Supreme Court Judgment । १६ आमदार अजूनही संकटात? ठाकरेंच्या वकिलाने शिंदेंचं टेन्शन वाढवलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt #MaharashtraTimes
    शिंदे गटातल्या १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत आणि ठाकरेंच्या वकिलानेही जे भाकीत केलंय, ज्याने अपात्रतेचं जे संकट आहे, ते अजूनही कायम असल्याचं स्पष्ट झालंय.. एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेले १६ आमदार पात्र होणार की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचाय, पण तो निर्णय घेण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या फक्त एका निर्णयामुळे कायदेशीर पेच निर्माण झालाय.. नार्वेकरांनी आमदारांच्या बाजूने निर्णय घेतला तर ठाकरे शेवटचं अस्त्र वापरुन आमदारांना आणखी अडचणीत आणतील आणि नार्वेकरांनी आमदारांच्या विरोधात निर्णय घेतला तर सरकार अडचणीत येईल अशी परिस्थिती झालीय.. सरकारला अडचणीत आणण्यासाठी ठाकरेंच्या हातात पर्याय कोणते आहेत आणि ठाकरेंच्या वकिलाने पुढचं नियोजन नेमकं कसं केलंय तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 315

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 ปีที่แล้ว +295

    आपलीच माणसं आपल्या विरोधात गेले हे समजल्यावर मागचा पुढचा विचार न करता व सत्तेचा मोह न धरता क्षणार्धात राजीनामा देणारे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 अभिमान वाटतो उद्धव साहेबांचा

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 ปีที่แล้ว +3

      बहुमताला घाबरून

    • @ppanhale2226
      @ppanhale2226 ปีที่แล้ว +9

      Great udhav thakre🚩🚩

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 ปีที่แล้ว +3

      @@hrudayinishinde111 घाबरले ते पळून गेले पण न घाबरलेले ते घोडखिंड अजूनही लढत आहेत

    • @tejaskamble1558
      @tejaskamble1558 ปีที่แล้ว +1

      ​@@hrudayinishinde111 bhava rajinama tar ATAL BIHARI VAJPEYI yanni pan dila hota . Yedyurappa yanni pan dila hota. Fadanvis sahebanni pan dila hota (80 tasachya sarkar nantar) Mag te pan ghabarle hote ka ? Mi nahi mhanat tase karan niyam ahe tasa bahumat nasel tar rajinama dyawach lagato.

    • @sayyadmaula2760
      @sayyadmaula2760 ปีที่แล้ว

      @@hrudayinishinde111 chukicha arth bhava

  • @sanjanadeshmukh7333
    @sanjanadeshmukh7333 ปีที่แล้ว +201

    उद्धव साहेब सत्य आहेत त्यांचाच विजय होणार भगवान के घर पे देर हैं अधेर नाही

    • @prashantjoshi4868
      @prashantjoshi4868 ปีที่แล้ว +1

      सत्य ला ताकदीचे गरज असते

    • @yogeshhate3627
      @yogeshhate3627 ปีที่แล้ว

      justice delayed is justice denied

    • @vikassathe5503
      @vikassathe5503 ปีที่แล้ว

      16 आमदार आपाञ करावेत

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 ปีที่แล้ว +52

    सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळावे लागतात लक्षात ठेवा

  • @indumatihowale3045
    @indumatihowale3045 ปีที่แล้ว +82

    Aj na udhya. निर्णय उध्दव ठाकरे साहेबांचा च आहे जय महाराष्ट्र🙏

  • @ravindradeshmukh3276
    @ravindradeshmukh3276 ปีที่แล้ว +124

    करावेच लागेल 16 आमदारांना अपात्र नार्वेकराना पर्याय नाही. धरले तर चावतय व सोडले तर पळतय

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 ปีที่แล้ว +95

    काही ही असो, जनतेच्या न्यायालयात ठाकरे यांचा विजय नक्कीच.

  • @vdhande2013
    @vdhande2013 ปีที่แล้ว +189

    ते 16 आमदार अपात्र घोषित करावे च लागतील पण विधान सभा अध्यक्ष ते करणार नाहीत..ते एक निर्लज्ज माणूस आहे आणि भाजपचे हातातील बाहुले आहेत.ते सुप्रीम कोर्टाचा निकाल नुसार वागणार नाहीत

    • @devidasjosalkar1747
      @devidasjosalkar1747 ปีที่แล้ว +2

      विधानसभा अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचाच असतो त्यामुळे तो कोणाच्या हातातील भावलं असतो हे सत्ताधाऱ्यांना माहित असतं

    • @maheshkamble142
      @maheshkamble142 ปีที่แล้ว +2

      Ekdam barober ahe bhau...

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 ปีที่แล้ว +3

      त्याला ही घटनेच्या चौकटीतच निर्णय घ्यावा लागेल .कायदा सर्वांना समान आहे.मोदी साठी वेगळा कायदा नाही.

    • @krushnadahare6592
      @krushnadahare6592 ปีที่แล้ว

      🐕🐕🐕🐕🐕

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 ปีที่แล้ว +7

      खरंतर मजा निवडणुकीत येईल, यांना उघडंनागडं करील महाराष्ट्र

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 ปีที่แล้ว +36

    सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @sunilkuste2502
    @sunilkuste2502 ปีที่แล้ว +10

    जनतेच्या दरबारात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना न्याय जरूर मिळेल

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 ปีที่แล้ว +57

    जुमलेबाजो का कुछ भी नही होगा। क्यो सत्ता और पैसा जुमलेबाज के पास है। कोर्ट भी उनकी ही बफादारी कर रही है। उध्वजी को सच्चा न्याय जनता दरबार मे ही मिलेगा सिर्फ कुछ समय की बात है।

  • @shashikantmhatre9680
    @shashikantmhatre9680 ปีที่แล้ว +150

    राहूल नार्वेकर एक लबाड माणूस, चेहराच सांगत आहे

    • @krushnadahare6592
      @krushnadahare6592 ปีที่แล้ว +2

      🐕🐕🐕

    • @hforhirajimyvillagemylife894
      @hforhirajimyvillagemylife894 ปีที่แล้ว +5

      Agadi brobar

    • @musicalnight255
      @musicalnight255 ปีที่แล้ว

      फलटण राजघराणंच चा जावई... पण value 0

    • @manishbordekar1763
      @manishbordekar1763 ปีที่แล้ว +3

      हो बरोबर हा पण सर्व पक्ष फिरून आलाय भाजपात

    • @maheshsangkear9702
      @maheshsangkear9702 ปีที่แล้ว +1

      आत्तापर्यंतच्या इतिहासात विधानसभेचा अध्यक्ष का मूर्ख आम्ही नव्हता बघितला सगळ्यात चुंबडेपणा करणारा अध्यक्ष आताच त्यांच्या बाजूने बोलू लागला आणि काय हा न्याय करणार आहे

  • @nitinbelagade5980
    @nitinbelagade5980 ปีที่แล้ว +35

    खुप छान बातमी

  • @ashokparab7186
    @ashokparab7186 ปีที่แล้ว +34

    ते अपात्र झालेच पाहिजे, नाहीतर लोकाचा विश्र्वास राहणार नाही.

  • @pravinjagtap6357
    @pravinjagtap6357 ปีที่แล้ว +68

    Udhav saheb jindabad 🚩

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 ปีที่แล้ว +11

    ठीक आहे आज जरी सरकार वाचले असले तरी शिन्दे सरकार वर टांगती तलवार कायम आहे आज ना उदया शिन्दे फडणविस सरकार पडणार च आहे 16 आमदार आपात्रच होणार सत्याचा विजय होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे 💯🔥🔥

  • @prabhakarkamble7845
    @prabhakarkamble7845 ปีที่แล้ว +10

    सत्याचाच विजय होईल 💪 🚩💪

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 ปีที่แล้ว +20

    V true👍👍👍👍👍

  • @gulabmore.6940
    @gulabmore.6940 ปีที่แล้ว +26

    शेवटी ठाकरेंचं जिंकतील

  • @abhijitkarne2991
    @abhijitkarne2991 ปีที่แล้ว +78

    लेट पण थेट ठाकरेच जिकंणार...

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 ปีที่แล้ว +47

    अहो ते सगळे निर्लज्ज आहेत. काहीच होणार नाही.हे बेकायदेशीर सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करेल

  • @mohankamble3939
    @mohankamble3939 ปีที่แล้ว +47

    अपात्र केलेच पाहिजे

  • @yuvrajramteke8023
    @yuvrajramteke8023 ปีที่แล้ว +6

    हे १६ गददार आमदार लोकशाही वाचवण्यासाठी अपात्र लवकर झालेच पाहिजे जयभीम

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 ปีที่แล้ว +9

    नार्वेकर म्हणजे लबाड कोल्हा लवकर निर्णय घेणार असे वाटत नाही. फडणवीस सांगेल तेव्हाच निर्णय होनार.
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

    • @sandeepgarud7863
      @sandeepgarud7863 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

    • @sudhakargujare4944
      @sudhakargujare4944 ปีที่แล้ว

      नार्वेकर म्हणजे पक्ष वारंवार बदलणारा कोल्हा

  • @sandeshjadhav2660
    @sandeshjadhav2660 ปีที่แล้ว +17

    अब आयेगा असली मजा...... Now the game is ON🚩🚩🚩🚩

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 ปีที่แล้ว +35

    अपात्र जाले तरी त्यांना काही फरक पडणार नाही,कारण त्यांच्याकडे अनेक कोटि कोटि रुपये आहे,व्यवसाय छोटे मोटे उद्योग आहेत,कोणी साखर सम्राट तर शिकन सम्राट ,परत पेंशन जीवनभर

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 ปีที่แล้ว +6

    महागाई वाढवून गोरगरीब जनतेच्या छाताडावर बसून गुवाहाटीला जावून 5स्टार मधे ऐश केली सर्वसामान्य जनतेचा तळतळाट लागेल आणि भिकेला लागतील अशी मी महाराष्ट्राच्या वतीने गणपती बाप्पाला प्रार्थना करतो

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 ปีที่แล้ว +16

    देशात संविधानाचा मान ठेवायचा असेल तर ते 16आमदार अपात्र व्हायलाच पाहिजे

  • @shivajitalwar1324
    @shivajitalwar1324 ปีที่แล้ว +4

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @manohardeshmukh4724
    @manohardeshmukh4724 ปีที่แล้ว +11

    अनाजीपंताच्या कुटील कारस्तानी कारवाया आता जनतेला माहीत झाल्या आहेत त्याने कितीही गोड गोड बोलुन जनतेची दिशाभुल केली तरीही शिवसेना फोडण्याचे पाप मराठी माणुस कधीही‌ विसरणार नाही.

  • @madhukarbavkar9268
    @madhukarbavkar9268 ปีที่แล้ว +17

    नक्की कराव लागेल ‌👍 अपात्र

  • @amolkadam8055
    @amolkadam8055 ปีที่แล้ว +8

    नाही करणार असेच चालू राहणार लोकसेबेचा निवडणुकी पर्यंत नंतर एकत्र निवडणूक घेतली पण आम्ही जनता ठाकरे सोबत राहू

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 ปีที่แล้ว +18

    अध्यक्ष हे भाजपचे असल्याने ते आपला पक्ष वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न करतील.

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 ปีที่แล้ว

      भाजप आता वाचणार नाही.मोदी ,शहा नड्डा सहीत सगळेच संपतील जनतेच्या कोर्टात .

  • @vsp5893
    @vsp5893 ปีที่แล้ว +8

    ठाकरे जिंदाबाद.

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम बातमी आहे

  • @विशालससे
    @विशालससे ปีที่แล้ว +46

    सोळा आमदार अपात्र आहेत

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 ปีที่แล้ว +11

    शेवटी सत्य जिंकत
    खोटं फार काळ टिकत नाही

  • @anilkorgaonkar4164
    @anilkorgaonkar4164 ปีที่แล้ว +14

    नार्वेकर सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत.

  • @SHAKEER_SHAIKH
    @SHAKEER_SHAIKH ปีที่แล้ว +9

    ज्या 16 आणि त्यानंतर पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या जिवावर विधानसभा अध्यक्ष झालेला माणूस अपात्रतेचा निर्णय घेईल अस वाटत नाही

  • @sanjaygite6946
    @sanjaygite6946 ปีที่แล้ว +1

    होय त्यांना डिस्कोलिफाय करावेच लागेल कारण सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 ปีที่แล้ว +29

    करावेच लागेल अपात्र

  • @marathikida5758
    @marathikida5758 ปีที่แล้ว +3

    आता फक्त महाविकास आघाडी.कर्नाटक सारखा खेळ महाराष्ट्रात होणार. ❤

  • @ArunPhapale
    @ArunPhapale ปีที่แล้ว +2

    ठाकरे च खरे आहेत. हे आमदार अपात्र झालेच पाहिजेत.

  • @shantabaideore69
    @shantabaideore69 ปีที่แล้ว +2

    उद्धव ठाकरें विजयी भव

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 ปีที่แล้ว +28

    आता कोर्टाला सुट्या आहेत तोपर्यत अध्यक्षांना पण वेळ मिळतोय

    • @Dhairyagawas
      @Dhairyagawas ปีที่แล้ว

      40 gaddarana...apatra nahi kele tar....sarv janta golya ghalun martil....kutrsudha pani Denar nahi ..
      Madarchot..nirlaj sarkar..
      Pgadanvis Bhikkarchot kiti nalayaka aaheh tu..
      Ani bokda Madarchot shinde....kiti haramkhor banlas gadhave ....
      Kay laaj vatte ki nahi...
      Cm nasun to Bhikkarchot gadhav aahes

  • @prashantshelke6644
    @prashantshelke6644 ปีที่แล้ว +7

    जय महाराष्ट्र

  • @tanishkapatil4615
    @tanishkapatil4615 ปีที่แล้ว +3

    Only uddhav Thakre saheb

  • @ganeshsamal5289
    @ganeshsamal5289 ปีที่แล้ว +1

    Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏👍 Jai ho 👍👌

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale576 ปีที่แล้ว +7

    विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांना अपाञ करावेच लागेल .कारण १० वे परिशिष्ट नुसार.

  • @varadpatel3556
    @varadpatel3556 ปีที่แล้ว +3

    16 आमदार अपात्र झालेच पाहिजे

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w ปีที่แล้ว

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र ठाकरेच साहेब सत्य आहेत

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 ปีที่แล้ว +7

    *READ सामना पेपरने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मराठीत भाषांतर करून ते राज्यातील सामान्य लोकांना वाचण्यासाठी प्रकाशित करावे READ*

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 ปีที่แล้ว +22

    कोर्टातसुद्दान न्याय नाही.

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 ปีที่แล้ว +2

    न्यायालयाच्या निकषानुसार सर्व निर्णय घ्यावेच लागतील !

  • @DasuMaske-bs5qo
    @DasuMaske-bs5qo ปีที่แล้ว

    सत्यमेव जयते!! उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dhanrajsapkale720
    @dhanrajsapkale720 ปีที่แล้ว +2

    उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लावावा लागेल नाहीतर लोकशाही वरून लोकांचा विश्वास उठून जाईल जय महाराष्ट्र

  • @sandipshelar5676
    @sandipshelar5676 ปีที่แล้ว +2

    आपली सेना फक्त ठाकरे सेना🚩

  • @balasahebpatil2144
    @balasahebpatil2144 ปีที่แล้ว +1

    Tiger to tiger hai...proud of u sir.

  • @pradipshaha5774
    @pradipshaha5774 ปีที่แล้ว +4

    उद्धव जी.ने.धीर.सोडू.नये

  • @vsp5893
    @vsp5893 ปีที่แล้ว +4

    ठाकरे च जिंदाबाद

  • @mathapatign9609
    @mathapatign9609 ปีที่แล้ว +1

    💯💯💯%%Discolified.

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 ปีที่แล้ว +3

    करावाच लागेल कारण कोर्टात जर हे प्रकरण गेले तर अध्यक्ष हि अपात्र ठरवू शकता कारण अध्यक्षावरील अविश्वास करावा बाबत कोर्टाकडे याचिका दाखल आहे.

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 ปีที่แล้ว +1

    बेकायदेशीर सरकारचा बेकायदेशीर अध्यक्ष काय करणार? बेकायदेशीरच वागणार. जनताच याना माती खावयाला लावेल हे नककीच.

  • @shraddhapawar1834
    @shraddhapawar1834 ปีที่แล้ว +1

    जे काही असेल ते कायदा चे परीक्षण करून निर्णय दयावा, न जमल्यास सुप्रीम कोर्टात जावे,

  • @maghade3109
    @maghade3109 ปีที่แล้ว +4

    मूळ प्रश्न एक जेव्हा निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिला तेव्हा त्याच्यावर कोणाची सही आहे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे दोघांपैकी ज्यांची बाजू सत्याची आहे त्यांचा विजय झाला पाहिजे उगाच मुख्यमंत्र्यांच्या समोर उपमुख्यमंत्र्यांनी भादरु नये

  • @ssnnrr
    @ssnnrr ปีที่แล้ว +5

    Clarity, time limit मिळवण्यासाठी अपील किंवा review petition करा.

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 ปีที่แล้ว

      अध्यक्ष अपात्र आाहेत हे अपील केलि तर चालेल का❓ 🙏

  • @dattatraywagh8440
    @dattatraywagh8440 ปีที่แล้ว

    सत्य हे सत्यच असते ते कधीच झाकत नाही .डोळे झाकून मांजरी दूध पिते पण आपल्याला कोणी पहात नाही हा तिचा गैरसमज असतो पण आता उघड्या डोळ्यांनी जनता लाईव्ह दृष्य पाहात आहे याचा परिणाम म्हणून 2024 मधे पाहूया🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pakachougale4698
    @pakachougale4698 ปีที่แล้ว +2

    अपात्र करायला पाहिजे

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 ปีที่แล้ว +4

    सर्व महाराष्ट्राला माहिती सरकार संविधानिक नाही. पण निर्णय ठाकरे च्या बाजूला लागेल यांची शंका आहे?

  • @arunkambli1105
    @arunkambli1105 ปีที่แล้ว +1

    शेवटी जीत हि सत्याचाच होणार.

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 ปีที่แล้ว +1

    Kutumb pramukh Uddhav Balasaheb Thackeray Saheb zindabaad zindabaad zindabaad zindabaad zindabaad zindabaad zindabaad zindabaad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rambabar1393
    @rambabar1393 13 วันที่ผ่านมา

    अध्यक्षांनी यांना अपात्र नाही केले तर जनता या सरकारलाच अपात्र ठरवनार...ही लोकशाही आहे..

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 ปีที่แล้ว +9

    सध्याचा सभापती कसा आहे हे विधानसभेतील त्यांच्या वर्तनातून आपणास बघावयास मिळाले आहे तसेच त्यांच्या निकला अगोदरच्या व नंतरच्या मुलाखती मधून माहीत पडले आहे. त्यामुळे त्यांच्या कडून न्याय मिळेल असे वाटते का ? म्हणून हे प्रकरण पुन्हा न्यायालयात जाईल असे दिसते.

  • @santoshkadam362
    @santoshkadam362 ปีที่แล้ว +6

    अपात्र ला अपात्र ठरावे लागेल तरच निती आहे

  • @sureshmane631
    @sureshmane631 ปีที่แล้ว +4

    अपात्र व्हावे हे आमदार म्हणजे परत असे धाडस कोण करणार नाही.

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 ปีที่แล้ว +8

    सुप्रीम कोर्टाने गेम केला आहे.ज्या पदान मुळे झाले त्यांनाआपली प्रतिष्ठा वाचवण्याची संधी दिली

  • @subhashchougle7608
    @subhashchougle7608 ปีที่แล้ว +2

    ठाकरे जिंदाबाद

  • @sandeepgarud7863
    @sandeepgarud7863 ปีที่แล้ว

    Yes

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 ปีที่แล้ว +1

    वकिलाने निर्णय घ्यायचा नसतो, निर्णय न्यायाधिश किंवा ज्यांना अधिकार आहे ते अध्यक्ष घेतील. दबाव टाकणे घटनाबाह्य नाही का?

  • @sandeepgarud7863
    @sandeepgarud7863 ปีที่แล้ว +1

    16 आमदारांना अपात्र करावंच लागेल.नाहीतर नार्वेकर गोत्यात येतील. हे नार्वेकरांना चांलेच माहीत आहे

  • @savitamethe7142
    @savitamethe7142 ปีที่แล้ว +7

    व्हीप लागू होणार नाही। 🤦‍♀️😔कटकारस्थान झालेले आहे।

  • @आराध्याओमराजपाटील

    निकाल फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागला पायजे कारण ते खऱ्याने आहेत 🎉❤ जय महाराष्ट्र

  • @maheshmane730
    @maheshmane730 ปีที่แล้ว +1

    40 आमदार अपात्र झाले पायजे.उद्धव साहेब स्वार्थी असते तर तडकाफडकी राजीनामा दिला नसता. ते निस्वार्थी आहेत.आणि हे 40 स्वार्थी आहेत. इडी ला घाबरून गेलेत.

  • @sudhirnetke3487
    @sudhirnetke3487 ปีที่แล้ว +4

    16 आमदारांना अपात्र करावच लागेल राहुल नार्वेकर ला....

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 ปีที่แล้ว

    हे नार्वेकर साहेब खूप कष्ट घेतात उगाच त्यांना त्रास देऊ नका ते काय निर्णय देणार जनतेला माहित आहे त्यामुळे 2024ला जनता नकीच न्याय करेल

  • @ganpatpadelkar4833
    @ganpatpadelkar4833 ปีที่แล้ว +3

    टाईमपास करनार

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 ปีที่แล้ว

    बिलकुल टेन्शन घ्यायचे नाही कारण आपल्याकडे संख्याबळ आहें विरोधक केवळ सत्तेसाठी कवे दावे चालू असतात no tension 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @yashpathare8922
    @yashpathare8922 ปีที่แล้ว +6

    सरकार दोन्ही ठिकाणी भाजपचे आहे. ते सर्वाना विकत घेतलील.....

  • @prakashsawatkar358
    @prakashsawatkar358 ปีที่แล้ว

    Thakare sar

  • @adilattar8037
    @adilattar8037 ปีที่แล้ว

    Jay hind jay Maharashtra

  • @navnitchordiya5363
    @navnitchordiya5363 ปีที่แล้ว +4

    16 अपात्र करन्याशिवाय पर्याय नाही

  • @aparnaparelkar8154
    @aparnaparelkar8154 ปีที่แล้ว +2

    १६ आमदारांना अपात्र करावच लागेल

  • @amolphalke1712
    @amolphalke1712 ปีที่แล้ว +5

    भाजपचे आहे म्हणून नाही करणार

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 ปีที่แล้ว

    Sayteymev Jayate 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulkshirsagar9880
    @rahulkshirsagar9880 ปีที่แล้ว

    Only thakare saheb

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 ปีที่แล้ว +3

    आता विधानसभेतही वकिलाचे फौज उभी करा

  • @HarryPotter-qn6tw
    @HarryPotter-qn6tw ปีที่แล้ว +4

    विधानसभा अध्यक्ष आणि भाजपा' 'एकनाथ शिंदे लोकशाही मानतात का नाही te समजेल

  • @ajinkyathoke636
    @ajinkyathoke636 ปีที่แล้ว

    Only udhav Thakary

  • @anilwagdarkar3560
    @anilwagdarkar3560 ปีที่แล้ว +1

    16 आमदारांना अपात्र करावेच लागेल.

  • @pandurangwaje7990
    @pandurangwaje7990 ปีที่แล้ว

    नार्वेकर चीतींग करणारं आहे जय महाराष्ट्र

  • @rlkatta6252
    @rlkatta6252 ปีที่แล้ว +6

    अजून किती जुलूम करतात हे खोके कंपनी