झिरवाळ साहेबाना 15 वर्ष सत्ता देऊन देखील या माणसाने दिंडोरी पेठ तालुक्याचा विकास करता आला नाही. पेठ दिंडोरी मध्ये येऊन बघा रस्ते आणि इतर विकास कसा बोंबाबोंब करतोय. लोक खूप शिव्या घालतात या व्यक्तीला स्वतःच्या गावात आणि गावाजवळ सुद्धा रस्ते नाही करता आले. त्यामुळे आता आमचा ठरलंय या व्यक्तीला मतदान नाही करायचं
आणि जे रस्ते केलेत ना त्याची क्वालिटी येऊन बघा कशी आहे ते आणि रस्ते करणार सुद्धा यांचीच मुले कॉन्ट्रॅक्ट पण घेतात मग त्या रस्त्याबद्दल तक्रार कुणाबद्दल व कोणाकडे करायची आपलेच दात आपलेच ओठ
बरोबर,,आदिवासी राखीव मतदार संघ केल्यामुळे, येडे गबाळे आमदार,खासदार निवडून द्यावे लागतात,,त्यापैकीच हा एक नमुना ए,,काही कामाचा नाही,,शेटे सांगाल तश्या सह्या करून पैसे खायचे काम केले फक्त,,,अनेक दिग्गज हुशार लोक आमदार,खासदार होतील,पण दिंडोरी मतदार संघ ओपन मध्ये करायला पाहिजे,,तेंव्हाच विकास होईल
मराठी जवळ साहेब फक्त तुतारी येणार तुतारी तुतारी तुतारी
नाराजी शिरवळ साहेबांचा फक्त बोली वचन आणि अमिताभ बच्चन
रस्ते एकदम भंगार आहेत दिंडोरी ग्रामीण भागात..
झिरवाळ साहेब निवडून येणार🎉🎉
झिरवाळ पडणार
नरहरी झिरवाळ साहेब तुम्ही खोटं बोलतात
तूजे सारा का लबाड
एकही रस्त्यांची कामे केली नाही आणि जे केले तेही निकृष्ट दर्जाची केली.मे महीन्यात केली आणि जुन महिन्यात खड्डे पडले
झिरवाळ साहेबाना 15 वर्ष सत्ता देऊन देखील या माणसाने दिंडोरी पेठ तालुक्याचा विकास करता आला नाही. पेठ दिंडोरी मध्ये येऊन बघा रस्ते आणि इतर विकास कसा बोंबाबोंब करतोय. लोक खूप शिव्या घालतात या व्यक्तीला स्वतःच्या गावात आणि गावाजवळ सुद्धा रस्ते नाही करता आले. त्यामुळे आता आमचा ठरलंय या व्यक्तीला मतदान नाही करायचं
@@swarsiddhipalasvihir4198 बरोबर
@@vikrmcharoskar6110१५ नाही फक्त १० वर्ष
आजपर्यंत कधी महागाईवर बोलाय का
महविकास आघाडी आता
झीरवाळ साहेब माझ्या पण गावाला.रस्ता नाही.
साहेब .. वणी येथील साई मंदिर ते देवी मंदिर पर्यंत चा काँक्रीट रस्ता करून द्या साहेब .. सदर भागातील ग्रामस्थांची आपल्या कडून एवढीच अपेक्षा आहे।
नुसते रस्ते करून काय चाटायचे आहेत का .
दवाखाने वगैरे अनेक गोष्टी लागतात लोकांना.
त्याचं काय.
लोकांनी जर कोणालाच मतदान नाही केलं तर हे काय करतील.
रस्ते बघा. काय परिस्थिती आहे त्यांची
दिंडोरी मतदार संघात नरहरी झिरवाळ साहेबांनी एकही काम केलेले नाही
शुभ बोल नाऱ्या पिक्चर आठवला 😂😢😅😅
एकही रस्ते चांगला नाही,,अख डांबर खाल्ल या झिरवाळ न 😂😂😂
आणि जे रस्ते केलेत ना त्याची क्वालिटी येऊन बघा कशी आहे ते आणि रस्ते करणार सुद्धा यांचीच मुले कॉन्ट्रॅक्ट पण घेतात मग त्या रस्त्याबद्दल तक्रार कुणाबद्दल व कोणाकडे करायची आपलेच दात आपलेच ओठ
Super saheb 💯❤
खुपच गोड बोलतात साहेब आपण आता काही उपयोग होणार नाही.पाच वर्ष आता आराम करा.
1 chuk dindori aadivasi taluka ghosit,nahitar aamhi aaj khup pudhe aasto, Jai hind j.
Tula bolayac ky spast bol
Tu mg pude ne na dam ahe tr
बरोबर,,आदिवासी राखीव मतदार संघ केल्यामुळे, येडे गबाळे आमदार,खासदार निवडून द्यावे लागतात,,त्यापैकीच हा एक नमुना ए,,काही कामाचा नाही,,शेटे सांगाल तश्या सह्या करून पैसे खायचे काम केले फक्त,,,अनेक दिग्गज हुशार लोक आमदार,खासदार होतील,पण दिंडोरी मतदार संघ ओपन मध्ये करायला पाहिजे,,तेंव्हाच विकास होईल
पाडून टाका आता घड्याळ.....only..तुतारी
फक्त झिरवाळ साहेब
Jag kuthe gele,kay tujhe vichar???
नानाशी ते भनवड रस्ता जाऊन बघा अगोदर
यांनी किती पण उड्या मारू दे पैसे वाटू दे काही पण करू दे पण जनतेच्या बोटात जादू असते.
साहेब आमचा पण रस्ता मंजूर करून आणा पेठ ता nachalondhi ते कोलूस्टी तेवढं घ्या मनावर
आता तुतारी आवाज होणार..... या साहेबांनी विकास नक्की केला आहे पण तो जनतेचा नाही तर तो स्व ताचा झाला आहे जास्त
हो आता तुला कोविड रस्ते कंत्राट दार आणि हो ब्रीज नाही मोऱ्या टाकल्या फक्त हे आठवेल बस झाल आता घरी बसा आराम करा
तीन टाईम दिंडोरी मतदार संघातून निवडून गेले आमदार कुठलाही विकास केलेला नाही
रस्त्यांची कामे स्वताच्या मुलांना दिले आणि चाटुन पुसुन खाल्ले
झिरवल निर्लज्ज आहे, लाडक्या बहिणीची १५०० देऊन बोळवण केली दुसरीकडे महागाई प्रचंड वाढविली त्यावर बोलत नाही
दिंडोरी ते उमराळे नवीन रस्ता एका वर्षात 3वेळा डांबरीकरण
Zirwal tu padnar
दिंडोरी मतदारसंघातून घड्याळ हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही
Only maha vikash aghadi
Yacya nadi lagu nka... Fhukato he ha... 1 hi rsta purn nahi... Nashnl haiway la . Tuc jat ja... Kalya matwar aata uddan pul bnwel ha
पेठ मधे काय केलं
युतीला मतदान करू नका..
@@LoverBoy-b6n भाऊ आता तुतारी बास
महागाई विषय बोला 😂
विश्र्वास कधीच संपला
आरं तु 10 पिठया बसुन खाशिल पन महागाई आभाळला भिडली त्या विषयी बोल आणि लाडकी बहिण विषय बोलतो 😂
Saglyat kharab raste dindori Ani pethche
लाईट पावर वाढवा
पुन्हा झिरवाळ सायबच
नाचलोनढी ला खूप खराब रस्ता आहेत कोलूस्टी