जयभीम सर "चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्य चे जनक, सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व हार्दिक शुभेच्छा." भैय्यासाहेब आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थाना पुढे घेऊन जाण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. सर्वात. महत्वाचे रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व फार महत्त्वाचे आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म प्रचार प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणात महत्वपूर्ण कार्य केले आहे. चैत्यभूमीच्या निर्मितीसाठीचे कार्य हे ऐतिहासिक आहे.
सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन जय भिम जय संविधान
सुंदर मार्गदर्शन
जय भीम नमो बुद्धाय 🙏 सुर्य पुत्र भय्यासाहेब यांना कोटी कोटी अभिवादन 🙏🙏🌹🌹
विनम्र अभिवादन
सुंदर मार्गदर्शन केलेसाहेब तूम्ही जय भिम
Kup chan Mahiti dilit Dhanyawad Bhaya Sahebana koti, koti naman.J
यशवंतराव आंबेडकर उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
वि नम्र अभिवादन
नामोबुध्दाय, जय भिम.. सर.
अतिशय खूप सुंदर माहिती तुम्ही दिली.. धन्यवाद.. 🙏🙏
अतिशय.. समर्पक
जयभिम नमोबुध्दाय सर, आपण,सूर्य पूत्र भैय्यासाहेब आंबेडकरांबद्दल खूप सविस्तर माहिती दिली.
❤❤जय भिम❤विनम्र अभिवादन❤❤
नमो बुद्धाय जयभीम.
सुंदर माहिती दिली, भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपण महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
जयभीम सर
"चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्य चे जनक, सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व हार्दिक शुभेच्छा."
भैय्यासाहेब आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थाना पुढे घेऊन जाण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. सर्वात. महत्वाचे रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व फार महत्त्वाचे आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म प्रचार प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणात महत्वपूर्ण कार्य केले आहे. चैत्यभूमीच्या निर्मितीसाठीचे कार्य हे ऐतिहासिक आहे.
यशवंतराव आंबेडकर, उर्फ भैय्या साहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
Vinamra abhivadan Jay bhim
सुय॔पुञ भैयासाहेब उफ॔ यशवंत भिमराव आंबेडकर यांचे जयंतीस कोटी कोटी हार्दिक अभिनंदन
Anokhi mahiti sangitli ji aprakashit hoti jaibheem
सूर्य पुत्राला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
यशवतराव् तथा भै यासाहेब अंबे डकर याच्या 112व्या जयतिनिमित्त वि नम्र अभिवादन अभिवादल्ल्
खुप सुंदर मार्ग दर्शन केले सर तुम्ही जयभीम
Vinamra abhivadan Mangal ho
Namo Buddhay jay Bhim sir khup khup khup dhanywad karte 🙏 🌹 🎉🎉🎉sadhu sadhu sadhu 🙏 🌹
यशवंतराव ऊर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
Jay Bhim 🙏🏻 Jay Sanvidhan 🙏🏻💪🏻✌🏻
सप्रेम जय भीम नमो बुद्धाय सर 🙏🙏🙏
साहेबांना विनम्र अभिवादन
I was totally unknown about Bhaiyasheb thanks salute to you.
जय मुलनिवाशी....
सूर्य पुत्र.. Bhaiyasheb. Ambedkar ans. Vinamra. Abhivadan
Gai bheem gai balashyb.
भाऊ yashant AMBEDKAR 112VYA JAYANTI NIMITYA VINAMRA ABHIWADAN
Vinamra abhivadan
हे समाजातील लोकाना माहीत नाही.बौध्दानी s..c.लिहायचे की नाही.हेच माहीत नाही.भारतीय बौद्ध महासभेच्या जनजागृती होणे गरजेचे आहे.
Baba saheb che putr mnu skta pn sur putr kse mnuskta jeva ase mnaltr hnumana surv khale hote se smja lagel andhr srdha mdhe fsu nka gumra kurunka adhr sdha mdhe fsvnya cha dhnda sjava lagel
इस वाक्य को कृपया हिंदी में अपने बताया होता तो अच्छा लगता
जय भीम जय भारत
विनम्र अभिवादन
विनम्र अभिवादन