ललीताचा भांडा फोड ? 🤔 कौटुंबिक कथा || महाराष्ट्राची Chugli || Comedy 🤣😂
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- ललीताचा भांडा फोड ? 🤔 कौटुंबिक कथा || महाराष्ट्राची Chugli || Comedy 🤣😂 #घरेलुकहानी #सासकीकहानी #बहुकीकहाणी
महाराष्ट्राचीchugli #घरेलुकहानी #marathikatha #bedtimestories #बहुकीकहाणी#सासकीकहानी#moralstories #moralstoryinmarathi
#story
#moralstory
#देवरानी_जेठानी
#घरेलुकहानी
#सासकीकहानी
#ननंदबाईचीचोरी
#storyvideo
#घरेलुकहानी
#देवरभाबी
#शहरातलीसून
#लग्नाचीधामधुम
#बांगड्याभरण्याचाकार्यक्रम
#बिदाई
अरे सरपंच असा कसा बोलता रिसेप्शनचे करिता येण्यासाठी संबंधित पाहुणे यांना सांगायचे असते गाडी सांगा लागते म्हणून अगोदरच ठरवायचे असते आणि हळदी कुंकू रथसप्तमी पर्यंत करता येते
Ho na
👌👌very nice 👌👌
मस्त वीडियो होय ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊
Very good 👍👍👍👍 nice video ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂
नवरी मांडव परतीला माहेरी येते तेव्हा माहेरी सत्यनारायण पुजा असते कार्य पुर्ण झाल्याची. ईकडे ही सर्वत्र करतात. आणि मुलगी आल्यावरही यांना पहीला सण म्हणुन माहेरी हळदीकुंकू करता आले असते. हे तर पहिलेच करत आहेत
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
शांताकाकु, अस,कसं,रिसेप्शन, आधी,करायच,असते,नंतर,हळदी,कुंक,नंतरही, करता,येत,आणि,त्या,नंतर,सगळे,कार्यक्रम,जसा,आबांचा,रस.
Kamalachi साडी खूप छान आहे
Mast😂😂😂😂😂
Reception pahile haldi Kumkum rath saptami peryant kartat
तरीच म्हटल.... पाहुणचार आला कसा नाही अजून.... 😂😂😂
संरपंच भाऊची मान उंच करा😂
खरं च आहे हे कशे रिसेप्शन हो असं नसते आमच्या कडे असे नसते गोंदिया जिल्ह्यात काय बाप्पा अलगच आहे तुमचं शांताबाई 😮😮😮
मस्त विडोयो 😊
Very nice 👌
हळदी कुंकू कार्यक्रमासाठी रिसेप्शन लांबणीवर टाकणे बरोबर नाही,आणि हळदी कुंकू काय दिवस रात्र चालते काय, तासाभराच्या कार्यक्रमासाठी रिसेप्शन लांब घेतले,पाहुण्यांचा विचार कोणी करायचा सरपंच भाऊ
Nice
धन्यवाद 🙏😊
Lalita khupch bindoki Agau chabri aahe ✨✨✨✨✨Mast video👍👍😋😋😋😋 😛😛😛😛😛❤❤❤❤❤❤
माहेरी कोण सत्यनारायण ची पूजा करत..... 😂.... 😂😂
Kartat aamhya vidarbvhat
Vidarbhat krtat tai.... Tumchya kde nhi krt asel.... Amchya kde donhi kdn satynaraychi puja hote
Krtat aamchya kde pn aste👍🏻
@@poojadaykar9169ताई नाही दादा 😜😜😜
परंपरेची रॅंकींग असेल तर महाराष्ट्र त्यात अव्वल असेल....
Firts comments
Nice video
🎉❤❤❤
खुप चं लांबवता व्हिडिओ शांताबाई ❤
Very nice video 😊
पण रिसेप्शन महत्वाच होत की हळदी कुंकू . आधी लग्नाची पार्टी करून घेतली असती तर . सगळे मोकळे . हळदी कुंकू महिना भर आहे अजून .
मुलाकडे सत्यनारायणाची पूजा करतात
❤❤
Satyanarayan ची पूजा दोन्ही कड़े होते सासरी आणि माहेरी
❤
ललिताला परत पैशे दिले असते तर गडबड केली असती 😅😅
Mja nahi ali lgnat
समता बाई आस कस करता लग्नात आहेर दिले असेल डबल कस साडया घेता
Aho tumi. Aamala. Pan रिप्लाय dya. Ki. Lalita cha bhand foda ki mani ghetsle le. Bindu. Kade vevar. Kara.
😂😂😂😂😂
Aadhi reception kara mg haldikunku kara ulte kam nako kara
🎉
👍
Sadra ghala aata..akhdun jaaaaan na
700/800
Are kiti bolta eka goshtivar baba bore hote
लग्नात साड्या आणल्या नव्हत्या काय बसता बांधा तेव्हा
Kamla cha dress scurt ghaln band
अहो समता बाई हळदीकुंकवासाठी एवढे कपडे आणि एवढे वान संक्रांति करता महागाचे घ्यायचे नसतात हा घरगुती कार्यक्रम असतो चार बाया बोलवतो आणि हळदी-कुंकू करतो एखादं साधं सुद वाण दिलं तरी चालते त्याच्यासाठी एवढा खर्च करायची गरज नसते हा फालतू चा खर्च आहे
Hi❤🎉❤🎉😊
Kharch rishepshan aadich pahije hot karan haldi kumkum nutar pan hot hot
समता बाई ,सत्यनारायण पूजा नवरदेवाच्या घरी होत असते तुमच्या घरी नाही होत जिथे नवरी जाते तिथे सत्यनारायण होते तुमच्या घरी कशाला करता पूजा ?आरामात राहा ना; कशाला दगदग करता.
ललिता चा सोन्याच्या मणी मंगळसूत्राची भांडाफोड लवकर करान शांताबाई लय आगाऊपणा करते ही ललिता काही घ्यायचे असले की पुढे च असते निठ लक्ष दया बिंदू ताई ही ललिता महा च्याप्टर आहे बिंदू ताई तुम्ही च पैसे आपल्या जवळ ठेवा तुम्हच्या पसंतीने घ्या पैशाच्या व्यवहार बिंदू ताई तुम्ही करा ललिता चा चांगल धडा शिकवा
काजल लाही थोड पुढे आना खूप मागे ठेवले तिला
Ho na khar aahe bindu kadech vevar dyayla pahije. Nahi tar lalita parat son gheun takel.
😂😂😂😂😂😂😂😂
DAYBRA, SARPANC, KAHI, KAMACA, NAHI
Reception sakali 11 vajta ch ahe 😂😂😂
रिसेप्शन आधी, इतरांच्या हळदीकुंकवासाठी ते कशाला लांबवायचं
1200-1500 chi ek Sadi ghya
Sarpanch kapde badla ki
Pahune tr Ghai karnarach ahe n samota bai risaption kiti let karat ahe tumhi😮😮
कमलाच्या आईचा आवाज डायनासारखाच वाटते.बोलस येते कमला चांगलय केलं तरी
Haldi kunku cha video takja nakki
Lalitq chi aai saree tar ghalti ek ch dres galun basli saree gala ata
Lalita na fodli tv asa video taka plz plz plz 😮
ओके
@@chugli6538 plz lavkr taka kiti divs zalet mi sagtey tumla
A
Hi
Maheri kwoni bhi satynaraynachi Puja nahi karit
Aamchya kade kartat maheri
Mulachya ghari aani mulichya ghari doni kade kartat. He vidharbhachi paddat ahe
Kartat maheri pn
Aam chya kadepan kartat ho
Kartat
हा काय विडीओ टाकता विडीओ चे नाव ललीताचा भांडाफोड म्हणून ठेवले आणि दुसरच काही तरी दाखवलं ललीताचा भांडाफोड काही झाल्याचं नाही
Haldi kunka sathi reception lambavtat ka kut😂
रिसेप्शन दुसर्याच दिवशी पाहिजे
Very nice video 👌👌😊
❤
Nice
ललिता चा भांड फोड नाही केला न
Nice