Chintu Ki Chai By Miracles Academy, Mumbai (Dadar Sch -26/27/28 & Thane Sch 17/18/19/20)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024
- Miracles Acting Academy What's App group ला Join व्हा
आणि “स्पेशल अॅक्टिंग कोर्स” च्या फ्री सेमिनारचे Updates मिळवा.
त्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही लिंकवर क्लिक करा👇
bit.ly/Whats-Ap...
bit.ly/Whats-Ap...
bit.ly/Whats-Ap...
Call/WhatsApp
👇👇👇👇
8104881822
8657998864
8657998865
प्रमोद प्रभुलकर (लेखक-दिग्दर्शक , संचालक - "मिरॅकल्स अकॅडमी" )
फिल्म्स - गोड गुपित , नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे , सुंदर माझं घर , युथट्युब
मधुराणी प्रभुलकर (अभिनेत्री, संचालिका - "मिरॅकल्स अकॅडमी")
"आई कुठे काय करते" ह्या स्टार प्रवाहावरील मालिकेत आईच्या (अरुंधती) प्रमुख भूमिकेत
"मिरॅकल्स अकॅडमी" ची स्थापना २००२ साली करण्यात आली. स्पेशल अॅक्टिंग कोर्स, बेसिक अॅक्टिंग कोर्स, स्क्रिप्ट रायटिंग कोर्स, शॉर्टफिल्म मेकिंग कोर्स, व्हिडिओ एडिटिंग कोर्स, फॅशन फोटोग्राफी कोर्स, मेक-अप अँड हेअर स्टायलिंग कोर्स असे विविध प्रकारचे कोर्सेस "मिरॅकल्स अकॅडमी" तर्फे घेण्यात येतात. स्पेशल अॅक्टिंग कोर्समध्ये विद्यार्थ्यांना नाट्यप्रवेश, शॉर्टफिल्म, एकांकिका, चित्रपट इ. द्वारे अभिनयाचे कौशल्य आत्मसात करण्यास मदत होते.
मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी
“अॅक्टर व्हायचंय?... पण मार्ग मिळत नाही... हो ना?”
तुमचं वय काय?... तुम्ही कसे दिसता?... तुमचं शिक्षण काय? हे महत्वाचं नाही..
हवी फक्त जिद्द ! ... आणि मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीचे योग्य मार्गदर्शन !!
वयोगट : १० ते ८० वर्षे
अॅक्टिंग क्लास फक्त रविवारी
शिक्षणाची अट नाही/ वयाची अट नाही/ दिसण्याची अट नाही/ पूर्वानुभवाची अट नाही
विद्यार्थी / नोकरदार / गृहिणी / रिटायर्ड व्यक्तींसाठी
Miracles Acting Academy चे यशस्वी विद्यार्थी
📍 शिवानी बावकर : झी टिव्ही मराठीवरील ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील 'शीतली' आणि
सोनी मराठी वरील 'कुसुम' मालिकेतील 'कुसुम’. 'Miracles Acting Academy' विषयी आपले अनुभव सांगताना...👇
• Shivani Baokar | Mirac...
📍 निखिल चव्हाण : झी टिव्ही मराठीवरील' 'लागिरं झालं जी' मालिकेतील 'विक्या' आणि
'कारभारी लयभारी' मालिकेतील 'राजवीर' 'Miracles Acting Academy' विषयी आपले अनुभव सांगताना...👇
• Nikhil Chavan | | Mira...
📍 किरण गायकवाड : झी टिव्ही मराठीवरील 'लागिरं झालं जी' मालिकेतील 'भैयासाहेब'
आणि देवमाणूस मालिकेतील 'डॉक्टर - अजित'
📍 ऋता दुर्गुळे : 'झी युवावरील' 'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही, स्टार प्रवाहवरील 'दुर्वा' मालिकेतील 'दुर्वा' आणि झी टिव्ही मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील ‘दीपिका’ 'Miracles Acting Academy' विषयी आपले अनुभव सांगताना...👇
• Hruta Durgule | Miracl...
📍 गिरिजा प्रभू : स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' मालिकेतील 'गौरी' 'Miracles Acting Academy' विषयी आपले अनुभव सांगताना...👇
• Girija Prabhu | Miracl...
📍 आकाश शिंदे : स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'ओंकार'
📍 पूर्णिमा देमन्ना : झी मराठीवरील 'तुला पाहते रे'..मालिकेतील 'सोनिया' आणि 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'सुषमा'. 'Miracles Acting Academy' विषयी आपले अनुभव सांगताना...👇
• Pournima Day | Miracle...
📍 निष्ठा वैद्य: सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतील 'छोटी जिजा' आणि स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील 'चोपडाई' 'Miracles Acting Academy' विषयी आपले अनुभव सांगताना...👇
• Nishtha Vaidya | Mirac...
📍 स्वरदा ठिगळे : सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेतील ‘ताराराणी’च्या भूमिकेत
अशा आपल्या अनेक यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशस्वी सिरिअल्स सर्व TV Channels वर चालू आहेत!!!!!!
"Miracles Acting Academy " चे संचालक लेखक / दिग्दर्शक "प्रमोद प्रभुलकरसर" यांनी "Miracles Acting Academy" च्या विद्यार्थिनी शिवानी बावकर, पूर्णिमा डे आणि "Miracles Acting Academy" च्या ३०० विद्यार्थ्यांना १ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित झालेल्या "युथट्युब" चित्रपटामध्ये पहिल्यांदाच कॅमेरा फेस करण्याची संधी दिली. हा एक जागतिक विक्रम आहे.
"युथट्युब" चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
• Youthtube | Official T...
"युथट्युब" चित्रपट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
bit.ly/YouthTu...
स्पेशल अॅक्टिंग कोर्स👇
• Special Acting Course
"Miracles Acting Academy" च्या विद्यार्थीनी 'शिवानी बावकर', 'पूर्णिमा डे', निखिल चव्हाण', 'निष्ठा वैद्य'आपले Miracles Academy विषयी अनुभव सांगताना....
• Shivani Baokar & Other...
फ्रि अॅक्टिंग सेमिनार डिटेल्ससाठी व्हॉट्सअॅप / कॉल करा.
8104881822
8657998864
8657998865
To Know more stay connected with us!
Visit Our Website
www.miraclesacademy.in
Subscribe us on TH-cam
/ themiraclesacademy
Like our Facebook Page
/ themiraclesacademy
Follow us on Instagram
/ academymiracles
Follow us on Twitter
/ academymiracles
Connect with us on Whatsapp
मिरॅकल्स अकॅडमीच्या व्हॉट्सअॅप वर संपर्क साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही लिंकवर क्लिक करा👇
bit.ly/Whats-Ap...
bit.ly/Whats-Ap...
bit.ly/Whats-Ap...
#miraclesacademy #actingclass #pramodprabhulkar
#madhuraniprabhulkar #actingclassinpune #actingclassinmumbai