पाऊसाची सदाबहार गाणी | PAAVSACHI GAANI | RAIN SONGS | SADABAHAR GAANI
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2019
- T-Series Marathi Presents Audio Jukebox Of पाऊसाची सदाबहार गाणी (Paavsachi Gaani- Rain Songs Sadabahar Gaani ) by various artist
टी सिरीज मराठी या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गाणी जसे कि लोकगीते , कोळीगीते , लावणी , आयटम सॉंग , मराठी चित्रपट गीते , बेवफा गाणी , प्रेमगीते , DJ ची गाणी आपल्या पर्यंत पोहोचविणे व गायलेल्या गायकांना प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या आवडीच्या गायकांचे गाणी आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण. या तुमच्यासाठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आपला अभिप्राय किंवा सूचना ७६६६४१०९४९ या व्हाट्सएप नंबर किंवा comment मध्ये कळवा. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यासाठी आम्हाला मदत होईल आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subscribe वर क्लिक करा व notification चालू करा. खूप खूप धन्यवाद.....
Song Details:
Songs:Chimb Pavsan Raan
Singer:Lata Mangeshkar, Suresh Wadkar
Music:Hirdaynath Mangeshkar
Lyrics:Na. Do. Mahanor
Music Label: T-Series
Songs:Bhannat Raanwara
Singer:Suresh Wadkar, Uttara Kelkar
Music:Sudhir Moghe
Lyrics:Sudhir Moghe
Music Label: T-Series
Songs:Ha Sagari Kinara
Singer:Anuradha Paudwal,Suresh Wadkar
Music:Vishwanath More
Lyrics:Jagdish Khebudkar
Music Label: T-Series
Songs:Datun Meghane Aabhal
Singer:Adarsh Shinde,Shakuntala Jadhav
Music:Pralhad Meshram
Lyrics:Pralhad Meshram
Music Label: T-Series
Songs:Rutu
Singer:Upendra, Sadhna Sargam
Music:Kanakraj
Lyrics:Dilip Jagtaap
Music Label: T-Series
Songs:Paus Pade Rimjhim
Singer:Suhasini
Music:Kishore Parashar
Lyrics:Shantaram Naandgaokar
Music Label: T-Series
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/T-SeriesMarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi - เพลง
Khup surekh gane aahe. 👌👌👌👌👌
लय भारी वाटलं
एकदम भन्नाट सर्वच गाणे
भाषेत कुठलीही अश्लीलता नाही, तरीही मादक आणि जोशपूर्ण मस्ती भरणारे गाणे ,, यालाच म्हणतात भाषेची शालीनता,, गायक गायीकेच्या आवाजात तेवढाच कस आहे,, त्यांच्या आवाजाची ती ताकद आहे स्वरातुन भावजागृती करतात,, मनःपुर्वक अभिनंदन
Wow... पाऊस पडतोय आणि मी हे गाणं ऐकतेय.. 👌👌😀
नाद खुळा
मन एकदम पावसात भिजून ओलचिब झाले,
जुन्या आठवणी पुन्हा नव्यानी ताज्या झाल्या,
Anything you want mey got here and now very Xbox c
अप्रतिम गाणी मनाला मोहून टाकणारी
खूप छान गान आहे👌 पावसाची गाणी मला खूप आवडतात ✌
मला पण खूप आवडले गाणे.... सो रोमांटिक
Ok
❤️
मन प्रसन्न करणारी गाणी
👍👍
Wa mast khup chan vatle akun
Ha sagri kinara... Kup chan
खुप छान
मन प्रसन्न करणारे गाणं अती उत्तम
खुप छान जुनी गाणी ऐकायला thanks t.seri
अती सुंदर गाणी
Khup sunder gani
Manala rifresh karnari.
पाऊस पडतो सरसर सर , घरी चला रे भर भर भर, पाऊस वाजे धडाम धूम, धावा धावा ठोका धूम, धावता धावता गाठले घर, पड रे पावसा दिवसभर.
🌹🌹🌹🌹
मन हे बिथरलं, आठवणीत चिंब भिजलं,🌹🌹🌹
शाळेतले दिवस आठवले ☹️☹️😭😭😭
खूपच सुंदर
भन्नाट रान वारा
Mastch gani ekatana mast vatate
Very nice song ahe n
😢येरे येरे पावसा तुला देतो😢👍 पैसा😢 पैसा झाला खोटा😢😢😢😢😢😢
मन मोहून टाकणारा पाऊस 🌧आणि मन मोहून टाकणारी गाणी ❣️
Hoy na खरचं मन भरत नाही
Masta 👌👍
छान आहेत गाने
I like it , chimb pavsan ran jhal aabadani
Khup chhan ahy
Ho 😊
Wow mast gaani aahet
पावसाळ्यात अशी गाणी ऐकायला खास वाटतात👌
Nivant वाटत गाणे ऐकून खरंच
waw supar
खुप छान गाणी आहेत
Pavsach gani mast ahe
Pavsachi gani Chan aahe
Karuna Digital Bhoom छान
खुप छान गाणी मनाला मोहून टाकणारी
खुप छान आपणा सर्वांचे आभार
पाऊसाची गाणी सुंदर आहेत.
Sundar.
मस्त च
Chan gan
Paus nuktach sampla ani hey ganne........
Nice
Mast गाणी
Mast aahe mahnun vajate aahe
अतिशय गोड गाणी आहेत मनाला खुश ठेवणारी
👌👌👌👌👌
Old is gold...khup chaan vatt psus padtana he song aikayla
Nice song
Pavsachi gani khup chyan ahe
Ok
मस्त गाणी
Sunder aani sobar Marathi songs
मन झाले रे उदास.
सतत तूझाच ध्यास.
नाही सोसवत आता तूझ्या विरहाचा त्रास..
पावसा,तूझी कितीतरी विरह गीते...।
आला,पाऊस,पाऊस..
आठवणींचे मोर झाले जाग्रुत..
हिरवगार बनवणारा पाऊस कवी शब्दातून खुलवतो,फुलवतो.
ओलावा निर्माण करतो,मनकवडा,तितकाच बिलंदर.
पाऊस..
मोहक,मोहीनी घालणारा,हवाहवासा..।,स्रुजनशिल कवीमन डुलते,हासते व रडतेही..
पाऊस,प्रतीभा,आक्रंदन,गोडवा व अनामिक ओढ...।।।
Nice
खुप सुंदर 👌
मराठी गीतं खूप छान आहेत
सुंदर
पावसाचि गानि मस्त आहे
Nice collection...👌👌👌
But one suggestion
पावसाची गाणी .......पाऊसाची गाणी नाही
Mast marati gani
खुप छान वाटल गाणी ऐकुन
मस्त !
Waw mast gane
खूप सुंदर गाणी👌👌
खूपच छान सूंदर गाणी
pausachya ganyanech man chib zal agadi mati sar
kh kharch god gan ahe
जीवनाची ऊर्जा देनार गाने
आ रं....रं....रं....रं....रं....खतरनाक
खूप सुंदर 🥰🥰🥰 आहेत सर्वी गानी.
Lay bhari
अप्रतिम गाणी👌👌👌
खुप सुंदर रचना
हे गाणे कधीच जुने होत नाहीत
Old is gold
Pavsat aslyasarkh vatta
Khup chan gane ahet asech video takt chla
पाऊसाची गाणी खुप आवंडतात
1
Khupach Chan ahet gani..... Thanks...
खरच खूप सुंदर गीत आहे...
Superrrrrrrrrrrr....
लावऩया चि खाणि खुप सूदर
Nice rain song. Outside it's raining
....
Lyrics are owsom..
छान छान सहा गाणी मस्त
खुपच छान गाणी.
Waw mast
Mast song
खूप छान.... अप्रतिम गाणे👌👌😊 Old is Gold ..... Thank you T series
W
@@sandipdushing2665 wa
ये ग ये ग सरी, माझे मडके भरी, सर आली धावून, मडके गेले वाहून 👌👌😭😭
छान आहे गाणी
Khup 👌
Nice song's 👌👌👌👌😇
Ho ka
छान
Superb songs
छाण गाणी आहेत
अफलातुन
Khup Chan gani
संभाजी राजे
अगदी मनमोहक जूनं ते सोनं
Khoop khoop mast song
अप्रतिम मराठी गाणी 👍❤️❤️❤️🙏
अप्रतीम गाने
Like
पावसा ची गानी ठीक आहे
nice songs
Khupch छान आहेत गाणी 👍👍👌👌
मस्त मराठी गाणी,👌👍🙏
Super
Khup chan,
Nice songs
पाऊसाची गाणी फारच छान आहेत आणि सारखी ऐकावशी वाटतात 💑💚💛💜💓💔💕💖❤💋💗💘💝💞💟
Music
@@baluaher7846 नुसती गाणी च नव्हे तर आवाज ही खूप सुंदर आहे
उत्कृष्ट मराठी गाण्यांची मैफल आहे
Old is gold
शरद, दादा, उचेगाव
खुप छान गाणी