गंडवा आशिक 😂 | Gandva Aashik 😜 | Marathi Funny / Comedy Video ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 गंडवा आशिक😂😀 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभवच लग्न ठरलेलं असतं पण ती मुलगी खूप मुलांच्या बरोबर चालू असते असं मित्राकडून समजतं तेव्हा वैभव दुसरी मुलगी पाठवायला जातो पण तिथे गेल्यावर तिच्या बापाचा मार खातो त्यानंतर वैभवची जुनी गर्लफ्रेंड त्याला भेटायला येते आणि तिथं खूप धमाल होते😂 त्याच्यानंतर वैभव शितलला घेऊन फिरायला जातो त्यावेळी तिथं खूप धमाल होते पूर्ण व्हिडिओ बघा एकदम कॉमेडी आहे😂😂🙏
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
प्रसाद राजमाने
तेजस्विनी डिके
नेहा कणसे
मोहिनी मोटे
मनीष खामकर
ऋषीकेश कचरे
करण शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
पवन गोंडाळे
अल्तमस सय्यद
सुमित खोत
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchishala #vadivarchistory #wadivarchishala #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #schoollife #school #वाडीवरचीशाळा #वाडीवरचीस्टोरी
#marathicomedy #comedy #schoollife #school #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Week mde 2 vela tr channel visit dyavich lagte but kahi pn mhna tumche episode khup entertainment krtat lot's of love ❤💕😘
कडक
Very nice jodi❤❤❤
मला आवडतात व्हिडिओ तुमचे वैभव दादा विशाल दादा
वैभव विशाल दादा वाटेगाव कुठे आले
मस्तच
एक नंबर comedy video ❤❤😂😂🎉🎉
😂😂😂😂😂
😂😂😂 ekdam Kdk ❤
Xxx
Khup Chan comedy 👌👌👌😍😍😍
Ek number Vishal vaibhav dada ❤❤❤❤❤😂😂😂
लय भारी जोक झाला आहे 😁😁
Kdkkkk♥️😂
Tumhi doghe bhau comedy king ahat ek no hota episode ❤❤❤
खूप छान आहे व्हिडिओ 👌👌
खुप छान वैभव आणि विशाल
एक दम. धमाल कॉमेडी झाली आहे 😂😂😂😂😂😂
खूप छान.. विशाल आणि वैभव 🎉
खूप छान
भोंगा ताईट.....❤😅
👍👍खूप मस्त व्हिडिओ आहे 👍👍 😂😂अशीच कॉमेडी व्हिडिओ बनवत राहा😂😂
खूपच कॉमेडी आहात विशाल दादा वैभव दादा👌👌👌 एपिसोड खूपच छान होता एकच नंबर 🤣🤣🤣
एकच नंबर भावांनो 👍👍
Love from islampur
एक नंबर वैभव,विशाल, मण्या भावा,बाकी सर्व टीम...... आमटी आणि एपिसोड खुप मस्त झालाय.❤️💞
खूप छान विशाल आणि वैभव keep It Up भावांनो🎉🎉❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
वैभव ची अक्टिंग एक नंबर 👌👌👌👌
खूप छान आहे मी खुप वाट पाहत होतो
Very funny 😅😂❤❤
खुप म्हणजे खूपच सुंदर होती ही story खूप हसलो
विशाल वैभव किती मस्त आहे विडीओ 👌👌👌😘😘😘👍👍👍
खुप छान भाग घेतला आहे
Kdk❤❤❤
एक नंबर व्हिडिओ आहे वैभव दादा विशाल दादा
खुप छाण
बेस्ट कॉमेडी ❤
खुप छान होताvideo विशाल दादा आणि वैभव दादा सगळ्यात भारी vadivarchi story
tumche video bghitle ki Mood refresh hoto😊
Yahoo has a 😢🎉🎉🎉
Gd
88y> j6 5:58 ^ happy to help 7⁷if ugohf of
Best 👍
छान
Khup Mast Video Bhavano 😂😂😂😂😂 😍😍😍😍😍
1 no video jhala aahe 😂😂😂😂
लय भारी विडिओ आहे वैभव दादा विशाल दादा👌👌🤣🤣
😄😄😄👌👌
Great 😂😂
व्हिडिओ बगत कोण कोण कमेंट वाचता त्यांनी ठोका लाईक ❤️💯
Bhavano acting madhe थोडी सुधारणा करा नाही तरी मस्त अस्तच तुमचे episode nice keep it up❤❤
खूप छान
कोणा कोणाला वाटते की वाडीवरची स्टोरी ची एपिसोड आठवड्यातून दोनदा यावं ❤😍
😄😄😄👌👌🤩😍😍
छान आहे 😅
1dam super
Vishal and vaibhav super comedy
Nice 🎉🎉❤❤
A khara khara de ice cream bhava...khara khara khara de😂😂😂
On the spot shot kelay ek no.😂😂😂
खुप छान 😂😂
कोणाला आवडणार नाही असे घडणार नाही
Khup chan aahe ... story ,😂😂😂 😂😂😂
Best मित्रांनो.......प्रत्येक क्षण हसण्या सारखा आहे....😂😂😂😂
एक नंबर भाग घेतला आहे
Raju Elaychiii😃😃😃
Kadak😍😍😍😍😘😍😘😍😘😍😘🤩😍😘🤩😍🤩
मस्तच आहे,thanks विशाल आणि वैभव
लय भारी आहे स्टोरी
अप्रतिम व्हिडिओ झाला आहे 👌👌
Ekach number video ahe vaibhav bhava
So beautiful 😂🎉🎉
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂ऐक नबर भावानो😘😘😘😘😘
😢
😂❤🎉😮
Vl
Vei
मस्तच
खूप छान 🤣🤣
ममरभम😢😅😂
Barber🎉😢😮❤ levied jal
123😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅8😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅@@आम्ही_भिवपुरकर
❤
Yak namber video 🤣 hai 🤣🤣🤣❣️❣️💯💯💯
Ek number
वैभव चे डायलॉग एक नंबर आहेत 😂😂😂
आता खरंच कॉमेडी किंग आहात वैभव दादा आणि विशाल दादा सलाम आहे तुमचा कॉमेडीला 😍💘
❤❤❤ 😊rohi😢😂hnskHdnzLO😢😮😅
@@sarashvatihimade784 2:45 2:47 😊😊😊😊
Khup Chan
लय भारी विडियो आहे
आमच्या मुली रोज तुमचेच व्हिडीओ बघतात त्यांन खुप आवडतात खुप हसतात
🤣🤣🤣🤣🤣👌👌
Nice
So much more important video
व्हिडिओ भारी झाला आहे भावांनो 👌👌
Khupch chan ahe video
१ न.
खूप छान होता व्हिडिओ खूप हसलो😂❤😊😊
मस्त.धमाल.कॉमेडी
खूप आवडते तुमची स्टोरी
एक वीडियो बैलगाडा शर्यतीवर ❤❤❤
खूप छान 😂😂😂
मस्त❤❤😊
❤❤❤❤
❤❤❤❤
मस्त स्टोरी
Mast
Nice video 😂😂😂😂
Nice vedio bhavano👌👌
🔥🔥🔥🔥🔥
Very good Very nice 👌
Kadkkkkkk mast
एक नंबर
Yekch number❤😍👌