श्री कृष्ण म्हणतात चांगली माणसं दु:खी का? पापी माणस सुखी का? मराठी बोधकथा|motivation story| krushan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2023
- श्री कृष्ण म्हणतात चांगली माणसं दु:खी का? पापी पाखंडी माणस सुखी का? मराठी बोधकथा|marathi moral story
#viral #marathi #marathigoshti #moralstories #krishna #मराठीबोधकथा #रामायण #krishnabhajan
#krishna
#krishanupdesh
#krishangyan
#moralstory
#moralkahaniya
#motivation
#motivational
#motivationalvideo
#motivationalspeech
#motivationalquotes
खूपच सुंदर बोधकथा निसर्गाच्या कुठल्याही कार्यात हस्तक्षेप केल्यास माणसाला त्याचे परिणाम भोगावेच लागतात ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान राम कृष्ण हरी
जय श्री कृष्ण 🙏👍
ओम शांति मेरे प्यारे शिव बाबा 🎉.God is great 👍 तुम्ही जगा दुसऱ्यास जगवा श्री गुरुदेव माऊली!
परमेश्वराची लीला अगाध आहे. सुंदर बोधकथा.
जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात प्रगल्भता आली विचारांना योग्य दिशा मिळाली घडलेत्या घटना चांगल्या असो किंवा वाईट असो त्यामागे काहीतरी सिद्धांत नक्कीच असतो परमेश्वराची निर्मीती आहे सगळी🙏🙏
जय श्री कृष्ण
बोध कथा खुपचं सुंदर होती वाचून छान वाटलं , माणूस शिकला काय आणि न शिकला काय , इथे प्रत्येकाच आयुष्य हे ज्याच्या त्याच्या कर्मकांड ह्यावर अवलंबून असतं , आपणं नक्की वागतो कसं , बोलतो काय , आणि आपल्या हातून चांगल्या गोष्टी होतात किती ह्यावर सगळं अवलंबून असतं....
स्वच्छ आणि निथळ पाण्याचा रंग कुठला...?
त्यात जे टाकू तो तयार होतो पण स्वच्छ आणि निथळ पाण्याचा रंग हा फक्त आणि फक्त ((( देवता ))) आता तो कसा हा ज्याचा त्याचा प्रश्न.....
शेवटी प्रत्येकाची बुद्धीवर सगळं अवलंबून 😊😊😊😊😊🤗🤗🤗🤗🤗
बोधकथा चांगली आहे. पण कथेचं वाचन मात्र फारच अशुद्ध, आणि निरस आहे. याची दखल घेऊन, सुधारणा करा.
खूप छान कथा सांगितली 🙏 रामकृष्ण हरी 🙏
अप्रतिम कथा. खूप सत्य आहे हे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
अतिशय सुंदर व बोध घेण्यासारखी कथा
फारच सुंदर कथा आहे बोध घेण्यासारखी.
जय श्री कृष्णा .
Khupach Sundar Katha ahe.❤
Jaishri krushan❤❤
अप्रतिम !
बोधकथा फारच छान आहे .
बाबुजींच एक गाण आठवल ,
विमोह त्यागुनी कर्मफलाचा ****
कर्तव्या घडतो माणुस जाणुनी परमार्था .
ताई , धन्यवाद !
।। जय महाराष्ट्र ।।
अतिशय सुंदर बोध कथा
खरच आहे विचार करून जगल पाहिजे व वागल पाहिजे धन्यवाद
जय श्री कृष्ण राधे राधे
🌺श्री स्वामी समर्थ🌺
Khup chhan bodhkatha aahe.jay shree krishna .
जय श्री कृष्णा
Khup chan sar ahe
खुप सुंदर बोधकथा राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🌺🙏🌺
राम कृष्ण हरि खूप छान
Khup chaan bodhkatha
Super
फार सुंदर कथा आहे 🎉
Chan atisundar
कथा छान आहे 👌👌🙏🙏 पण आई ही आई असते मग ती दरिद्री असो किवा श्रीमंत
छान लेख वाचून आनंद झालाय.
Khup chhan bodh
Khupach Chan 🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर कथा
खुपच बोध प्रदेश कथा.
Very meaningful story
श्री जय कृष्णा
Khupch chan
खूप छान कथा❤
खूप खूप सुंदर
अतिमौलीक.
फारच सुंदर बोधकथा
खुप छान आहे बोध कथा
Great
अतिशय सुंदर
Very nice
खुपच छान
उद्बोधक कथा.
अतिशय सुंदर मला धार्मिक कथा खुप आवडतात.असेच नवीन कथा शेर करा.धनयवाद.
😊😅
खुप छान गोष्ट आहे
खूप छान
👌
Very very nice
Koopach chhan gosta hoti.
whatever happens happens for the good
फार.फार.सुंदर
Shree कृष्ण हरी
खुपच छान बोधकथा आहे .
👌👌👍👍
Very Excellent Story madam.🙏 (AKOLA MAHARASHTRA.)
खूपच सुंदर
हम है यम यम है हम
Khop chan katha
Mla khup aavdli gosht 😊😊😊
आभारी आहे
खरी वस्तुस्थिती समजली. फार छान
New Video: th-cam.com/video/u4nIsppLnD4/w-d-xo.html
जय श्री कृष्ण🙏🙏
Nice story
❤ I believe in God ❤
Super
🙏🙏
फार सुंदर कथा आहे 👌
Very nice story ❤
असे कुठेही भगवंताने सांगितलेले नाही. सत्य वोला राव!
🎉🙏🌹🙏🌹
फार सुंदर कथा. बोध घेण्यासारखी.
Khup mhanje khup Chan
Kadhi nave pan aaj karmacha shidhant baghun dolyat pani aale.karmacha shidhant dev,devdut, manushy,prani sagalyana yekach aahe
👍👌🌹🌹
New Video: th-cam.com/video/u4nIsppLnD4/w-d-xo.html
Radhe radha
सुदंर
Khupch sunder katha ahe
New Video: th-cam.com/video/u4nIsppLnD4/w-d-xo.html
Katha chan ahe pan aai hi aai asate mag garibi aso ki srimanti
❤good👍👌
जे होते ते योग्यच होते
Confused, Other people
🙏 Jay shree krishna 🙏
New Video: th-cam.com/video/u4nIsppLnD4/w-d-xo.html
Karmanye waadhikaaste, na faleshu kadaachn.....
फारच छान कथा आहे
Jisper bitati hai usi ko samajane aati hai hai sab kahaniya hai sach to yahi hai sache ka koi bhagwan nahi hota.
Manun tr mantat na je hot te changlya sathi hot
इसाप निती ची भाकड कथा आहे....
Sarva kahi niyati karat asare tumachya hatat kahi nahi thevile anante chita asave samadha
All video nice
Khup sundar katha
New Video: th-cam.com/video/u4nIsppLnD4/w-d-xo.html
ही टॉलस्टॉय ची कथा आहे, पण वैश्विक सत्य सांगते, कथा अत्यन्त उद्बोधक्, मराठीचे 1,2 उच्चार जर खटकले, 'चांभार' या शब्दातील च चा उच्चार चमचा मधील च सारखा करावा, राग नसावा
Good
9:06 9:12
Jay shree kushna
Khupch chan ahe katha
New Video: th-cam.com/video/u4nIsppLnD4/w-d-xo.html
गोष्ट छान आहे
पण जरा वाचायला शिका आणि मग विडिओ बनवा एक सल्ला
चिल्लर साठी कशाला अंधश्रद्धेला खतपाणी घालतात