नारळा chi झाडे खुप उंच होणारी झाडे शेवगा पपई लिंबू ही झाडे gharapasun लांब लावा...याची मुळे खाली जमीनी मध्ये पसरून घरात zatat . तसेच ghara जवळपास उंच नारळाच्या जाती लावू नयेत नारळ ghara वर पडणाची शक्यतl असते .
व्हिडिओ मस्त. ताई, केळी तयार व्हायला वेळ लागतो. भाऊ म्हणतात तसं खरंच धीर धरा.सब्र का फल मीठा होता है। साधारण एक महिना कमी जास्त लागतो आणि वातावरणावर सुध्दा अवलंबून आहे. ताई, शेगटाची झाडे लावताना घराजवळ लावू नका कारण त्याची मुळे लांबवर पसरतात जसं झाड जुनं होतं तसं. साधारण 7-8 फुटांपर्यंत पण जातात.आणि बियांपासून बनवलेल्या रोपांना वाढ चांगली असते पण शेंगा उशीरा धरतात त्यापेक्षा जर चांगल्या चवीच्या शेंगाची फांदी पावसाळ्यात लावली तर एका वर्षात शेंगा धरतात.😊
हो केळी ला प्रसववेदना होत असतात. त्यामुळे ती रडत aste अशावेळी शूटिंग करू नका...अणि दुसरे तिचे radane eiku नये ते अशुभ असते... हे पूर्वी चे लोक सांगतात.
खूप सुंदर बरोबर आहे color नी काय पोट नाय भरत काम महत्वाचं खूप भारी सुयोग जी
खुप छान विडियो
खूप आभार सुयोग आणि प्रज्ञा
दर रोज व्हिडिओ नवे नवे यावेत ही अपेक्षा
Khup sundar video. Baghun ekdam fresh Zale, tumchya paale bhaji saarkhi😊 thank you Pradnya
😂 thankyou ❤️
दूध डेरी फार्म, दुग्ध व्यवसाय, नफा, तोटा याच्यावरती व्हिडिओ बनवा.
Gulab vegvegalya colourchi jaswand ashi fuljhada pn lava
Sakali tumcha video bagitala ki mast vatat roj takat ja g tai video 😊
👍😂❤️
Khup chan video sunder nisarga
Thankyou🙏😊
Ak मस्त गावठी Bhu bhu पाला (kutra) 😊....म्हणजे monkey चा त्रास नाही होणार.....सगळ्या प्राण्यांन बरोबर to pn मस्त राहील...
मी पण अशाप्रकारे झाडू बांधतो.
@@sarangsalvi2879 😊
Use papper bags to store seed. Not plastic bags
भोपळा ची वेल काढू नका परागीकरण करा नर फूल काढून घेऊन मादी फुलावर हळूवार पणे चोळावे
नारळा chi झाडे खुप उंच होणारी झाडे शेवगा पपई लिंबू ही झाडे gharapasun लांब लावा...याची मुळे खाली जमीनी मध्ये पसरून घरात zatat . तसेच ghara जवळपास उंच नारळाच्या जाती लावू नयेत नारळ ghara वर पडणाची शक्यतl असते .
हो घराजवळ नाहीचं आहेत 🙏😊
भोपळा ला शेनखत अणि भरपुर पाणी पाहिजे अणि पहिले फळ गळूनच पडतात जो होणारा भोपळा असतो त्याची groth fast असते..
बियाण्यांच्या पिशव्यांवर मार्कर पेनाने नवे लिहून ठेवा
माहीत आहे सगळया कारण त्या मीचं आणल्या आहेत ना 😂
व्हिडिओ मस्त. ताई, केळी तयार व्हायला वेळ लागतो. भाऊ म्हणतात तसं खरंच धीर धरा.सब्र का फल मीठा होता है। साधारण एक महिना कमी जास्त लागतो आणि वातावरणावर सुध्दा अवलंबून आहे.
ताई, शेगटाची झाडे लावताना घराजवळ लावू नका कारण त्याची मुळे लांबवर पसरतात जसं झाड जुनं होतं तसं. साधारण 7-8 फुटांपर्यंत पण जातात.आणि बियांपासून बनवलेल्या रोपांना वाढ चांगली असते पण शेंगा उशीरा धरतात त्यापेक्षा जर चांगल्या चवीच्या शेंगाची फांदी पावसाळ्यात लावली तर एका वर्षात शेंगा धरतात.😊
@@priyapatil8930 हो केळीला उशीर होतो ना मी असचं मस्ती केली 😂
कडेनी आले हळद सुरण ई लावा आपोआप होतात मशागत लागत नाही
TH-cam kadun payment yetay ka tumala tai dada
आपण मसाल्याला ज्या मिरच्या आणतो त्या रूजवल्या तरी येतात,मी तसेच करते
हो का मी नक्की करून बघेन धन्यवाद 🙏😊
हो केळी ला प्रसववेदना होत असतात. त्यामुळे ती रडत aste अशावेळी शूटिंग करू नका...अणि दुसरे तिचे radane eiku नये ते अशुभ असते... हे पूर्वी चे लोक सांगतात.
गोण्यान मधून कांदे बटाटे लसूण रताळी लावा घरा पूर्ती सहज होतात मशागत फार नाही
पाणी कसं पुरवायचं सगळयांना 😂 पाणी नाही जास्त नाहीतर करायला काय सगळंच केल असतं😊
Ratale, बटाटे yana Undir लागतात .
एक दोन कागदी लिंबाची झाडे लावा .लोणचं सरबत घरीच होईल. लिंबाच्या सालीचे कुकर स्वच्छ होतो😅
👍