13:40:13

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • कृपया प्रॉडक्ट बरोबर आलेले माहितीपत्रक वाचत जा , त्यानुसार विविध पिकांवर औषधाची फवारणी करू शकता, किंवा आपल्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापर करा..
    या व्हिडिओ मधील माहिती टेक्निकल विषयी दिलेली आहे, वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळे नियम असू शकतात..kontya veli konte khat vaprave, कोणत्या वेळी कोणते खत वापरावे, पिकाचे खत व्यवस्थापन, टोमॅटो लिक्विड खत, वॉटर सोल्युबल खते,liquid fertilizer, drip fertilizer, 19:19:19,12:61:00,00:00:50,00:52:34,13:00:45,13:40:13,
    कांद्यातील मावा ,कांद्याच्या गाभ्यातील पिवळा मावा , कांद्याला वापर आहेच तन नाशक ,kanda herbicides, कांद्याचे तन नाशक ,कांद्याचे खत नियोजन, कांदा पिकाचे महत्त्वाचे स्प्रे,onion fertilizers, कांद्याची पांढरी मुळी वाढण्यासाठी, कांद्याचे महत्त्वाचे स्प्रे, कांद्याचा करपा, कांद्याचे खत,pyaj, kanda, kanda spray, kanda fungicides, kanda kitaknashak, kanda phugwan, कांदा फुगवण, कांद्याच्या वाढीसाठी, कांद्याची शेती,kanda sheti
    sheti vishayak mahiti, sheti vishayi mahiti, शेती औषधांची माहिती, शेती औषधी, kheti ki jankari, insecticides for plant, kanda karpa rog, pyaj Kheti, pesticides, pesticides in agriculture, pesticides for plants ,fungicides spray, fungicides for plant, pyaj ko bada kaise Kare,kanda tan nashak, कांदा तणनाशक, कांदा तण व्यवस्थापन, कांदा औषध फवारणी ,dalimb sprayशेती विषयक माहिती, किटकनाशकांची माहिती, Top insecticide, top fungicides, mava, thirips, tudtude, insect control, sucking insects control, farming insecticides, mirchi spray, vange spray,kanda spray, soybean spray, रस शोषक किडी वरील कीटकनाशके,fruit droping problem, flowers

ความคิดเห็น • 72

  • @BLACK44139
    @BLACK44139 ปีที่แล้ว +1

    लय भारी जबरदस्त एकदम झकास माहिती सांगितली थँक्यू

  • @maheshshinde574
    @maheshshinde574 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली सर मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @ShivajigawadeGawade
    @ShivajigawadeGawade 3 หลายเดือนก่อน +1

    चांगले सरदार की महाधन

  • @bhagirathpawar9888
    @bhagirathpawar9888 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब

  • @laxmanwagh1907
    @laxmanwagh1907 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली ❤

  • @user-sw6gm8rw1d
    @user-sw6gm8rw1d วันที่ผ่านมา

    कपाशी पिकाला किती द्यावे ठिबक द्वारे

  • @papuingale7343
    @papuingale7343 4 วันที่ผ่านมา

    13 40 13 हे खत कोसावीट हे सलपर सगो फलारणी करू शकतो का

  • @shankargavade9421
    @shankargavade9421 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @santoshbodhagire9334
    @santoshbodhagire9334 2 หลายเดือนก่อน

    Sir 052:34 + Magnesium Sulphate Spring Karsakate hai kya ?

  • @ravishelke405
    @ravishelke405 5 หลายเดือนก่อน

    Urea barobar dripsathi chalel ka?

  • @ramanandwakure2181
    @ramanandwakure2181 ปีที่แล้ว +1

    सर 13 40 13 या खतामुळे पिकांची उंची वाढण्यासाठी मदत होते का

  • @vinodpatil6999
    @vinodpatil6999 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar Dada
    Buyer Regent +13:40:13 ch combination karun kapashi var spray kel tar chalel ka.Dhanyavad

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam ปีที่แล้ว +1

    60 divsachya kanda pikala chalel ka

  • @jdfilmphotostudiokambi831
    @jdfilmphotostudiokambi831 2 ปีที่แล้ว +2

    या सोबत युरिया चालतो का?

  • @shamsundarkhandare1160
    @shamsundarkhandare1160 หลายเดือนก่อน

    सर्व प्रकारचे खंत दिले हे खंत कामाला लागावं म्हणुन काय टाकावे

  • @bapubagul2955
    @bapubagul2955 2 ปีที่แล้ว +1

    कांदा 50दिवसाचा आहे 13.40.13,मारले तर चालेल का व.सिलिकॉन सोबत

  • @user-nl7qf7rj4t
    @user-nl7qf7rj4t 8 หลายเดือนก่อน

    फाॅस्फरिक अँसिड मधे मिक्स करुन 13 40 13 हे लिक्विड खत वाफरु शकतो का?

  • @sachinpawar6304
    @sachinpawar6304 2 ปีที่แล้ว +3

    13.40.13 व बोरान दोन्ही स्प्रे साठी चालेल का

  • @aditykate9392
    @aditykate9392 7 หลายเดือนก่อน +1

    झिक्स आँक्साईड बरोबर वापरले गेले आहे .काही साईड इप्फेक्ट होईल का?माहीत मिळावी विनंती

    • @kisantechniks
      @kisantechniks  7 หลายเดือนก่อน +1

      Ok. ..kahi अडचण नाही चालते

    • @aditykate9392
      @aditykate9392 7 หลายเดือนก่อน

      आभार

  • @d.j.maharnawar
    @d.j.maharnawar 2 ปีที่แล้ว +1

    गुलछडी फुल पीकासाठी खतांचे सेडूल द्या

    • @sandy93591
      @sandy93591 ปีที่แล้ว

      Tumi kay vaprata

  • @santoshbaratepatil7844
    @santoshbaratepatil7844 ปีที่แล้ว +3

    13+40+13 प्रती पंप किती वापरावे

  • @vitthalgaykwad2611
    @vitthalgaykwad2611 ปีที่แล้ว

    काश्मीर गुलाबाचे स्टीम (दांडी)वाढण्यासाठी काय् करावे

  • @nikhilsonawane5837
    @nikhilsonawane5837 ปีที่แล้ว +1

    सुर्य फुल साठी चालेल का

  • @gauravpohokar6142
    @gauravpohokar6142 2 ปีที่แล้ว +1

    तुरीवर ड्रीचिंग केल्यावर चांगले रिझल्ट मिळेल का व कोणत्या अवस्थेत मारावे

  • @tulshidasrindhe8367
    @tulshidasrindhe8367 ปีที่แล้ว +1

    चिलेटेड मायक्रोनियूट्रीयट सोबत चालते ना

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 ปีที่แล้ว +6

    उसाला वापरले जाते की नाही आणि वापरले तर कोणत्या वेळी व किती वापरले पाहिजे असे वाटते ते सांगा

  • @atuljadhav4950
    @atuljadhav4950 2 ปีที่แล้ว

    ऊस 15 कांड्या वर आहे वाढ होण्यासाठी काय करावे लागेल

  • @poojakorde7442
    @poojakorde7442 2 ปีที่แล้ว

    कापशी ला किती दिवसाची झाल्यावर मारायचं

  • @papeshgawade4469
    @papeshgawade4469 ปีที่แล้ว

    सल्फर बरोबर सोडले तर चालेल का

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 ปีที่แล้ว

    Humic sobat jamte ka

  • @shantaramhatkar7038
    @shantaramhatkar7038 ปีที่แล้ว +1

    बुरशीनाशक आणि पोलो सोबत मारले तर चालेल का

    • @kisantechniks
      @kisantechniks  ปีที่แล้ว

      Copper base aani sulphebase बुरशीनाशकाव्यतिरिक्त इतर बुरशी
      नाशकासोबत वापरू शकता

  • @suntoshabhaleabhale9045
    @suntoshabhaleabhale9045 2 ปีที่แล้ว

    कोबी ला कधी वापरावे

  • @bramha4793
    @bramha4793 2 ปีที่แล้ว +1

    13:40:13+ gibberlic acid 0.01 spray karu ka Kanda pikavar

    • @bramha4793
      @bramha4793 2 ปีที่แล้ว

      @@kisantechniks praman kay

    • @bramha4793
      @bramha4793 2 ปีที่แล้ว

      @@kisantechniks lagwad karun 60 divas jhale pan Kanda fugvan jhali nahi

    • @rohitbahure5637
      @rohitbahure5637 2 ปีที่แล้ว

      Nako re baba

  • @saurabhbagal7.12
    @saurabhbagal7.12 2 ปีที่แล้ว

    कांद्याला 70. व्यां दिवशी दिले तर चालेल का

  • @user-se3bq1hi8v
    @user-se3bq1hi8v 2 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन मधे फुलाच्या अवस्थे मधे फवारणी द्वारे दिले तर चालेल का

  • @rahulrokde1999
    @rahulrokde1999 2 ปีที่แล้ว

    Dhanacha sheti la wapru shakto kay

  • @fitnesshub3698
    @fitnesshub3698 9 หลายเดือนก่อน

    Daru mix keli tr chalel ka

  • @bhagwannagve5666
    @bhagwannagve5666 2 ปีที่แล้ว +2

    180 रू kg आहे आमच्याकडे

  • @user-jy5vv6ng8r
    @user-jy5vv6ng8r 3 ปีที่แล้ว

    Haldila kadhi dyave 11 jun chi halad ahe..

  • @ashokkolhe2194
    @ashokkolhe2194 2 ปีที่แล้ว

    सर कांदा पेरलेला आहे 80 दिवसाचा आहे

  • @santoshmundhe6747
    @santoshmundhe6747 ปีที่แล้ว +1

    45दिवसाची मका आहे तर ड्रीप ने सोडू शकतो का हे खत।

  • @user-ph2ub2yj4e
    @user-ph2ub2yj4e 2 ปีที่แล้ว

    00.52.34 चांगले कि 13.40.13 चांगले आहे दुधी भोपळ्याला फुटवा तसेच फुले, फळे लागण्यासाठी,15 लिटर पंपासाठी किती प्रमाण वापरावे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏???

  • @onecreation9711
    @onecreation9711 2 ปีที่แล้ว

    13:40:13 आणि micozarrhial bio fertilizer सोबत पाण्यातून सोडले तर चालेल का कांदे 2 महिने झालेत

  • @jagdishbhamare7616
    @jagdishbhamare7616 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमचा मो न द्या plz

  • @NikhilVlogs-t9p
    @NikhilVlogs-t9p 2 ปีที่แล้ว

    Sir mala tumcha number milel ka plz

  • @pravingavit1180
    @pravingavit1180 ปีที่แล้ว

    कापूस माद