ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
जनरेटर,,चालविण्यासाठी,,ड्रीलचा,,उपयोग,,करण्याची,,युक्ती,,आवडली,,तीन,,फेज,,जनरेटरवर,,सींगल,फेज,,लेम्पचे,कनेकशन,,समजलं,,नाही,,
तीन फेज पैकी कोणत्याही दोन फेज बल्ब साठी वापरु शकतो. किंवा तीन फेज चे DC मध्ये रुपांतर करुन पुन्हा सिंगल फेज मध्ये रुपांतर करता येते.
@@shindeacademy1409 थ्री,,फेज,,जनरेटरमधे,,दरेक,कोईलचा,एकेक,,छेडा,,घेउन,,एकत्र,,करुन,,न्यूट्रल,,बनविल्यावर,,एक,,लेम्पला,,चालविता,,येईल,,पण,,एक,,लेम्प,,दोन,फेजवर,,चालविला,,तर,,लेम्प,,उडुन,,जाईल,,धन्यवाद,,
मोठ्या अल्टरनेटरच्या तीन वायर मधून किती व्होल्टेज आहे त्यावर अवलंबून असते. जर कमी म्हणजे २३० च्या पेक्षा कमी असेल तर तीन फेज पैकी कोणत्याही दोन फेज बल्ब साठी वापरु शकतो पण जदा व्होल्टेज असेल तर एक फेज आणि न्युट्रल वापरून सुद्धा बल्ब जळू शकतो.