सोमनाथ क्षेत्र परिसरातील इतर महत्वाच्या तिर्थ क्षेत्रांची संपूर्ण माहिती I Places To Visit Somnath

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 30

  • @prasannasurana6474
    @prasannasurana6474 หลายเดือนก่อน +1

    Nice video ❤

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 15 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान विडिओ आहे तुमचा, आम्ही जाऊन आलो सोमनाथ ला पण इतकी मंदिरे तिथे आहेत हे आजच समजले

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार..
      सोमनाथ मंदिर आणि त्याच्या आसपास असलेल्या इतर महत्त्वाच्या मंदिरांची माहिती देण्याचा मी ऐक प्रामाणिक प्रयत्न केले आहे..आणि ह्या व्हिडिओ वर आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार

  • @vaibhavkulkarni770
    @vaibhavkulkarni770 หลายเดือนก่อน +1

    Atishay chhan aani sundar mahiti
    मी don vela ethe geloy
    Video baghtana tisryanda trip kartoy ase vatle. Dhanyavad

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน

      नमस्कार..
      आपले कॉमेंट वाचून मला खूप आनंद होत आहे..ऐक छोटा प्रयत्न करत आहे सर्वांना माहिती देण्याचा..आणि जेव्हा त्या कामाला असेच छान कॉमेंट मिळतात तेव्हा मनापासून खूप आनंद होतो..
      आपले मनापासून धन्यवाद
      Stay Connected 👍🏻

  • @k.anuradha07
    @k.anuradha07 หลายเดือนก่อน +1

    श्री सोमनाथ दर्शन झाल्या नंतर त्या भागातील अनेक देवालयांची व परीसराची माहिती खुप सविस्तर दिलीत.श्री गोलकधाम जिथे श्री कृष्णानी देहत्याग केला.पांडव गुफा इ.ऐतिहासीक व पौराणीक कथा व सुंदर चित्रीकरण यामुळे हा एपीसोड छान वाटला.' जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी द्यावे'. थोडा बदल-'जे जे आपण पहावे ते ते इतरासी दाखवावे'असे तुमचे काम आहे.सर्वाना आनंद दणारे.
    शुभेच्छा

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน

      नमस्कार..
      आपल्या सुंदर कॉमेंट साठी आणि आपल्या शुभेच्छांसाठी आपले खूप खूप आभार..🙏🏻

  • @snehalmarwadi4308
    @snehalmarwadi4308 หลายเดือนก่อน +1

    Har Har Mahadev 🙏🌺

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน

      हर हर महादेव 🙏🏻🙏🏻

  • @SanataniMandirDarshan
    @SanataniMandirDarshan หลายเดือนก่อน +1

    👏🙏🌹 जय बाबा सोमनाथ ||
    फार आनंद वाटला व्हिडिओ पाहून. धन्यवाद सचिनजी.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार सर..
      आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @abasahebmusmade7159
    @abasahebmusmade7159 หลายเดือนก่อน +3

    लॉज, डिनर, चांगले हॉटेल, rate सांगत जा मी मोकळा आहे, मला घेऊन जात जा

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน

      नमस्कार..
      आपण जर सुरवातीपासून ही मालिका बघितली असती तर आपल्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाले असती..

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 หลายเดือนก่อน +1

    सोमनाथ दर्शन सिरीज व्हिडिओ पाहण्यासाठी चांगला केला आहे 🚕🚩🙏

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน

      नमस्कार साहेब..
      आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..

    • @purusejul
      @purusejul หลายเดือนก่อน +1

      तेथील भक्तनिवासात रूम कशी बुक करता येते. मी ऑनलाईन वेबसाईट वरून बुकिंग केले. पण तो माणूस fraud निघाला. अतिथी भवन येथे बुकिंग केले होते. द्वारकेला स्वामीनारायण धाम इथेही फसकवणूक झाली. दोन्ही मिळून 28 हजार गमावले. मी 25 डिसेंबरला फॅमिलीसह जाणार आहे.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार..
      आपण जर माझ्या ह्या मालिकेतला ह्या आधीचा भाग बघितला तर त्यामध्ये मी सोमनाथ मधे राहण्यासाठी सोमनाथ ट्रस्ट चे तीन भक्तनिवास आहेत त्यांची सविस्तर माहिती दिली आहे आणि त्याचे बुकिंग कसे करावे हे पण सांगितले आहे ..आपण तो एपिसोड बघावा..आणि द्वारकेची माहिती पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल 🙏🏻

  • @shashankvaidyasv
    @shashankvaidyasv หลายเดือนก่อน +1

    Kaka tumche video bghun mala pan ekt firaychi savay lagli aahe. ☺️

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार..
      😅
      छान वाटले तुमची कमेंट वाचून..
      Stay Connected 👍🏻

  • @chhayaradke5314
    @chhayaradke5314 หลายเดือนก่อน +1

    तूम्ही कुठे राहता सर

  • @manesirindia
    @manesirindia หลายเดือนก่อน +1

    mla suggestion haway ki mi gujrat la janyacha plan kartoy next month by car tr mi via ghodbandar jau ki via saputara ??

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार..
      मला वाटतं की नाशिक सापुतारा मार्ग थोड्याफार प्रमाणात बरा आहे मुम्बई अहमदाबाद महामार्गापेक्षा..मुख्य म्हणजे आपल्याला गुजरात मध्ये कुठे जायचे आहे त्या प्रमाणे आपण मार्ग निवडावा जेणेकरून आपला प्रवास सुखकर होईल

    • @manesirindia
      @manesirindia หลายเดือนก่อน +1

      @explorewithcarlekar मला गुजरात मध्ये आपण जी ठिकाणे फिरलात ती च जायची आहेत जस की सोमनाथ, द्वारका, सालंगपुर हनुमान, लोथल, मोढेरा सूर्य मंदिर आणि राणी की वाव पाटण आणि परतीच्या प्रवासात सुरत, पोईचा, पावगड, केवडिया असे.
      नाशिक ते गुजरात मार्गे सापुतारा सिंगल मार्ग असल्याने वेळ जास्त घेतो काय ?
      माझा प्रवास सातारा पासून सुरु होणार आहे

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार..
      आपला प्रवासाचा बेत खूपच सुंदर आणि खूप मोठा आहे..त्यासाठी आपण नक्कीच काही नियोजन केले असेलच..
      मला एकच सांगायचे आहे की..
      १) जर आपण पुणे नाशिक सापुतारा मार्गे गेलात तर सापुतारा नंतर सुरत पर्यंतचा रस्ता कसा आहे हे मला माहिती नाहीये..पण केवडिया ते सापुतारा रस्ता खूप खराब होता मी प्रवास केला तेव्हा..
      २) गुजरात राज्यात सौराष्ट्र भागात ह्यावर्षी खूप पाऊस झाला होता त्यामुळे मी प्रवास केला त्यावेळी रस्ते बर्याच ठिकाणी खराब होते..पण त्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू होती..
      ह्या काही गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवून आपले प्रवास नियोजन करावे ही विनंती 🙏🏻

  • @nikhiljoshi2456
    @nikhiljoshi2456 หลายเดือนก่อน +1

    Riksha che kiti ghetle sir?

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน +1

      @@nikhiljoshi2456 रिक्षाचे ४००/- घेतले होते ..

    • @nikhiljoshi2456
      @nikhiljoshi2456 หลายเดือนก่อน +1

      आज आम्ही सोमनाथ मध्ये आहोत तुमच्या विडिओ चा खूप उपयोग होईल आम्हाला. 🙏
      असेच विडिओ बनवत राहा आम्ही कायम न चुकता पाहत राहू.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  หลายเดือนก่อน

      नमस्कार..
      मला मनापासून खूप आनंद झाला आहे आपली कॉमेंट वाचून.. आपल्याला सर्वांना पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.. तसेच माझ्या व्हिडिओ ना बघत रहा आणि त्यावर कॉमेंट करत रहा ...