    @arvindtakara8246 3 วันที่ผ่านมา +5

    निखिल सर हे सर्व पब्लिसिटी स्टंट आहे

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 3 วันที่ผ่านมา

      2+½ इं चा चा तुकडा गेला त्याच्या पाठीत तरी सूद्धा? 🤨🤫🤔😮🤨

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 3 วันที่ผ่านมา +3

    भाजप सोडून इतर पक्षाचा जर सरकार असत तर या भाजप ने एव्हाना आकांडतांडव करून राष्ट्रपती राजवट ची मागणी केली असती आणि सरकार पाडल असत
    गृहखाते हे पक्ष फोडून आणि घर फोडून दमलेले आहे त्यामुळे त्याना प्रश्न विचारू नये

    • @meenkkashilabdhe1796
      @meenkkashilabdhe1796 วันที่ผ่านมา

      अगदी योग्य कॉमेंट

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 3 วันที่ผ่านมา +9

    तुमच्या सारखा पत्रकार गृह मंत्री पाहिजे

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 3 วันที่ผ่านมา +89

    देशात काँग्रेस शिवाय पर्याय नाही मनमोहन सिंगांच्या काळात सुखाने जीवन जगता आले

    • @shivajishinde2926
      @shivajishinde2926 3 วันที่ผ่านมา +20

      Sukhane bombsfot hot hote....😂 ...Ata nahi...

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 วันที่ผ่านมา +9

      मनमौनीच्या काळात दर महिन्याला ट्रेन बसेस कारमध्ये ब्लास्ट होत होते. घरातून बाहेर पडताना भिती वाटत होते. बाबा सिद्दिकी कुणाचा माणूस होता?

    • @gamegamegameful
      @gamegamegameful 3 วันที่ผ่านมา +5

      Bocha khali bomb futle tevha tumhi palnyat hotat ka?

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 3 วันที่ผ่านมา +6

      कसाब ची आठवण आली वाटत

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 3 วันที่ผ่านมา +4

      दाऊद तर काँग्रेस सरकार होते तेव्हा पुष्प वर्षाव करत होता

  • @jayhind1280
    @jayhind1280 3 วันที่ผ่านมา +1

    Saif safe nahi mhanje kay samjav mhanje sarkarne tyala 7-8 police sobat dyavi ka? Ithe kona cha pan game hou shakto

  • @purnendru
    @purnendru 3 วันที่ผ่านมา +2

    Chikhal Bagle yala Maharashtracha Hime Minister jababdar aahe, barobar na ? Tyani resign kel pahije. Correct na ? Devendra Fadanvis H.M. aahet. Perfect na Baglya ?

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 วันที่ผ่านมา +9

    फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहेत

  • @janardan-k3w
    @janardan-k3w 3 วันที่ผ่านมา +11

    इतर पक्षाचं सरकार असतं तर भाजप बोंबलत सुटलं असतं!सोम्या गोम्या आता कुठं दिसत नाहीत तोतले?

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 3 วันที่ผ่านมา

      💥👊👍🏼👌सही 👍🏼👍🏼👍🏼

  • @anandrao7668
    @anandrao7668 3 วันที่ผ่านมา +14

    एखादा लज्जा शरम असलेला असता तर त्याने सर्व मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून स्वता राजीनामा दिला असता.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 3 วันที่ผ่านมา

      आणि 📦 च्या देव - घेव च्या कामात तरबेज अश्या स्वतःला जूंपलं असतं

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 3 วันที่ผ่านมา

      अहो साहेब अजीज जी बोलतील ते काय हे प्रकरण होताना तेथे उपस्थित होते का? मग कसं राजीनामा देणार मी हजारो कोटी चाया भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली असतानाही

    • @Username16527
      @Username16527 3 วันที่ผ่านมา

      लाजशरम असती तर पक्ष फोडणे, पैसे वाटून वोट मागणे, सरकारी यंत्रणा/ मीडिया विकत घेणे, एक्सटॉर्शन करून हाफ्ते वसूल करणे, ईव्हीएम घोटाळे करून सत्तेत आले नसते

    • @puredesi6278
      @puredesi6278 3 วันที่ผ่านมา

      एक लाख करोड रुपये खर्च करून, EVM सेट करून , इलेक्शन कमिशनर सेट करून , शिव सेना फोडली ,
      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडली,
      इलेक्शन जिंकली , मग काय रजनामा देऊन मोकळा होणार का , असा कुणी विचार पण करू नाये, अजून लूट मार बाकी आहेत ,

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      शाहू फुले आंबेडकर यांचे विचार

  • @PramodNerle
    @PramodNerle 3 วันที่ผ่านมา +2

    जाऊदे तैमूर नाव ठेवताना लाज वाटली नाही. आता सांगा बीड मध्ये 10 - 15 टीम बनवल्या असता तर .... संतोष देशमुख जिवंत असते.

  • @rekha_Kulkarni
    @rekha_Kulkarni 2 วันที่ผ่านมา +1

    ज्याची इस्टेट कमी आहे त्यांनी मुळीच काळजी नसते. काय मिळणार ?

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 3 วันที่ผ่านมา +3

    सैफ नाही, सिद्दीकी नाही, मलमान नाही आणि संतोषही सुरक्षित नाही..एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडून धर्म...साबरमतीतल्या कोरड्या मोकळ्या झालेल्या दिसतात...आता पोलीस आणि गृहमंत्र्यांची तत्परता संतोष आणि जनतेला दिसेल...बिचारा संतोष...

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      @@suhasdamle7975 चिऊताई

  • @rajendrakoyande9953
    @rajendrakoyande9953 3 วันที่ผ่านมา +2

    पोलीस खात्याला अती राजकीय हस्तक्षेपापायी कमकुवत केले जात आहेत.

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 3 วันที่ผ่านมา +12

    यूपी बिहार सुधारत आतील पण महाराष्ट्रात काही ना काहतरी गुन्हे आढळतात
    सर्व सामान्य जनतेने याचा विचार करावा

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 2 วันที่ผ่านมา

      Joparyant Fadanvis Cm ani home minister ahe toparyant kahi sudharnar nahi

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 วันที่ผ่านมา +1

    नाही

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 3 วันที่ผ่านมา +1

    होना sushant सुध्हा गेला

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 2 วันที่ผ่านมา

    सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे कि एवढी टाईट security असताना हा premises मध्ये घुसलाच कसा?...... आमच्या बिल्डिंग मध्ये तर 10 हजार महिना वाले म्हातारे आणि जर्जर असे वॉचमन असतात😂 पण हे चॅनेल वाले हा प्रश्न कधीच विचारणार नाहीत पोलिसांना. कारण यांना 8-10 दिवस बातमी चालली पाहिजे 😊

  • @SanketPatil-er6gs
    @SanketPatil-er6gs 3 วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद निखिल वागळे साहेब. निर्भिड पत्रकारिता तुमच्या नावाची सर्व जन दाखल घेतात महाराष्ट्रात तसेच बाहेर सुद्धा.

  • @consciousness6930
    @consciousness6930 3 วันที่ผ่านมา +1

    Bangladesh jave direct

  • @catharinedsouza1846
    @catharinedsouza1846 3 วันที่ผ่านมา +2

    Yes we can hear

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 3 วันที่ผ่านมา +1

    सैफची एवढी काळजी आम्हाला का वाटते?

  • @avinashpathare-o8n
    @avinashpathare-o8n 3 วันที่ผ่านมา +2

    विश्लेषण , खूप छान आणि अचूक

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 3 วันที่ผ่านมา +1

    या सर्व परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. हे असलं सरकार तुम्ही सत्तेवर येऊ कसं दिलं??
    लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही तुमची ड्युटी निर्भयपणे पार पाडली.
    पण विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं?
    तुम्ही सगळे आरामात झोपून राहिलात, त्यामुळे महा विकास आघाडी हरली.
    तुम्ही नीटपणे तुमचं काम केलं असतं तर महा विकास आघाडी सत्तेवर आली असती.
    मग एक ही गुन्हा कुठेच घडला नसता.
    या सध्याच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. तुमच्यावर खटला भरुन तुम्हालाच शिक्षा व्हायला हवी.
    निर्भय लोकशाहीचा विजय असो.

  • @javedkhanjavedkhan9607
    @javedkhanjavedkhan9607 3 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही निर्भीड पत्रकार आहात खूप चांगल विश्लेषण करतात

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 วันที่ผ่านมา

      @@javedkhanjavedkhan9607 नबी च आहेत ते

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 3 วันที่ผ่านมา +2

    हाच आवाज सामान्य नागरिकांसाठी ही उठवा.
    कायम सेलेब्रिटी साठी च आवाज उठवू नका

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 3 วันที่ผ่านมา +3

    खुपच धक्कादायक आहे.अल्पसंख्याक वर दिवसेंदिवस दिवस वाढत चाललेलं हल्ले हे चिंताजनक आहे.

  • @Tushar-q5e5g
    @Tushar-q5e5g 3 วันที่ผ่านมา +1

    आता तोही देश सोडून सुरक्षित जागी जाईल

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 3 วันที่ผ่านมา +1

      Yes can be...विराट कोहोली च्या शेजारी बिजारी...

  • @prafulmeshram9885
    @prafulmeshram9885 3 วันที่ผ่านมา +1

    पदमश्री एस्लेलिया मनसाने सरकार्च्या चुकिच्य धोर्ना बादल बोलायेला पाहिजे त्याच्या समरथकाणा संबोधोत करयेला पाहिजे , पदमश्री अस्लेल्या मंसला सरकार चुकिच्या धोर्ना बादल आपले मत मांडता यित नसेल टार मग त्याच्या बादल सार्वजनिक मंथन कसयाला

  • @KondibhauKhamgal
    @KondibhauKhamgal 3 วันที่ผ่านมา +2

    पत्रकार साहेब,,अचानक अटॅक झाला तर पोलिश काय करू शकतात,,विनाकारण दोष देतात ,,,

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 3 วันที่ผ่านมา +2

    त्याला दार कुणी उघडलं, की त्याच्याकडे किल्लीही होती..?

  • @ulhasmane1857
    @ulhasmane1857 3 วันที่ผ่านมา +2

    yes audible

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 3 วันที่ผ่านมา +2

    तैमूरची काळजी सुप्रीया सुळेंना अधिक आहे

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 3 วันที่ผ่านมา +3

    तैमूरलंग येऊन झवून गेला असेल..जास्त लोड घेऊ नये 😂😂😂

  • @bharatidongare3106
    @bharatidongare3106 3 วันที่ผ่านมา +3

    आवाज येत आहे विडिओ चालू ठेवा.👍👍👍

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 3 วันที่ผ่านมา +2

    दिवसा ढवळ्या संतोष देशमुख यांना मारले ते आपल्याला तितके गंभीर वाटत नाही का?

  • @MrBalajiG
    @MrBalajiG 3 วันที่ผ่านมา

    वागळे साहेब बीड जिल्ह्य विषयी थोड फार चांगल पण सांगा

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr 3 วันที่ผ่านมา +1

    ज्यांच्या कडे भरपूर पैसा आहे ते कोणीही सेफ दिसत नाही. आम्ही गरीब आहोत आम्हाला कोण कशाला मारणार

  • @janardandevre3981
    @janardandevre3981 3 วันที่ผ่านมา +4

    श्रीमंतांच्या सोसायटी मॕनेजमेन्ट काय करत होत ? तितले सुरक्षा रक्षक कुठे गेले होते.सरकाराचा संबंध काय ?

  • @VinayakVarute-b7e
    @VinayakVarute-b7e 3 วันที่ผ่านมา +1

    वागळे सर किमान दहा दिलेल्या प्राहश्नांची उत्तरे एपिसोड अंती दयावीट. कारण मला ही ऊत कंटा वाढ लीय.

  • @rahulzombade6914
    @rahulzombade6914 3 วันที่ผ่านมา +1

    कायदा सुविधा वेशीला तांगली वाहे साहेब

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 2 วันที่ผ่านมา

    वागळे म्हणतात..अडीचनंतर ही घटना घडली. लीलावती मधले डाॅक्टर म्हणतात ..दोन वाजता सैफला आणण्यात आले. 😂

  • @user-zr5cp1gw6q
    @user-zr5cp1gw6q 3 วันที่ผ่านมา +2

    "मी अर्थातच नी..... 🤣👌👌

  • @deepaknagdeve9671
    @deepaknagdeve9671 3 วันที่ผ่านมา +1

    Yes... Audible
    We can say that it is very difficult and risky to live in Maharashtra now a days.😮

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 วันที่ผ่านมา

    धर्म निरपेक्ष वर हल्ला तुम्ही विश्व व्यापी आंदोलन सुरू करा

  • @arvindg-kb1lv
    @arvindg-kb1lv 3 วันที่ผ่านมา +2

    खर आहे कर्मुसे तरी कोठे सुरक्षित होते.?

  • @sanjaykinkar9798
    @sanjaykinkar9798 3 วันที่ผ่านมา +1

    कबे सीसीटीव्ही तला झिगूर सैफ सारखं बिल्डर वर वार करेल असे वाटत नाही. 😡😡😡😡😡

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 3 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार 🙏 सर ..

  • @kishorghule8689
    @kishorghule8689 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमचं तुमच्या विचारांना समर्थन नाहीत, तुम्ही देवेंद्र फडणवीस सावर टीका टिपणी केल्याशिवाय दुसरा कार्यक्रम करत नाही, तुमच्या बालबुद्धीला आमचा आणि द्वेषी बुद्धीला आमचा सलाम

  • @nageshmeshram-pn8nz
    @nageshmeshram-pn8nz 3 วันที่ผ่านมา

    Respected Nikhil Waghale sir you are excellent work today sir you are original & authentic news facts provided to you excellent sir

  • @dilipmarathe8341
    @dilipmarathe8341 3 วันที่ผ่านมา +1

    आवाज येतो sir

  • @vishwanathkatdare4157
    @vishwanathkatdare4157 3 วันที่ผ่านมา +1

    बिचारे साधू पालघर ला मारले गेले, Ambani च्या घरा खाली स्फोटके ठेवली, दिशा मर्डर केस आसे अनेक किस्से ऑन लाइन CM च्या काळात झाले पण आम्हाला saeef ali khan ची केवढी काळजी.साहेब खरे काय ते समजेल कारण सरकार सक्षम आहे तो पर्यंत तुम्ही विडिओ काढून स्टँड अप कॉमेडी का करताय थोडा वेळ द्या पोलीस खात्याला.

  • @sandhaydayma8996
    @sandhaydayma8996 3 วันที่ผ่านมา

    Awaj chalu ahe panlive disat nahi

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 วันที่ผ่านมา +1

    पुणे येथे आपलया वर ही हल्ला झाला होता

  • @diwakarbhawe3210
    @diwakarbhawe3210 2 วันที่ผ่านมา

    चोरीच्या उद्देशाने चोराने चाकूचा वार केला.चोराला एक कोटी कॅश हवी होती. गरीब आणि. मध्यमवर्गीय आणि सरळमार्गी व्यक्ती सेफ आहेत कारण त्यांच्या कडे एवढा पैसा नसतो.आणि ते कुणाच्या अध्यात मध्यात नसतात.

  • @MADHAVDESHAVAL
    @MADHAVDESHAVAL 3 วันที่ผ่านมา

    Yes, we can hear you.

  • @SanketPatil-er6gs
    @SanketPatil-er6gs 3 วันที่ผ่านมา +3

    होय.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 3 วันที่ผ่านมา +1

    तालिबान आणि अफगाण मधे च जावून राहतो
    सगळ ठीक झालं की मला बोलवा

  • @Sawarkar-fi6ih
    @Sawarkar-fi6ih 2 วันที่ผ่านมา +1

    आवाज ऐकू येतोय

  • @BhagyashriDhumal-s6w
    @BhagyashriDhumal-s6w 3 วันที่ผ่านมา

    Vagle Saheb💯🙏💐

  • @achpgc7555
    @achpgc7555 3 วันที่ผ่านมา +1

    इतकी माहिती कशी काय ? संशयास्पद आहे

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 3 วันที่ผ่านมา +1

    गरीब लोक स्वतः चे स्वतः रक्षण करण्यास पात्र आहे. हे गरीब लोक प्रामाणिक आहे. त्या मुळे रक्षण असणे /नसणे. हे महत्वाचे नाही फक्त रोजगार, शिक्षणात मध्ये सवलत, आरोग्य बाबत या बाबत गरिबाला सुरक्षितता द्या हो. फालतू बोलू नका

  • @surekhakurhade1237
    @surekhakurhade1237 2 วันที่ผ่านมา

    Saheb apla away yeto ahe

  • @jyotigosavi7288
    @jyotigosavi7288 3 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला कशाला धक्का बसेल हा.ऐकून वाईट वाटल अस कोणालाही होवू नये.बस