Train To Pandharpur By Raksha Khadse : ना. रक्षाताई खडसेंच्या माध्यमातून मोफत पंढरपूर यात्रा !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • भुसावळ-इकबाल खान | आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी पंढरपूर येथे मोफत रेल्वे प्रवासाचा गेल्या दहा वर्षांपासूनचा संकल्प कायम ठेवत केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी यंदा देखील वारकर्‍यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली. आज सुमारे तीन हजार हरीभक्तांना घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे गाडीचे भुसावळ रेल्वे स्थानकावरून प्रस्थान झाले. पहा याबाबतचा वृत्तांत.
    #pandhrpur #rakshataikhadse #livetrendsnews #livetrends

ความคิดเห็น • 1