ब्रोकोलीची भाजी🥦भेंडीची भाजी👆भाजीपाला 🥒🥬सर्व प्रकारचे दळण दळले👆

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 8

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 4 วันที่ผ่านมา

    Nice😊

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई 🙏🙏
      असाच सपोर्ट असू द्या आणि अशाच गोड गोड कमेंट करत रहा 🙏😊🌹

  • @yogitakedar6119
    @yogitakedar6119 4 วันที่ผ่านมา

    Khup Kam krte g Mazi tai

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद योगिता 🙏🙏
      असाच सपोर्ट असू दे अशाच गोड गोड कमेंट करत रहा 😊🌹🙏

  • @nayanact2992
    @nayanact2992 3 วันที่ผ่านมา

    ताई नमस्कार. तुमचे विडिओ खूप छान असतात मी तुमची नवीन subscriber आहे मला तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर खूप पॉसिटीव्ह वाटते इतके छान विडिओ असून सुद्धा तुम्हांला इतके कमी veiws आणि like का मिळतात देव जाणे पण तुम्ही दररोज विडिओ टाकत जा आम्हाला खूप आवडतात बघायला 🙏 तुम्ही उंबऱ्याला चांदीची पावले लावली आहेत का त्या बद्दल थोडी माहिती आणि का लावतात त्याचे काय फायदे ते ही सांगा आणि हळदीच्या लेपणाची पण थोडी माहिती द्या 🙏

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  3 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार ताई 🙏 तुमची कमेंट वाचून खूप छान वाटले असाच सपोर्ट असू द्या 🙏😊 लवकरात लवकर या विषयावर मी व्हिडिओ बनवेल 👆 असाच सपोर्ट आणि तुमचा प्रेम असू द्या 💗😊🙏

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 5 วันที่ผ่านมา

    कशी आहेस ताई खुप दिवसानी आज मी व्हिडीओ पहात आहे काही कारणास्तव एवढे दिवस पहाता आले नाही. नविन वर्षाच्या तुम्हा सर्वांनाच शुभेच्छां बाकी सर्व कसे आहेत ❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 วันที่ผ่านมา

      ताई तुम्ही कशा आहात आणि घरातले सर्व माणसं कसे आहेत, आम्ही सर्वजण मजेत आहोत, खूप दिवसाने तुम्ही कमेंट केली खूप छान वाटले ताई 🙏 तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ताई 🙏 असाच सपोर्ट असू द्या ताई 🙏😊🌹