सेंद्रिय पद्धतीने पिकवली बीट शेती | 60 दिवसात 12 गुंठ्यातून 1 लाख रु. उत्पन्न

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • बीट लागवड संपूर्ण माहिती. लागवड ते काढणी पर्यंत उत्तम मार्गदर्शन
    नमस्कार शेतकरी बंधूंनो बारी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी बाबाजी बांगर यांनी बारा गुंठे बीट पिकाच्या लागवडीतून 2 महिन्यात 4 टनाचे उत्पादन मिळवले आहे. त्यांनी संपूर्ण बीट शेती सेंद्रिय पद्धतीने पिकवली आहे. त्यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील मृदा शास्त्रज्ञ डॉ. योगेश यादव सर यांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या 5 वर्षांपासून ते सेंद्रिय शेती करतात. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
    शेतकरी - बाबाजी बांगर 9860621851
    मार्गदर्शक - डॉ. यादव सर. 8275005212
    Krushi with Rushi
    #farming #agriculture #farmer #sheti #gardening #बीटशेती #बीटलागवडमाहिती #बीटशेती #बिट_लागवड_व_उत्पन्न #सेंद्रियशेती
    #indian #indianfarmer #Indianfarmermarathi #marathi
    #krushiwithrushi

ความคิดเห็น • 25