@@Anandpakhwajaca हो, माऊली त्या बद्दल धन्यवाद लिहायचे राहून गेले तसेच मात्रा,सम,कालाच्याखुणा लिहून देताय त्यामुळे खुप सोपे जाते त्या बद्दल ही धन्यवाद माऊली 🙏
मी60वर्षाचा माणुस आहे मला पखवाज वाजवआवड आहे मुळाक्षर पासुन धा. गी .. न. ता भजनी ठेका शिकलो वय जास्त असल्याने जरा जोर लागत नाही आपला व्हिडीओ मी रोज पहातो आणि वाजवण्याचा प्रयत्न करते मी थेरगाव पुणे 33 ईथे रहातो धन्यवाद रामकृष्ण हरि
खुप सुंदर आवड महत्वाची आहे वय नाही धन्यवाद खुप खुप मनापासून धन्यवाद दादा प्रयत्नांती परमेश्वर असतो चालु राहु द्या 🙏🌹आपलं प्रेम असच मिळत राहो 🙏🌹राम कृष्ण हरी
छान माऊली❤❤
माऊली छान पखवाज शिक्षण देताय👌💐👍🙏
❤
Khup mast samjavata mauli🚩🚩🚩🚩🚩
खूपच सुंदर माऊली
खूप छान बोल धन्यवाद महाराज
Wa sir khup chhan aapli aamhala khup madat hote sir
राम कृष्ण हरी महाराज. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🌹🌹
धन्यवाद सर 🙏🌹
अतिशय सुंदर माउली तुमचा व्हीडीओ मी रोज बघत असतो आणी तेचा खुपच अभ्यास करतो असेच नवनवीन व्हीडीओ पाठवत जावा धन्यवाद माउली राम कृष्ण हरी माउली
धन्यवाद 🙏🌹
खुप छान मुकडे आहेत दादा
धन्यवाद 🙏🌹
खूप छान
खूप खूप सुंदर मुकडे आहेत सर जी 👌👌👌👏👏👏👏
धन्यवाद अवदुतजी 🙏🌹
Nambeo Mane.
आभारी आहोत असे च बोल पाठवणे
धन्यवाद नमस्कार भानुदास एकनाथ
गुरुजी
Khup chan
फार छान बोल दिलेत. धन्यवाद. 🙏
धन्यवाद माऊली अतिशय सुंदर बोल दिल्याबद्दल 🙏
तुमचे आभार ऐकले का विडिओ मध्ये 🙏🌹
@@Anandpakhwajaca हो, माऊली त्या बद्दल धन्यवाद लिहायचे राहून गेले तसेच मात्रा,सम,कालाच्याखुणा लिहून देताय त्यामुळे खुप सोपे जाते त्या बद्दल ही धन्यवाद माऊली 🙏
🙏🙏 thank you sir Best teaching method
Khup sundar 👌👌👌
खूप छान मार्गदर्शन केले महाराज.
गुरुजी खूप छान अनमोल आणि बहुमोलाचा १६ मात्रेचा मुखडा दिला आहे, मनापासून धन्यवाद...
Jayhari mauli 🙏🙏 farach chan
धन्यवाद 🙏🌹
Special thanks 🙏🙏🙏
सुंदर
Ani Khup Upyogi👍👍
धन्यवाद 🙏🌹
👌👌👌
Very good teaching method .Thank you Maharaj.
Thank you 🙏🌹
मी60वर्षाचा माणुस आहे मला पखवाज वाजवआवड आहे मुळाक्षर पासुन धा. गी
.. न. ता भजनी ठेका शिकलो वय जास्त असल्याने जरा जोर लागत नाही आपला व्हिडीओ मी रोज पहातो आणि वाजवण्याचा प्रयत्न करते मी थेरगाव पुणे 33 ईथे रहातो धन्यवाद रामकृष्ण हरि
खुप सुंदर आवड महत्वाची आहे वय नाही धन्यवाद खुप खुप मनापासून धन्यवाद दादा प्रयत्नांती परमेश्वर असतो चालु राहु द्या 🙏🌹आपलं प्रेम असच मिळत राहो 🙏🌹राम कृष्ण हरी
आलप मधील बोल सांगा
वादन एकच नंबर महाराज डिस्करपशन मध्ये बोल दिले पाहिजे बाकी सर्व उतम आहे
स्क्रीन वर आहेत म्हणून दिले नाहीत 🙏🌹धन्यवाद
गुरुजी स्क्रीनवर बोलाचे अक्षर स्पष्ट दिसत नाही म्हणुन बोल डिस्क्रिपशन मध्ये लिहुन द्यावे अशी विनंती आहे
Haripat vajvayla shikayhay Maharaj kasha vajavayha
गुरुजी टालीमध्ये कसा बसवायचा ते पन सांगा
वारकरी लगी कुठली आहे
सांगा
अक्षरे काहीच दिसत नाही कृपया
खुप छान माऊली 🙏🙏
👌👌👌
खुप छान माऊली 🙏🙏