Diwali Saree Shopping ला जाताय? एकदा Chanderi Sarees Making आणि History चा हा व्हीडिओ पाहाच (BBC)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • #BBCMarathi #chanderisilk #chandericottonsaree #chanderisuitsweavers #चंदेरी
    चंदेरी मध्य प्रदेशातलं एक छोटसं शहर, पण ते आजही इथली चंदेरी साडी प्रसिद्ध आहे. या साडीला 700 वर्षांची परंपरा आहे असं म्हटलं जातं.
    1304 मध्ये बंगाल आणि बिहारमधून काही कारागीर आणि विणकर चंदेरीमध्ये आले. 17व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या राजवटीत ही कला कमीअधिक प्रमाणात उभारी घेत होती. पण औरंगजेबाच्या काळात या साडीवर बंदी आली. त्यावेळी इतर राजांनी या साडीला राजाश्रय दिला.
    पण चंदेरी साडीला खरे सोनेरी दिवस आले ते मराठा साम्राज्याच्या विस्तारानंतर...
    पाहा या साडीचा सुंदर इतिहास...
    रिपोर्ट - नीलेश धोत्रे
    कॅमेरा - मंगेश सोनावणे
    एडिट - निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 19

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान .
    श्री.निलेश धोत्रे यांचे समालोचन अप्रतिम आहे .

  • @shilpag7734
    @shilpag7734 9 หลายเดือนก่อน +2

    Very informative thanks

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 9 หลายเดือนก่อน +3

    Khup chaan mahiti👌👌👌

  • @sandeshkadam7379
    @sandeshkadam7379 9 หลายเดือนก่อน +2

    Informative coverage

  • @shobhanabodhe4012
    @shobhanabodhe4012 9 หลายเดือนก่อน +2

    मला ही साडी आवडलीय्!

  • @parul6768
    @parul6768 5 หลายเดือนก่อน

    Very nice thanks

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 8 หลายเดือนก่อน

    Good information

  • @pritibetawadkar3208
    @pritibetawadkar3208 9 หลายเดือนก่อน

    Namskar Nandita tai kay yogayog aahe mi pan Dhar chi...mahiti khoop chhan

  • @sanjivanisanju4624
    @sanjivanisanju4624 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @user-mm5eu9pt7i
    @user-mm5eu9pt7i 9 หลายเดือนก่อน +2

    Yanche number pan ghalat java.

  • @bestknowledge5892
    @bestknowledge5892 9 หลายเดือนก่อน

    चंदेरी साडी मध्ये चादी टाकली जात होती आता आहे का त्यात चादी.

  • @kalpanapawar0036
    @kalpanapawar0036 9 หลายเดือนก่อน

    Maza aai chya lagna til shalu chandi chya jari chi Sadi hoti ajun hi hoti.

    • @srushtipawar2419
      @srushtipawar2419 9 หลายเดือนก่อน

      Maz same nav coment pan same😊

  • @salomanmulukwad6181
    @salomanmulukwad6181 8 หลายเดือนก่อน

    What a joke! 😅

  • @Ibrahimkhannadwi4018
    @Ibrahimkhannadwi4018 9 หลายเดือนก่อน

    Bharamman gulami dress ahy mahnun bandi gatli asal aurangzeb maharaj ne
    Bharamman gulam sudr niyog putr hindu Maratha la fakt 5000 warshani bharamman gulami karaichi😂😂

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 9 หลายเดือนก่อน

      बळीराजा कोण ?
      असुरराज बळी.
      त्यांचा गुरु कोण ?
      ब्राह्मण शुक्राचार्य.
      शुक्राचार्यांनी बळीराजाला सांगितले - वामन नावाच्या ब्राह्मणाला दान देऊ नकोस.
      पण विषमतावादी विचारसरणी सोडून बळीराजाने समतावादी विचाराने बळीला दान दिले आणि स्वतः च्या पायावर अहंकारापाई धोंडा मारुन घोतला. परंतु षडयंत्रकारी लोक मात्र फक्त ब्राह्मण बदनाम करतात आणि राजाचे दुष्कर्म झाकतात. सध्यातरी एका काळाकुट्ट राक्षस वामन नाव धारण करून ब्राह्मणांची बदनामी करत भटकत असतो

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 9 หลายเดือนก่อน +3

      वर्णाधर्म व्यवस्थेचा कर्ता - असुर प्रल्हादपुत्र असुर कपिल.
      प्रह्लादपुत्र कपिल असुर द्वारा वर्णाधर्म-विभाग का उल्लेख बौधायन घर्मंसूत्र २।१२।३० में मिलता है।
      वर्णाधर्म का निर्माण किसने किया था ?
      जवाब:- असुर कपिल ने.
      ये असुर कपिल असुर था काला कलूटा. ब्राह्मण नहीं था ।
      जो वर्णधर्म तुम्हारे बापजादाओं ने निर्माण किया उसका पाप तुम ब्राह्मणों के माथे मार रहे हो।

    • @saeeamit1556
      @saeeamit1556 9 หลายเดือนก่อน

      Tuze utna problem hai to Pakistan ya taliban main ja... aur tere akkal ke tare vahana tod