Dnyaneshwari Adhyay Pachwa ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- ज्ञानेश्वरी : अध्याय पाचवा
सर्व सामान्यांच्या कक्षेत येईल असा वैदिक धर्माचा संदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवर सौ. सुजाता बोधनकर निरूपण करीत आहेत : अध्याय पाचवा
फारच सुंदर निरूपण.
खूप छान निरूपण
कर्म योग आणि कर्म सन्यास योग ह्यातला फरक अतिशय सोप्या भाषेत आणि सुलभ रीतीने समजवला आहे
खूप छान निरूपण
अति उत्तम 🫡
Surekhhhhh 🙏