ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सर शेड चे पुढील पाईप आहेत त्याला सिमेंट मध्ये कमरे पर्यंत भरून घ्या जेणे करून शेन उडून ते पाईप सडणार नाहीत बाकी जबरदस्त नियोजन आहे आपला
Khup imp information dili dada thank you so much 😊
Very beautiful knowledge sir 👌
Thank you sir 🙏🙏
Nice guidance
सर तुमचा गोठा खुप सुंदर आहे .....? पण मुक्त गोठ्या मध्ये आत एक तरी झाड पाहिजे ❤
Hoy
Total cost kiti yete sampurna structure chi??
Nice infarmeshan 🙏🏻
धन्यवाद सर 🙏🙏
मस्त व्हिडिओ भावा
शेड ची रुंदी 28 पेक्षा कमी ठेवली तर चालेल का
Nice
भाऊ नवीन गाय खरेदी कुठे बेठल चांगला रेट मध्ये व खात्रीशीर
sir shed la tatal cost kiti ale?
10 lakh
Apalya kade gai milela ka
मुक्त गोठ्यात राञीचे संरक्षण कसे करावे,वाघ,सिंह,चीता,तडस या हिंस्ञ प्राण्यांपासून भीती नसते का
साईडला कपाउंड जाळी मारावी
म्हैसींना मुक्त संचार ला हि पध्दत चालू शकते का
चालू शकतो
शेड ची रुंदी म्हणजे पत्रा किती फूट लांब वापरला
28
@@kisanagrotech2552 thanks🙏🏻
लांब असते त्याला लांबी म्हणतात
Thanks