आपला एरिया सोडून रात्री गाडी चालवत असताना आपला एक नियम आहे कुणालाही लिफ्ट द्यायची नाही मग ती व्यक्ती ओळखीची असो की नसो हा नियम मी लुटमार होऊ नये म्हणून बनविला आहे मग ती व्यक्ती एखादी सुंदर स्त्री का असे ना! ताई नाही ना दीदी नाही no😂 जाऊद्या गाडी मामा...
आजची स्टोरी खुप छान होती, मामा मी धायरी पुणे इथे राहतो.... मागच्या वेळेस मी कमेंट केली होती भुताच्या स्टोरी ऐकायला नक्की आवडेल त्या कमेंट ची तुम्ही दखल घेतली खुप खूप धन्यवाद मामा❤❤❤
मामा एक ब्रिज जातो सातारा रोड लां त्याला मंतात नवले ब्रिज आणि दुसरा सिंहगड रोड लां ध्यरी च्या जवळ लेफ्ट साईड ने मधे जावं लागत मी हनुमान मंदिर रायकर मळा ध्यरी इथून😂
मामा मो पुण्यात रहातो आणि याच रोडला कामाला आहे पण घटना काही माहीत नवती आत्ता बाकी सावध राहू मी मानतो या गोष्टी तशी तर तुमची प्रतेक सब्द खराच असतो महुन तर पहिल्या एपिसोड पासून मी बघत आहे आनी शिकत आहे मामा धणवाद
Mama story ch ky mahtit nahi pn सिंहगड रोड la Maharaj cha putla nahi ho .mla tr kadhi disla nahi mg story ch ky mahti nahi pn uday ch bgto jaun putla aahe ka nahi te
आत्मा भुत वाईट शक्ती जगात आहे कारण देव आहे म्हटले कि दानव आहे मामा सांगतात ते सत्य आहे🙏 श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏
काका तुमच्या स्टोरी खुप छान असतात मला खुप आवडतात
आत्मा आहे म्हणायचं यामुळे छेडछाड कमी होईल.पण जिवत आत्मा मागं लागला तरी पण नागोबा नियंत्रणात ठेवा.नाहीतर मामा आहेच स्टोरी सांगायला.
Aap bhi na😂
😊😊😊
Mii😊i
Imm@@devidaskokare1112
@BhagwatShelke; Shelar mama garudi haay kaay? Nagoba dulala ki mamane pungibwajwun shaant kela.😂
Jashi mansanchi duniya aahe tashich aatmyanchi yek duniya. Aahe pharak yevdhach aahe aatmyakade sharir naslyamule aaplyala te disat nahi aani tyanchi pragat honyachi tharavik vel aaste jasta vel te pragat nahi hou shakat lagech gayb hotat mhanun tyanna aapan ghabrto
अंलकारी शुध्द वाक्य रचना आणि आपलं बोलणं अति उत्तम पटतं
हो. ही. माहीती.एकदम.बरोबर आहे. ठिकाणे. पन. बरोबर आहे
आत्मा भुतं शक्ती आहे कारण देव पन आहे अशी घटना माझ्या बरोबर पन घडली आहे श्रीस्वामी समर्थ
बाबा आजुन हॉरर स्टोरी सांगा जास्त स्टॉरया बनवा
Mast Story ahe mama
Thanks all
Guru dev datta mauli
Pavitrra aatma
❤❤❤❤ मामा 🎉🎉❤❤❤
एक नंबर स्टोरी
Khtarnak Mama 😂😂😂😂tumhi hay mhanlyawar ghabrtoy hoy 😊😊😊
मामा खुप छान सत्यघटना सांगता तुम्ही शुद्ध बोलने आहे तुमचे राम कृष्ण हरी 🙏🏻
राम राम मामा धन्यवाद खूप छान स्टोरी
जय महाराष्ट्र भाऊ साहेब 🙏खूप छान स्टोरी सांगितली. लवकर आत्म्यास शांती मिळो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्रद्धांजली 🙏
Ok
आत्मा ठंड थर सगळ ठंड
Jai sree krisha
जय मल्हार
Ram krushna Hari
मामा रामराम तुमच बरोबर चालू आहे चालूदया पण जे काही चालू आहे ते खुपच मास्त खुप लोक तुम्ही सुधरावले आहे काहीच आडचन नाही मामा
मामांनी थम्नेल आकर्षक बनवले आहे!!!!
Barobar ahe
Thanks for awareness 🙏
Always welcome
सागत जा मामा
ओके रिपोर्ट
जय श्रीकृष्ण मामा
आपला एरिया सोडून रात्री गाडी चालवत असताना आपला एक नियम आहे कुणालाही लिफ्ट द्यायची नाही मग ती व्यक्ती ओळखीची असो की नसो हा नियम मी लुटमार होऊ नये म्हणून बनविला आहे मग ती व्यक्ती एखादी सुंदर स्त्री का असे ना! ताई नाही ना दीदी नाही no😂
जाऊद्या गाडी मामा...
मामा खरं सांगू का ...ह्या स्टोरी न पेक्षा ... मर्डर स्टोरी बघायला लई मजा येते... 2 इंच 😂😂 साठी काय करतील याचा पत्ता सांगता येणार नाही😂😂😂
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
😮 mamashree
Aj. Topi. Ka..gatali. Gud
छान व्हिडिओ काका ❤❤❤❤❤
जय हरी माऊली
शेलार मामा आता कलम 302 बदललं आहे...😊 नवीन कायदा आलंय आता ते
खूप छान मामा🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
❤❤❤
Mama chan story sangitali..
❤
Khoop yogya prakare ghatana mandlit kadachit tarun varg sudharu shakyo. Ya satyakatha iekun .Dhanyawaad mauli🙏
राम कृष्ण हरी शेलार मामा शुभ प्रभात❤❤❤❤❤
आपल्या पूर्वजणी सांगितलेल्या ह्या गोष्टी खोट्या नाहीत पण आधुनिकतेच्या नावाखाली आपण सत्य स्वीकारत नाही, लोक काय म्हणतील या भीतीपोटी पण जे सत्य ते सत्य.
Supar
ही घटना कधीची आहे वर्ष तारीख सांगा प्लीज 😮
Ram Krishna Hari mavali 🙏🙏
आजची स्टोरी खुप छान होती, मामा मी धायरी पुणे इथे राहतो.... मागच्या वेळेस मी कमेंट केली होती भुताच्या स्टोरी ऐकायला नक्की आवडेल त्या कमेंट ची तुम्ही दखल घेतली खुप खूप धन्यवाद मामा❤❤❤
सत्यकथा मिळून आली तर परत एक स्टोरी
भयानक गोष्ट
राम कृष्ण हरी मामा
Aanna aashi karokharchi bhutanchi story upload karat ja. Chan hoti story.
Jay Hari mhauli mama
Good work,and,u
Thanks
मग आता आम्ही रात्रि चे घरा बाहेर पडायच नाही,
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली.
हेच खर आहे दीदी बोला माजेल पणा बंद करा
राम राम आबा राम कृष्ण हरी
Khar ast he aatmyach
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
नमस्कार दादा. आपणांस खूप खूप शुभेच्छा.
Mamashree jay tuljabhvani🙏🪷🚩🌹
He khar ahe mi cab d,,r ,,mala anubhav ala ahe
राम राम मामा
Chan 😊😊
मी तिथेच राहतो मामा
Ram Krushna Hari Mama ❤
🙏🙏
मामा एक ब्रिज जातो सातारा रोड लां त्याला मंतात नवले ब्रिज आणि दुसरा सिंहगड रोड लां ध्यरी च्या जवळ लेफ्ट साईड ने मधे जावं लागत मी हनुमान मंदिर रायकर मळा ध्यरी इथून😂
मामा मो पुण्यात रहातो आणि याच रोडला कामाला आहे पण घटना काही माहीत नवती आत्ता बाकी सावध राहू मी मानतो या गोष्टी तशी तर तुमची प्रतेक सब्द खराच असतो महुन तर पहिल्या एपिसोड पासून मी बघत आहे आनी शिकत आहे मामा धणवाद
भुतं पण फसवतात आता पाय नाही तर कसा समजणं सरळ आहेत का उलटे
🙏❤
Ram Ram Mama 🌅
माउली राम कृष्ण हरी मुली टू व्हीलर चालवतात लेफ्ट साईडने ओव्हर टेक करतात तोड बांधुन
आबा नमस्कार❤❤❤❤❤❤❤
Ram Krishna Hari mama
त्या रोड ला मी आज पूर्ण फिरलो महाराजांचा statue कुठेच नाही
खुप छान स्टोरी ची मांडनी करतात मामा तुम्ही
Mama kolapur chi story sanga
जय श्री राम
Good morning Mama 🌞
🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩बाजीराव गांजपुरे कि आडगाव जि् बिड महाराष्ट्र राज्य
Good morning sir 🙏❤
Good morning मामा जि
Same story mama,,sawantvaadi chi aani hi 😅chaludyaa asach
दौड तालुका - यवत मध्ये खुनाची वाईट घटना घडली. सी. सी. टी. व्ही. फुटेज बघताना खूप वाईट वाटले. त्या घटनेबद्दल एपिसोड बनवा. नक्की काय घडले?
Mama tumhi kinjal singh ias,bajrang yadav ias zalet vadilanchya khunacha badla ghenesathi,tar tyawar tumhi tumchya bhaset video banwa,mpsc var pan tumche mat ky ahe tyawar banva,young mpmc karnare mulasathi motivation hoil.
Cctv camera madhye capture zale nahi ka
Panchmukhi hanuman Story baddal mahiti sanga mama ❤
मी पण धायरी मधे राहतोय मामा
1.nambar.jaudya.gade.
मी तर खुप वेळा त्याच वडाखली झोपलो असेल गाडी लावून 😂 कारण मी ड्रायव्हर आहे.
राम राम मामा❤
ऐक होता काऊ आणि ऐक होता चिऊ मामा मस्त 😂😊
असाचं भयकथांचा तडका मध्ये येउद्या मामा ,
नमस्कार पाटील साहेब.
॥ राम कृष्ण हरी ॥
मी तर रोजच मामा फिरतोय रात्रीला अपरात्रीला
अंधश्रद्धा पसरवतोय मामा
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आबा. मामा. सुदर. दिसतात
आमच्या भागात रात्रीच्या वेळेला झाडाखाली पडणारे सावलीला पडसावली म्हणतात राम कृष्ण हरी मामा जय हरी
Mama story ch ky mahtit nahi pn सिंहगड रोड la Maharaj cha putla nahi ho .mla tr kadhi disla nahi mg story ch ky mahti nahi pn uday ch bgto jaun putla aahe ka nahi te
Aahe putla tithe
खात्री करुण कराचय काय.....