Ma'am majhya ghari shami ani korfad aahe 🙏🙏🙏 ani gokarna sudha aahe pan ruyi che jhad nahi ye pan mi te laven ata tumi sangitalya pramane thank you for good advice ma'am 🙏🙏🙏
Binkamachi zade lawawi ka gulabachi roj kate rutatat Gharat matan khane chaltat ka mukya janawarancha jiv gheun gharat rahtat he chalte ka he sanga he sarv pot bharnyacha sadhan aahe
आम्हाला whatsapp चॅनल वर फॉलो करा.
whatsapp.com/channel/0029Va9T...
Hi
माझ्या कड़े हि तीनी झाड़े आहेत माहिती दिल्यामुळे धन्यवाद
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद🙏
Aahe.
Khup chan mahiti sangitle. 🙏🏻
छान माहिती आहे
Khup chan sangitle maadam❤
🙏 हो आ हे 🙏🌹🌹🌹
Khup çhañgli mahiti milali dhanya wad.
शमी शमयते पापं 🙏
धन्यवाद
आमच्या घरी कोरपड आहे आपण छानच माहिती दिली आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 आमच्या घरी कोरफड आणि रूईचे झाड आहे धन्यवाद ताई 😀😀😀
खूप छान बोलता
🌹🙏🌹 जय लहानुनाथा...👏🌹
होयमाझे घरी मंदार शमी. आणि कोरपड ही तीन झाडे आहेत आपल्या सूचनेनुसार ती सर्व एकत्र तुळशिसह ठेवते thanks
Ho mazya angnat hi तीनही रोपं आहेत 🕉️🙏🙏🙏🕉️
जय हरी 🌼🌼💮💮🌺🌸🌹🌹🙏🙏
😊😊❤
Hahe,,dhanya,,vad❤
Ma'am majhya ghari shami ani korfad aahe 🙏🙏🙏 ani gokarna sudha aahe pan ruyi che jhad nahi ye pan mi te laven ata tumi sangitalya pramane thank you for good advice ma'am 🙏🙏🙏
Korfad aahe😊
🙏🙏👌👌
Nice 🎉
Thanks 🤗
आमच्याकडे कोरफडीचे आणि पांढरा रुईचे झाड आहे फक्त शमीचे झाड नाही श्री स्वामी समर्थ
Yes all 3 plants we have
Tumhi kuthe thevli ahet he plants anganat ka gharat ( block /flat ) madhe....please comment
@@dhanashreebhogle6548 आम्ही अपार्टमेंट मध्ये राहतो तर खिडकी च्या ग्रील मध्ये ठेवली आहेत
@@dhanashreebhogle6548 आणखी काही माहिती हवी असेल तर विचारा तुम्ही मी सांगेन तुम्हाला
हो आहे पूरव उततर कोपरा
कोरफड गोकर्ण अशोक बेल ही सगळी झाडं आहेत
😊Samich
Lajalu aani shami vegle - vegle aahe
🙏🙏
रूईचे झाड व शेमीचझाड कोरफड तीन झाड आहे
घराच्या परीसरात चाफ्याचे झाड लावलेत तर चालते का.
आमच्या कडे कोरफड आहे आणि अंगणात रूईचेपण झाड आहे
Har har Mahadev
😊
Hua hai
हो आमच्या घरी कोरफड आहे ताई पश्चिम दिशेला आहे
Rui che zhad कोणत्या दिशेला ठेवावे
Ho ahe ishanya dishela korphad
Ruei konta dishela lavavi
Shami mhanje lajalu ahe ka
पांढरी रुईचे झाड माझ्या दारात आपोआपच आलेला आहे त्याचा मला काही उपयोग पडना झाले त्याचा उपाय सांगा
बेल व रूईचए झाड आहे
उल्हासनगर वरुनं
हो
हो आहे माझ्याकडे रुई चे झाड
हो रुईचे झाड आहे पण काही लोक ते काढून टाकायला सांगतात मग काय करू
नका काढू. 😊
Mazyakde korfhad va shami che zhad aahe
कोरपट माझा घरी आहे
Rue che zad kontay dishela lawawe
Ruichi Pane phule Marutila pan aavadatat tuanchi mal tyachya galyat ghalatat he yula mahit nahi ka ❤😊
Majya ghara samor apo ap ruiche jad alele ahe ankhin tulas ni rui jodne alet
शमीचे झाड आहे पण फुले पिवळ्या रंगाचे येतात ते बरोबर आहे का की गुलाबी रंगांची फुले येणारे झाड हवे
आमच्याकडे कोरफडीचे झाड आहे
माझ्या घरी तिन्ही झाड आहे
Amcha ete ahe rutiche zad purva disela
माझ्या कडे तीनही झाडे आहेत .काय करायचे.
मंदाराचे झाड आमच्या कडे आहे
Ho maza ghri korpd aahe
aata jar koni block madhe rahat asel tr Rui ani shami cha rop gharat lavu ani thevu shakto ka ...
Please comment
नाही.
कोरफडीचे झाड आहे आमच्या पश्चिम दिशेला ते नेहमी सुप्त कारण सांगा
शमीवृक्ष लावल्यावर चार वर्षांपासून आहे.
लाजाळूच्या झाडाला शमी वृक्ष म्हणतात का
नाही,
Nahi
नाही
Binkamachi zade lawawi ka gulabachi roj kate rutatat Gharat matan khane chaltat ka mukya janawarancha jiv gheun gharat rahtat he chalte ka he sanga he sarv pot bharnyacha sadhan aahe
रुई च्या झाडाची दिशा कुठली असावी
लाजाळू चे झाड म्हणजे शमी चे झाड का
नाही. शमी वृक्ष आहे. लाजाळू झुडूप आहे.
ताई रूईचे झाडआहे
माझ्या घरी पांढरी रुई, कोरफड, आणि शमी तीन्ही झाडं आहेत या वर्षी शमी ला फुलं सुध्दा आलेहोते
Ys zadala Rui mhanatat na hi phule ani pane aamhi Maruti rayana vahato .panachi mal tyanchya galyat ghalto.
पूर्व इश्यान कोपऱ्यात लावले आहे
Korfad ahee
Utrala
अहो मॅडम कोरपड ही आमचे घरी मध्या भागात लावली आहे....मग दोष होईल का.
आहे
कोरफड आहे आमच्या दारी.
Dhamipayre Ganeshal priy aahet yacha khilasa nahi zala.
Rui che zad ahe. Parijat pan ahe Ani gokarna ahe Ani shami pAN AHE
Purvela
3 हि झाडे आहेत ध्यनवांद मॅडम 🙏🙏
आमच्या घरी कोरफड आणि शमिचा झाड आहे
Mazhyakde aahe mi kichan madhe kundit thevali aahe
पांढ-या रुईचे झाड दरवाजा समोर ईशान्य दिशेला आहे. आपणच लागलेलं झाड आहे. हे शुभ आहे की अशुभ? काय करावे ते सांगा!
Yes, atach lawala
Ho 3. Aha
आमच्या अंगणात सोईचे झाड आहे.कोरफडीचा झाड आहे.सफेद रूमचे पण झाड आहे
Rue cha ani korphda aha
पाच वर्षांपासून आहे
कोरफड नेमक कुठे ठेवावा
पेरू चे झाड अंगणात असे तर चालेल का
श
😂🏃➡️🏃➡️
शमी झाड आहे तीनं महीन्य पासून
Ho aha
मंदार वृक्ष कसा मिळेल
हो कोरफड आहे
आमच्याकडे कोरफड आहे
कधी सागता दुध येनारे झालू नये सागता मग पाडरा रुई पण पण दुध येतोच ना
कोरफळ हे पश्चिम दिशेला चांगले आहे असे तुम्ही सांगितले नंतर पश्चिम दिशेला नको का सांगितले हे लक्षात आले नाही सौ रेखा पाटील चंद्रपुर
Madam पश्चिम उत्तर दिशेला नको
उत्तर पश्चिम सांगितली म्हणजेच,वायव्य दिशा होय
दोन रोप आहेत पन ऊतर दिशेला आहेत
रूईचे पण झाड चारवर्षां पासूनच आहे
कोरफड मी ईशान्य ला ठेवलीय
आहे कोरफड