सर आम्ही राहुरी तालुक्यातील आहोत मूळचे धारचेच आहोत धार वरून येतांना नाशिक मार्गे कर्हे गङावरून आलो म्हणून आम्हाला कर्हेकर म्हणतात धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती आपण सांगितल्या बद्दल धन्यवाद
सर पवार हे जेव्हा सुपा या ठिकाणी आले तेव्हा वाघोली हे गाव वाघोली या नावाने अस्तित्वात होते का कारण माझे आडनाव वाघोले आहे आणि माझे कुळ धारेचे पवार आहे आणि माझे गाव मावळ तालुक्यात आहे.प्लिज सर याच उत्तर द्या.माझे आडनाव आणि या गावाचा काही संबंध असेल का ?
@@MachindraWaghole_Official पवार घराण्यातील वाघोजी या शूर पुरुषा वरून वाघुले हे नाव पडले असण्याची शक्यता आहे वखा जी वरून वाखारे अशी नावे प्राप्त झालेली आहे हे सर्व पवार कुळातील आहे
आम्ही महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा डोंगरकिंही येथील पवार देशमुख ,आमचे आजोबा सांगत की आपले घराणे धार इंदोर येथील आहे. असे पवार देशमुख यांचे अनेक गाव आहेत. बुलढाणा -शिरला येथील पाचपोर, दे.सखरश्या ,पवार. असे बरेच
सर नमस्कार आम्ही मूळचे धार येथीलच आमचं आडनाव पवार आमचे नातेवाईक धार येथे आहेत आजही आहेत आम्हाला शिंदे सरकार mp चे यांच्या कडून कराडला ढेबेवाडी येथे जमीन दिली त्याला आमची पाचवी पिढी जमीन कसतआहे ९६कुळी देशमुख म्हणून आमच्या घराण्याचा उल्लेख आहे!!🚩🚩आम्ही दरवर्षी धार येथे देवी ला नतमस्तक होतो!!जय कालिका माता!
@@dadasahebkorekar-shivvyakh8354 Jai Bharat Jai Savidhan Maere Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo Vipasana Practice Prachar Prasar kara Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe Mool OBC VAR Unjustice Nako Study Abhyas Kara Reservation Policy Samjun Ghya Samjun Sanga Lokana 🤠💦🌹
Sir, aamache devak dhar aahe,. Aadnav parbal ahe.amhala kuldev va kuldevi mahiti nahi. Aamche nav phrase kothe aadhalat nahi. Aapaly a wachanyat . Sadly am hi Pune District, By or Talukyayt Bhongwali ya gavat rahato. Am hi pan dharchech asu Shaka to ka?
आमचे ही वडील, आजोबा आम्हाला सांगतात की आमचे कूळ धारचे पवार आहे सध्याचे आमचे आडनाव रौंधळ आहे असं सांगितलं जातं आमची एक पाटी कोकणात थांबली आणि आम्ही पुणे खेड तालुका पाईट या गावी स्थाईक झालो
परमारांच्या ४० शाखा आहेत.धारचे , मालव्याचे अशा, आपण सगळे परमार पवार एकत्र येऊया का?? म्हणजे जेवढे महाराष्ट्रात रहातात त्यांना सगळ्या पवारांना एकत्र घेऊन, एकत्र आपल्या धारच्या संस्थानला भेट देऊया का??
गाव-पुणेवाडी, तालुका-पारनेर, जिल्हा-अहमदनगर माझे आडनाव दुश्मन, वडील सांगतात देवक आपले धारेचे आहे... आमच्यातील लग्न कार्यांमध्ये पूर्ण गावात फक्त आमच्या कुटुंबात कुणाला एकाला धारदार शस्त्र दिले जाते आणि त्याला मावळ्यांचे कपडे परिधान करून गावभर मिरवणूक काढली जाते देवक आणताना... असा अंदाज आहे की हे आडनाव गावात स्थायिक होताना स्थानिक गावकर्यांसोबत झालेल्या कलहामुळे पडले असावे की "दुश्मणांनी घात केला".. खरंच जर पाहिला गेलो तर आपल्या घराण्यातील परंपरा ही इतर मराठा घराण्यांपेक्षा वेगळी दिसून पडते.
पुणे जिल्ह्यात धायरी नावाचे गाव आहे जिथे पोकळे पाटील आहेत..आम्हाला आज ही जुनी लोक सांगतात की आपण धार पवार आहोत.. त्यांचा सांगितलेल्या माहितीनुसार धायरी गावामध्ये पवारांना पोकळ पाटीलकी दिली गेली होती कालांतराने ते पोकळे पाटील अस आडनाव झाले…
धार पवार राजपूत पण आहेत, मी जळगाव नगर देवळा जवळ राजपुतां ची अनेक गावे आहेत, साबुसिंग परमार वेळी धार वर अलाउद्दीन ने नाही तर मुघलांनी आक्रमण केले होते, आपण प्रामाणिक माहिती दिली, धन्यवाद .
Jay Powar, Pawar, Jay Shree Raja Bhoj From jila Seoni M. P. 🎉🎉🎉.Congratulations.
Amhi sambherao rajuri taluka junnar zilla puneche pawar gharane ahe
We are pawar Nasik. Thank you.
जि
सिंधुदूर्ग जिल्ह्यात कणकवली तालुका त सावंत पटेल याची 14 गावे आहेत हे मुळचे धार पवार
Me Sunil Dandare aahe me pan pawar aahe .. tumhi Sangeetha te mahiti khupch chhan aahe mala abhiman aahe ki me Pawar aahes..Jai gadkalika aai..🙏
आय ॲग्री युवर ऑपिनियन बट पवार केम फ्रॉम अबू गड राम राजस्थान देन उज्जैन आफ्टर उज्जैन राजा भोज फौंडेड धार सिटी इन थर्टीन सेंचुरी अल्लाउद्दीन खिलजी अटॅक अँड पवार फॅमिली केम सुपा अहमदनगर डिस्टिक देन पवार फॅमिली स्प्रेड ऑल ओव्हर महाराष्ट्र थँक्यू
Hich gost (tumhi sangitleli) mala khari vatate. MI pan pawar khatkheda gav taluka -kannad, dist-sambhajinagar
👍
Pawar kuldevi jila dhar mpth-cam.com/users/shortsWpFyNYeZvwA?feature=share
पवार की कुल देवी कौन सी है
Amihi dhar che pawar from karnatak at chikkodi.
रायगड धार पवार
महाराष्ट्र मध्ये ग्रुप बनवा
Chan mahiti dili sir... Mi suddha daar che pawar..surname aami dharpure lavto
Aamhi hi dhar che pawar aahe aaj tumhi chan mahiti sagitli jar कुलस्वामिनी गड़ कालिका माता आहे tr mag कुलस्वामी konta aahe यबद्दल hi video pathava
@@seemapatil89 कुलस्वामी उज्जैनचे काळभैरव व महांकाळ उज्जैन
Jay Raja BHOJ
Amhi
Dharpure
Nagpur
We are also Dhar pawar.
सर आम्ही राहुरी तालुक्यातील आहोत मूळचे धारचेच आहोत धार वरून येतांना नाशिक मार्गे कर्हे गङावरून आलो म्हणून आम्हाला कर्हेकर म्हणतात
धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती आपण सांगितल्या बद्दल धन्यवाद
हॅलो सर आपण खूप छान छान माहिती दिली पवार घराण्याबद्दल धन्यवाद मी पुणतांबा येथील आहे पवार
धन्यवाद साहेब 🙏🙏
सोनवद ता. धरणगाव जि. जळगाव (पवार)
bhukanya tu maratha nahi ( abhir wanshi pawar ahe)
maratha pawar wegale ahet ( sharad pawar maratha ahet)
नमस्कार सरखुप छान अभ्यास पुर्वक विश्लेषन केलं धन्यवाद .
नमस्कार सर .खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली
आम्ही सुर्यवंशी पवार पाटील घराणे मूळचे धार आता रा.कवडगाव ता.केज जि.बीड
Aamhi Ranwad tal nipfad dis nashik mul dharche Pawar
Sawant dhar pawar
धार पवार, जिल्हा जळगाव, तालुका चालीसगांव, पातोंडा
Sir, really inspired with this amche devak Dhar ahe but now Surname BHADALE Patil
Same amcha hi surname ata Dalvi ahe
काही धारेचे पवार जगदंबेची सेवा करायचे आणि त्यांचे नाव जगदाळे असं पडलं असं माझ्या वाडवडलान कडून ऐकण्यात आहे
We are Puwar in Gujarat
जळगाव मध्ये पण खूप पवार आहेत
Kaka amhi kolhapur che dhareche powar patil ahot pn amche nkki कुलस्वामी वा कुलस्वामिनी माहिती नाही ती pz mahit asel tr sanga
सर पवार हे जेव्हा सुपा या ठिकाणी आले तेव्हा वाघोली हे गाव वाघोली या नावाने अस्तित्वात होते का कारण माझे आडनाव वाघोले आहे आणि माझे कुळ धारेचे पवार आहे आणि माझे गाव मावळ तालुक्यात आहे.प्लिज सर याच उत्तर द्या.माझे आडनाव आणि या गावाचा काही संबंध असेल का ?
@@MachindraWaghole_Official पवार घराण्यातील वाघोजी या शूर पुरुषा वरून वाघुले हे नाव पडले असण्याची शक्यता आहे वखा जी वरून वाखारे अशी नावे प्राप्त झालेली आहे हे सर्व पवार कुळातील आहे
@@dadasahebkorekar-shivvyakh8354 🙏 धन्यवाद सर थोडीच पण मोलाची माहीती दिल्याबद्दल.
Pawar veg-veglya cast madhe kas kay yetat
आम्ही महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा डोंगरकिंही येथील पवार देशमुख ,आमचे आजोबा सांगत की आपले घराणे धार इंदोर येथील आहे. असे पवार देशमुख यांचे अनेक गाव आहेत. बुलढाणा -शिरला येथील पाचपोर, दे.सखरश्या ,पवार. असे बरेच
काका खूप छान माहिती सांगीतली मि येळपणे ता. श्रीगांदा येथील धावडे ( पवार ) देवक धार आहे .
काका मी पवार घराण्याचा असल्याचा मला अभिमान आहे.
We are pawar. Patil from kolhapur (warana)
सर ,आम्ही वाघ आडनाव लावतो. पण आम्हि पवार आहोत .आमची कुलदेवी कालिका माता धार आहे. आम्ही सध्या चांदवड तालुका, जिल्हा नाशिक मध्ये राहतो.
ठीक आहे पुढे व्हिडिओमध्ये आपल्या घराण्याचा उल्लेख केला जाईल
Apla no.pathva
आम्ही धार पवार. तलवार शस्त्र. बेळगांव.
धन्यवाद काका छान माहिती दिली
We were also Pawar and then got changed to Ghogre
Amhi pan dhar pawar ahot kokan rajapur la rahto
आम्ही पन
Pokale patil... Dhar devak🙏
मी पण पवार पोवार आहे कुलदेवी आमची श्री गढ़कालिका माता धार आहे
आमचे आडनांव बांडे आहे परंतु आमचे पूर्वज आणि भाटांनी आम्ही पवार होतो असं सांगितलं आहे.आमची कुलदेवी धारची कालिका माता आहे
मुळ धार चे आहे
मळेकर हे आडनाव आमचे पूर्वज सांगतात धार पवार म्हणून आहे. ते पुढे मळेकर झाले आहेत.... मळेकर आडनाव विषयी माहिती आहे का सर तुम्हाला.
तुम्ही धार पवारच असाल तुमच्या पुर्वजांनी बागायती शेती मळे पिकवले असतील म्हणून मळेकर आडनाव असावं.
@@sampatraopawar5670 👍🙏
Sharad pawar pan dhar pawar vanshi ahet ka?
, होय ज्यांचे देवक धार ते पवार
आम्ही सातारा धारचे पवार..
Chature dhar pawar satara nandgiri ani phaltan sonwadi che
very good very nice speech sar
आम्ही बागवे पण धार पवार आहोत पण कुलदेवता नक्की माहीत नाही कृपया मार्गदर्शन करावे
, गड कालिका माता धार मध्यप्रदेश व तुळजाभवानी महाराष्ट्र तुळजापूर
3:53
कुलाचार मध्ये काय करावं लागते
@@varshabagve6858 कुलदैवताची प्रार्थना करा जमल्यास दर्शन घ्या
सर आमचे ही मूळ कुळ हे पवार च आहे भाटा कडील रेकॉर्ड नुसार आम्ही मंडणगड,सासवड, ते वडणेर दुमाला, नाशिक येथे आले व आता आमचे आडनाव पोरजे झालेले आहे
Satara Mahabaleshwar mde suddha ahe pawarache gaon
सर आम्ही धार चे पवार ता येवला जिल्हा नाशिक कृपया ग्रुप ल अड करा
@@ValmikPawar-kz6xb कोणत्या ग्रुपला आपला फोन नंबर पाठवा
सर नमस्कार आम्ही मूळचे धार येथीलच आमचं आडनाव पवार आमचे नातेवाईक धार येथे आहेत आजही आहेत आम्हाला शिंदे सरकार mp चे यांच्या कडून कराडला ढेबेवाडी येथे जमीन दिली त्याला आमची पाचवी पिढी जमीन कसतआहे ९६कुळी देशमुख म्हणून आमच्या घराण्याचा उल्लेख आहे!!🚩🚩आम्ही दरवर्षी धार येथे देवी ला नतमस्तक होतो!!जय कालिका माता!
Namskar mi Ramesh Balasaheb Bhoskar aamche hi dewak Dharech ahe ani pahil adnaw pawar hot muk. Post chinchoshi Tal. Khed rajagurunagar Dis.pune
मग तुम्ही धारचे पवार आहात शंका असल्यास फोन करा
@@dadasahebkorekar-shivvyakh8354 Jai Bharat Jai Savidhan Maere Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo Vipasana Practice Prachar Prasar kara Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe Mool OBC VAR Unjustice Nako Study Abhyas Kara Reservation Policy Samjun Ghya Samjun Sanga Lokana 🤠💦🌹
Amhi khambal amhi pan dharpawar.
Sharad pawar koan dharpawar ki?
सर नासिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगांव सिन्नर येथील पवार घराण्याचा इतिहास संशोधन. करून सांगा कारण आम्ही देखील दारूचे पवार जय आदिवासी
Dhar pavar
Sir ache devak dharm 3:56
Amhi pn kshatriya rajput powar vidharbhat gondia district madhe khup ahet
Jay rajputana amhi jalgaon che pawar rajput
आम्ही धुळे चे पवार आहेत
धन्यवाद
Sir, aamache devak dhar aahe,. Aadnav parbal ahe.amhala kuldev va kuldevi mahiti nahi. Aamche nav phrase kothe aadhalat nahi. Aapaly a wachanyat . Sadly am hi Pune District, By or Talukyayt Bhongwali ya gavat rahato. Am hi pan dharchech asu Shaka to ka?
आपले देवक धार असेल तर आपण धारचे असू शकतात व आपली देवी गड कालिका माता धार वकुल देव कालभैरव आहे
मा काका खुप खुप शुभेच्छा
आपकी जो आशंका ये है आप फोन पर बात कर सकते है मेरा फोन नंबर 97 63 21 49 89 धन्यवाद
आमचे ही वडील, आजोबा आम्हाला सांगतात की आमचे कूळ धारचे पवार आहे सध्याचे आमचे आडनाव रौंधळ आहे असं सांगितलं जातं आमची एक पाटी कोकणात थांबली आणि आम्ही पुणे खेड तालुका पाईट या गावी स्थाईक झालो
आम्ही पण धार चे पवार आहोत.पण आमचे पुर्वज सांगलीमध्ये देवर्डे गावात राहिले.मग आमचे गावावरुन देवर्डे नाव पडले.
परमारांच्या ४० शाखा आहेत.धारचे , मालव्याचे अशा, आपण सगळे परमार पवार एकत्र येऊया का?? म्हणजे जेवढे महाराष्ट्रात रहातात त्यांना सगळ्या पवारांना एकत्र घेऊन, एकत्र आपल्या धारच्या संस्थानला भेट देऊया का??
गाव-पुणेवाडी, तालुका-पारनेर, जिल्हा-अहमदनगर
माझे आडनाव दुश्मन, वडील सांगतात देवक आपले धारेचे आहे... आमच्यातील लग्न कार्यांमध्ये पूर्ण गावात फक्त आमच्या कुटुंबात कुणाला एकाला धारदार शस्त्र दिले जाते आणि त्याला मावळ्यांचे कपडे परिधान करून गावभर मिरवणूक काढली जाते देवक आणताना... असा अंदाज आहे की हे आडनाव गावात स्थायिक होताना स्थानिक गावकर्यांसोबत झालेल्या कलहामुळे पडले असावे की "दुश्मणांनी घात केला".. खरंच जर पाहिला गेलो तर आपल्या घराण्यातील परंपरा ही इतर मराठा घराण्यांपेक्षा वेगळी दिसून पडते.
धार चे पवार नगर जिल्हा माळवडगाव (भवानी वडगाव ) आसने नाव पडले सुपा वरून पुढे.......
❤
Sir aamch surname pahile parmar mg pawar aani aata payghan aahe.aamch devak dhar aahe aani aamhi Beed madhye Majalgaon che aahot
आपण धारचे पवारच आहात देवक धार असेल ते सर्व पवारच आहेत
जय शिवराय
पुणे जिल्ह्यात धायरी नावाचे गाव आहे जिथे पोकळे पाटील आहेत..आम्हाला आज ही जुनी लोक सांगतात की आपण धार पवार आहोत.. त्यांचा सांगितलेल्या माहितीनुसार धायरी गावामध्ये पवारांना पोकळ पाटीलकी दिली गेली होती कालांतराने ते पोकळे पाटील अस आडनाव झाले…
, पवार घराण्याच्या बदललेल्या आडनावात आपल्या घराण्याचे नाव मी धार पवार घराणे व्हिडिओ मध्ये नमूद केलेले आहे
धार परीवार सदस्य राहू पिंपळगाव दौंड
Uttam Natu (pawar) is my close relative
खूप छान माहिती
धन्यवाद
परमार पोवार पवार मुल राजपूत
Same as much pan parmar aagodar chittodgad Sisodiya
@@chitrasenghumbre7051नाही, परमार आणि शिसोदिया दोनही वेगळे होते,
वर्धा जिल्ह्यातील पवार यांचा इतिहास सांगा. आम्ही पण पवार आहोत दादा.
वर्धा जिल्ह्यातले कोणते गाओ
Baramati pandare ithe pan pawar ahet
ढमे ( पवार )
धार पवार राजपूत पण आहेत, मी जळगाव नगर देवळा जवळ राजपुतां ची अनेक गावे आहेत, साबुसिंग परमार वेळी धार वर अलाउद्दीन ने नाही तर मुघलांनी आक्रमण केले होते, आपण प्रामाणिक माहिती दिली, धन्यवाद .
, आपल्याकडे जी माहिती असेल ती मला गावा सहित पाठवा व आपला फोन नंबर पाठवा म्हणजे निश्चित बोलता येईल
मोगलांची कारकीर्द 1526 नंतर सुरू होते तेव्हा मी जे सांगितले ते बरोबर आहे
रायगड पोलादपूर मध्ये धार पवार आहेत
, आपल्याकडे काही माहिती असल्यास पाठवा
धन्यवाद काका
Sir please आपला numbar send kara
97 63 21 49 89
बागवे हे धार पवारांचे आडनाव आहे, काही पूर्वीचे लोक सांगतात, कृपया मार्गदर्शन करावे.
आपले देवक काय आहे
आपले देव कोणते आहे
Mi dalit pawar ahe mi pen dhar pawar ahe k
Dalit he dar pawar nahi ahe
96kuli pawar maratha fakta dhar pawar ahet
पवार देवक _ धार ,लिंबाचे झाड जाळीत नाही अशी परंपरा आहे कोणाचे असे आहे का?
लिंबाच्या झाडाखाली गेले ते निंबाळकर झाले
फलटण जिल्हा सातारा नजिक निंबळक नावाचे गाव आहे येथे जे पवार /परमार राहिले त्यांचे आडनाव निंबाळकर असे झाले.
भांबार्डे तालुका शिरूर येथील पवार दिव्यासाठी रॉकेल कधीही जाळत नाहीत, वेळ प्रसंगी गोडे तेल वापरतात पण कधीही रॉकेल दिव्यासाठी वापरत नाहीत अशी परंपरा आहे
धन्यवाद