हाॅटेल सारखे खमंग गोल कांदा भजी | Onion Pakora Recipe | Bhaji Recipe By ShreyaSoumyaShris Kitchen

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • नमस्कार ,
    तुम्हा सर्वांचे ShreyaSoumyaShri's Kitchen मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण हाॅटेल सारखे खमंग गोल भजी कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
    साहित्य:-
    बेसन पीठ - 2 वाटी
    बारीक चिरलेला कांदा - 1
    बारीक चिरलेली मिरची- 2-3
    ओवा - 1 चमचा
    ठेचा - 1 हिरवी मिरची, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल
    मीठ - चवीनुसार
    सोडा - गरजेनुसार
    कोथिंबीर - २-३ चमचे
    पाणी - गरजेनुसार
    तेल - तळण्यासाठी
    कृती :-
    सर्वात आधी एका पातेल्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा व मिरची घालून घेऊ व यामध्ये एक चमचा ओवा हातात घेऊन तो चोळून कांदा व मिरचीवर टाकून घेऊ व सर्व कांद्यला ओवा लागेल अस हलवून घेऊ. आता यामध्ये बेसन पीठ, ठेचा व कोथिंबीर घालून लागेल तास पाणी घालून हलवून त्याच पीठ बनवून घेऊ यामध्ये आता अर्धा चमचा मिठ घालून घेऊ व १० मिनिट तसच झाकून ठेऊन देऊ तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेऊन देऊ. १० मिनिटांनी त्यामध्ये थोडा सोडा घालून हलवून घेऊ. आता एका वाटीमध्ये थोड पाणी घेऊ व हाथ ओला करून तेल गरम झाल्यावर पीठाचे भजी तेलात सोडू वा तळून घेऊ. अशा पद्धतीने आपले भजी तयार आहेत.
    Ingredients :-
    Gram flour - 2 cups
    Finely chopped onion - 1
    Finely chopped chillies- 2-3
    Ova - 1 tbsp
    Thecha - 1 green chilli, 3-4 garlic cloves, 1 inch ginger
    Salt - to taste
    Soda - as needed
    Coriander - 2-3 tbsp
    Water - as per requirement
    Oil - for frying
    Action :-
    First of all add finely chopped onion and chillies in a pan and take a spoon of ova in your hand and put it on the onion and chillies and shake it so that all the onions get ova. Now add besan flour, thecha and coriander to it and mix it with water for an hour and make the same dough. Now add half a teaspoon of salt to it and cover it for 10 minutes and keep it in a kadai to heat the oil. After 10 minutes add some soda to it and shake it. Now take some water in a bowl and after wetting your hands, after the oil gets hot, leave the flour in the oil or fry it. In this way your bhaji is ready.
    #shreyasoumyashriskitchen #food #homemade #spicy #spicyfood #bhaji #bhajiya #bhajiyarecipe #भजी #खमंग #भजीपाव #spicyfoods
    Follow Us On :
    TH-cam :- / @shreyasoumyashriskitchen

ความคิดเห็น • 3