आहो दादा यवढी सोण्यासारखी बाई असताना तुम्ही ते पुण्याची नकटी घरात अनली अता तरी सुदरा आपल्या पत्नीची जागा कोनत्या तरी हलकट बायांना देता विधान सभेमध्ये छान बोललात संजना ताई अभिनंदन तुमच तुमचा एक हितचिंतक
खरंच आपल्या दोघांमध्ये जे काही मतभेद असतील ते विसरून कन्नड चा विकास व तुमच्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी जर आपण दोघे पती-पत्नी एकत्र आलात तर मला खूप आनंद होईल
खरं सांगायचं म्हणजे रावसाहेब दानवे यांना अशा समस्या आयुष्यात कधीही मांडता आल्या नाहीत हे अभ्यास पुर्ण समस्या मांडण्याचं हे गुण जाधव घराण्यातुन आले.असावे
लेक दानवे घरातील सुन जाधव घरातील हुशार तर असणार गोरगरिबांच्या समस्या ची जाण असणारे स्व.रायभानजी जाधव यांचे विचार वारसा चालवण्यासाठी ही संधी लोकांनी दिली.आता दोघांनी जपली पाहिजे.शेवटी आपली माणसं आपलीच असतात.हे खरंच शेवटी भावजी तुम्हीचं
खूप छान दादा तुम्ही ताईचं कौतुक केलं आम्हाला खूप चांगलं वाटलं तुम्ही आता दोघांनी एकत्र या आणि नवीन संसाराला सुरुवात करा आणि तालुक्याचा विकास करा तुमच्या दोघांच्या भांडणात तालुक्याचा नाश व्हायला नको ओके दादा आता तरी टाळ्यावर या देर आई दुरुस्त आई
तुम्ही मनाचा मोठेपणा दाखविला कौतुक केले, आता जीवनाची सुरवात कुठूनही करता येते!याप्रमाणे एकत्र येऊन संसार ही करा व जनतेची सेवा करा. झाले गेले गंगेला मिळाले असे समजा व तुमच्या कुटुंबाचा समृद्ध वारसा जपा. आदित्य ला आई वडिलांचे प्रेम व दिशा द्या हीच अपेक्षा 🙏
दादा ऐक सांगू, आपण ताईचं अभिनंदन केलतं खुप बरं वाटलं .दादा ऐक विनंती,परतेक घरात भांड्याला भांडं लागतंच. मागील सर्व कटुता सोडुन आपण आणी ताईने थोडसं ऐक पाऊले मागे टाकून, ऐकञीत येऊन पुन्हा तुमच्या सुदंर संसाराची सुरुवात करावी.दादा जीवन जगत असताना गैरसमज निर्माण होतात, थोडसं विचार करून बघा.
अहो दादा तुमचेच मंगळसूत्र गळ्यात वरती ठेऊन त्या माऊली एकदम अभ्यासपूर्ण बोललेत...तुम्ही दोघेही अभ्यासू व्यक्तीमत्व आहात आमच्या सामान्य माणसाच्या याच अपेक्षा आहेत दोघांनी आपसातील मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यावे पुन्हा नव्याने संसाराला सुरावत करावी....
झाले गेले विसरून जागे आपण एकत्र यावे आपला हात मोडला तर आपल्या च गळ्यात असतो जिवन हे थोडे असते आनदाने एकत्र येऊन जिवन जगावे हे च सगळ्या लोक च्या मनात आहेत सगळ्यांना आनंद होईल
हर्षवर्धन दादा खरंच सोन्यासारखी विचार आणि सोन्यासारखी आपली ताई असताना तुम्ही त्या बाईला घरात आणलं प्लीज त्या बाईला घरातून बाहेर काढून सोण्यासारख्या संजना ताईला जागा द्या हीच आमची कळकळीची विनंती खूप खूप चांगल्या घराण्यातली ताई आहे त्यामुळे ताईला तिची जागा द्या हीच आमची नम्र विनंती.

Ek ho jao Dada
दादा एका पायावर तयार आहे.एक व्हायला .पण ताई होणार नाही.
सर आपण अभिनंदन केले खूप चांगले आहे .आता तुम्ही एकत्र यावे ही आपणास नम्र विनंती
हर्षवर्धन दादा आणि आमदार वहीणी एकत्र आले पाहिजेत कन्नड तालुक्यातील जनतेच चांगभलं होईल
खरंच आपल्या दोघांमध्ये जे काही मतभेद असतील ते विसरून कन्नड चा विकास व तुमच्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी जर आपण दोघे पती-पत्नी एकत्र आलात तर मला खूप आनंद होईल
नक्की ज आले पाहिजे
एखाद्याचं मन दुखवुन काहीच गरज नाही स्वाभिमानी संजना ताई 🙌
100%
आपण दोघांनी एकत्र येऊन सुखाचा संसार पुन्हा आनंदाने सुरु करावा हीच इच्छा
घ्या मीळून आता द्या राग सोडून 😂😅
खरं सांगायचं म्हणजे रावसाहेब दानवे यांना अशा समस्या आयुष्यात कधीही मांडता आल्या नाहीत हे अभ्यास पुर्ण समस्या मांडण्याचं हे गुण जाधव घराण्यातुन आले.असावे
लेक दानवे घरातील सुन जाधव घरातील हुशार तर असणार गोरगरिबांच्या समस्या ची जाण असणारे स्व.रायभानजी जाधव यांचे विचार वारसा चालवण्यासाठी ही संधी लोकांनी दिली.आता दोघांनी जपली पाहिजे.शेवटी आपली माणसं आपलीच असतात.हे खरंच शेवटी भावजी तुम्हीचं
खूप छान दादा तुम्ही ताईचं कौतुक केलं आम्हाला खूप चांगलं वाटलं तुम्ही आता दोघांनी एकत्र या आणि नवीन संसाराला सुरुवात करा आणि तालुक्याचा विकास करा तुमच्या दोघांच्या भांडणात तालुक्याचा नाश व्हायला नको ओके दादा आता तरी टाळ्यावर या देर आई दुरुस्त आई
काहीका असेना दादाने बायकोचे कौतुक केले🎉🎉
संजना व हर्षवर्धन जाधव यांनी एकत्र आले कन्नड मधील जनतेचे कल्याण होईल
ग्रेट ताईसाहेब. शेतकरीवर्गा च्या भावना शासन दरबारी माडल्यात. मनःपूर्वक अभिनंदन.
कन्नड च्या जनतेने योग्य निर्णय घेतला
तुम्ही मनाचा मोठेपणा दाखविला कौतुक केले, आता जीवनाची सुरवात कुठूनही करता येते!याप्रमाणे एकत्र येऊन संसार ही करा व जनतेची सेवा करा. झाले गेले गंगेला मिळाले असे समजा व तुमच्या कुटुंबाचा समृद्ध वारसा जपा. आदित्य ला आई वडिलांचे प्रेम व दिशा द्या हीच अपेक्षा 🙏
प्रत्येक तरुणाचे स्वप्न असत अशी सुंदर बायको मिळावी, आणि एक तुम्ही आहात तुमच्याकडे असून पण तुम्हाला कदर नाही.
दादा ऐक सांगू, आपण ताईचं अभिनंदन केलतं खुप बरं वाटलं .दादा ऐक विनंती,परतेक घरात भांड्याला भांडं लागतंच. मागील सर्व कटुता सोडुन आपण आणी ताईने थोडसं ऐक पाऊले मागे टाकून, ऐकञीत येऊन पुन्हा तुमच्या सुदंर संसाराची सुरुवात करावी.दादा जीवन जगत असताना गैरसमज निर्माण होतात, थोडसं विचार करून बघा.
दादा एका पायावर तयार आहे.पण ताई चे मत काय
Dada aani taini yk Paul mage geun yktr yave he rajayatil jantechi echya ahe
आमदार संजनाताई हर्षवर्धन जाधव पाटील आपण अधिवेशनात खुप छान पहील्याच वेळी मतदार संघातील मुद्दे व्यवस्थीत मांडले आहेत आपले अभिनंदन
अहो दादा तुमचेच मंगळसूत्र गळ्यात वरती ठेऊन त्या माऊली एकदम अभ्यासपूर्ण बोललेत...तुम्ही दोघेही अभ्यासू व्यक्तीमत्व आहात आमच्या सामान्य माणसाच्या याच अपेक्षा आहेत दोघांनी आपसातील मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यावे पुन्हा नव्याने संसाराला सुरावत करावी....
आपल्या माणसाची खरी किंमत दुर गेल्यावर कळते😮😮
जाधव साहेब तुम्ही आता एकत्र आले पाहिजे झालं गेलं विसरून गेलं पाहिजे
आहो हर्षवर्धन दादा ती ताई एका खानदानी नेतृत्वाची मुलगी आहे हे विसरून चालणार नाही
दादा आणि वाहिनी तुम्ही कन्नड साठी काही करी करून दाखवू शकता या एकत्र 💯💯💯 तुम्ही जनतेचे भलं करू शकता
अरे हर्षवर्धन भोळसर झवन्या 😂छिनालकी सोडून संजना ताई याच्या सोबत एकत्र ये आणि सुखाचा सौंसार कर.. आणि रुबाबात जग आणि कन्नड चा विकास कर 😂👍
Best speech
शेतकऱ्याच्या खऱ्या समस्या मांडल्या दोघांनी एकत्र यावे
अभिनंदन ताई
हे पहा ताई आल्या मुळे खुप विकास होईल व भाऊ तुम्ही पण साथ देणे गरजेचे आहे
हर्ष वर्धन जी सल्ला देण्याचा मला हक्क नाही आपणास पण दोघांनी झाले गेले विसरून एकत्र यायला हवे
दादा तुम्ही आता एकत्र येयाला पाहिजे दोघांनी मिळून कन्नड सोयगाव तालुक्यात विकास केला पाहिजे ईछ आमछी ईच्छा आहे
खूप आनंद वाटला तुम्ही कौतुक केलं तर
कन्नड तालुक्यातील जनतेचे उत्कृष्ट नेते निवडून सभागृहात पाठवल्याबद्दल अभिनंदन तसेच धन्यवाद
कन्नड तालुक्यातील अंतूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी, संगोपनासाठी शासनाने मदत करावी व पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करावे
दूर असो की लांब पण बायको बायकोचं आहे 😊😊
आता तुम्ही मिळून घ्या.,... अहंकार बाजूला ठेऊन माफी मांगा एकत्र या
तुम्ही लिहुन तर नाही ना दिले छान ताई♥️
छान ताई मतदारसंघाची बाजू मांडून जनतेच्या प्रश्नाना वाव दिला.
कौतुक केल्याबद्दल अभिनंदन तुमच
माझं मत आहे दादा आता तरी दोघांनी एकत्र आल पाहिजे सगळ काही विसरून
हर्षवर्धन दादा चांगलाच नरम झाला आता.....
अभिनंदन ताईसाहेब 🌹🌹🌹🌹🌹 आम्ही रावसाहेब दानवे साहेबांचे कार्यकर्ते नाद करायचा दादाचा मी कट्टर दानवे साहेब समर्थ
या एकत्र.दोघेही.समजुन.घ्या.नाही.तर.या.जगातकोणी.कोणाच.नाही.
ताई तुम्ही तुमच्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीत थोड्याशा जाधव कुटुंबापासून दूर गेलेले आहात शेवटी नवरा आणि मुलं आपली असतात
आमदार ताई अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹 जाधव साहेब काहीतरी शिकुन घ्यावा
आता दोघं एकत्र या आनी पुन्हा चालू करा एक नवीन पर्व
छान अभिनंदन ताई
Dhanya aahe tai good speech
भाऊ तुम्ही आता आराम करा..... वहीनी आहे सभाग्रहात🤣
मला वाटतंय हर्षवर्धन दादा मिळून घ्यायला तयार आहेत
झालं गेलं ते विसरून जा , मुलासाठी एकत्र या
वाचून भाषण चालू आहे. असो प्रश्न मांडले हे महत्वाचे आहे.
हर्षवर्धन घे जुळणी कशाला तांतोय
Khup chhan tai
Abhinandan sanjana taie
Shubechhya tumhala
संघर्ष कन्यां संजना ताई एकदम चांगली सुरूवात
Congratulations tai
Yala lokprtinidhi mhantat
Nahitar kahi bandgul aamdar maz Ghar maz gav Mazie pahune karekrte ni Mazi jat dhrm aatch gutle aahe
Parat yekda abhinandan tai❤
अभिनंदन वा काय बोलताय तुम्ही
खूप खूप अभिनंदन ताई
अभिनंदन ताई 🎉
झाले गेले विसरून जागे आपण एकत्र यावे आपला हात मोडला तर आपल्या च गळ्यात असतो जिवन हे थोडे असते आनदाने एकत्र येऊन जिवन जगावे हे च सगळ्या लोक च्या मनात आहेत सगळ्यांना आनंद होईल
हर्षवर्धन जाधव साहेब घ्या म्हणून संजना ताईचा जाधव सोबत
ही सामान्य कार्यकर्ते आणि आम्ही असामान्य कार्यकर्ते😅
कन्नड तालुक्यातील राम सिता ऐकतांच आले तर अजून आनंद होईल
आणि तुम्ही एकत्र आले तर आम्हाला खुप आनंद होईल
शेवटी ती आपलीच
दोघांनी पुन्हा एकत्र येऊन पुन्हा संसार करा
एकदम उत्तम भाषण
तुझं काय काम असेल तर संजना ताई किंवा दानवे यांच्याकडे जरूर ये. तुझं काम तमाम करतील 😊
Harshawardhan halkat aahe ❤❤
दादा तुम्हीही समजून घ्या ताई ना ताई तुम्ही समजून घ्या साहेब ना
ताई विकास करणारच, हुशार आहेत ,
अनुभवातून छान tayar होतील ताई
Khup chan......great
दादा एकत्र या अजून ही वेळ गेली नाही
अभिनंदन ताई 🎉🎉🎉
दादा झाले गेले ते विसरा ताई सोबत सवंसावर करा शेवटी तुमचेच नाव वापरत आहे
Kup chan tai
विकास १०० टके होणार खासदार आमदार एक आहे जय शिवराय
सगळ्या जनतेची इच्छा आहे एकत्र या
दोघे एकत्र आले तर अजून चांगला होईल
भांडणं समाप्त करूण एकत्र संसार करावा तुमचा हितचिंतक जय महाराष्ट्र 😊
धन्यवाद भाऊजी
दादा नरम झाला
हर्षवर्धन दादा खरंच सोन्यासारखी विचार आणि सोन्यासारखी आपली ताई असताना तुम्ही त्या बाईला घरात आणलं प्लीज त्या बाईला घरातून बाहेर काढून सोण्यासारख्या संजना ताईला जागा द्या हीच आमची कळकळीची विनंती खूप खूप चांगल्या घराण्यातली ताई आहे त्यामुळे ताईला तिची जागा द्या हीच आमची नम्र विनंती.
अरे बाबा तो पळत जाईल ताई कडे पण ताई चे मत घ्या
दादा तुमच्या पाठिंब्याची गरज आहे
खुपचं, सुंदर अभिनंदन,
दोघांनी ऐक व्हावे आशी आमचीही विचार आहे दादा
आमच कन्नड चे भुशन सजना जाधव आमदार
Aata kannad cha vikas Baramati sarakha hoil
खरंच
Super Tai
तुम्ही सामान्य कार्यकर्ती कशी काय ...वडील केंद्रीय मंत्री ..नवरा आमदार ......मग सामान्य कसं काय ताई.......
दादा एकत्र या!!!!
अभिनंदन
Dada aani tai yani yektr yave he rajyatil jantechi echya ahe
Hany.mon.kar.jadav.
Very nice speech sister I request you come here and live together with your husband
Bap kendriya mantri navra mla swatha mla an samanya karykarti😂
तुम्ही एकत्र येऊन करा विकास मतदार संघाचा
भाषण छान केले
माझी सोन्याची बाहुली मला सोडून गेली😅
Donu 1 hujao,