Suhas Kande Nandgaon : अजित पवारांच्या कार्यकर्त्यांला भर रस्त्यात धमकावलं Special Report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 199

  • @nileshsonawane1670
    @nileshsonawane1670 2 วันที่ผ่านมา +60

    समिर भाऊ

  • @SagarPatil-n3o
    @SagarPatil-n3o 2 วันที่ผ่านมา +45

    जय भुजबळ साहेब

  • @Anonymous-it8zx
    @Anonymous-it8zx 2 วันที่ผ่านมา +134

    हाच त्याचा ओरिजनल धंदा होता त्याला लोकांनी आमदार बनवलं हेच तर चुकला. मी एकदा कॉमेंट्स केली मला थेट धमकीचा फोन आला खूप गुंड राज चालू आहे, नांदगाव मध्ये.

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 2 วันที่ผ่านมา

      Dusrya jaticha shikshit nivdun denyapeksha swa jaticha gunda chalto yana. Ani nav thevyla savidhan disat ya chutiyana

    • @AliShah-yc1fz
      @AliShah-yc1fz วันที่ผ่านมา +6

      Bhau pan kaam pan kele na tyani ORIGINAL MANUS AHAI ANNA❤MANMAD ANI NANDGAON LA CHANGE KALE NA

    • @akashingle966
      @akashingle966 วันที่ผ่านมา +1

      Ghya mag dabal basun

    • @swapnilthorat9694
      @swapnilthorat9694 วันที่ผ่านมา +3

      सुहास आण्णा कांदे फिक्स आमदार

    • @rahuldarade382
      @rahuldarade382 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are chuutya Tyne kama kele ahe ani ha manus ty cha vakdyat jato ahe mag Anna gap Basel ka 😂

  • @tusharkhairnar8727
    @tusharkhairnar8727 2 วันที่ผ่านมา +60

    भुजबळ साहेब 🔝💯

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 2 วันที่ผ่านมา +81

    भुजबळ साहेब जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @Dhule_akash
    @Dhule_akash 2 วันที่ผ่านมา +42

    याचे दिवस भरले आता.. याची दादागिरी दहशत 23 ला संपणार

    • @vidyakatkade4643
      @vidyakatkade4643 2 วันที่ผ่านมา +1

      Divas bharle mhanje nakki kay mhanaycha ahe tumhala

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 วันที่ผ่านมา +17

    Only समीर भुजबळ पॅटर्न💯

  • @rahulsuryawanshi7131
    @rahulsuryawanshi7131 2 วันที่ผ่านมา +33

    भुजबळ येतील निवडून

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 วันที่ผ่านมา +24

    फक्त भुजबळ साहेब हेच खंबीर नेतृत्व

  • @rahulbhopale6979
    @rahulbhopale6979 2 วันที่ผ่านมา +27

    Fix mla sumeer bhau bhujbale Nandagan 2024

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 2 วันที่ผ่านมา +65

    दादागीरी गुंडगीरीला जनताच ऊत्तर देईल

  • @manishpatil8720
    @manishpatil8720 2 วันที่ผ่านมา +14

    सुहास ने खूप विकासकामे केले आहेत मतदारसंघात...त्याच काम मागच्या20 वर्षातील अमदारापेंक्षा खूप पटीने चांगलं आहे..फक्त सुहास ने थोड संयम ठेवला पाहिजे बोलताना..कारण शब्द नीट वापरले नाहीत तर मग आपलं चांगलं काम लोकं विसरून जातात आणि फक्त चुका लक्षात ठेवतात..बाकी सुहास हा आक्रमक असला तरी सर्वांच्या मदतीला धावून जाणारा..विकासकामे करणारा माणूस आहे त्याला पुन्हा संधी भेटली पाहिजे..माझा पाठिंबा आहे सुहास अण्णाला..

  • @Game_Stream_live
    @Game_Stream_live 2 วันที่ผ่านมา +60

    घोटाळे करणाऱ्यांपेक्षा आणि गुंडांपेक्षा एका साध्या माणसाला संधी द्या नक्कीच फरक कळेल
    Dr.Rohan Borse

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 2 วันที่ผ่านมา +38

    बिस्णोई ला सुपारी दया कांदे ची

    • @AM-IT-UK
      @AM-IT-UK วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 วันที่ผ่านมา +13

    समीर भाऊच भावी आमदार असणार

  • @navnathwagh1055
    @navnathwagh1055 2 วันที่ผ่านมา +13

    समीर भुजबळ ✌🏻

  • @atmaramshirsath92
    @atmaramshirsath92 2 วันที่ผ่านมา +20

    ही लोकशाही आहे दादागिरी चालत नाही

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 วันที่ผ่านมา +20

    समीर भाऊ विजयी होणार 🎉🎉

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 วันที่ผ่านมา +23

    हाच माज उतरवायचा आहे आपल्याला

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 วันที่ผ่านมา +22

    जाहीर निषेध शिवीगाळ केल्याचा

  • @RakeshBalvade
    @RakeshBalvade 2 วันที่ผ่านมา +22

    Pankaj bhujbal yenar nakki

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 2 วันที่ผ่านมา +7

    अंदाधुंद माज आहे!!!

  • @deeps_arote
    @deeps_arote 2 วันที่ผ่านมา +27

    जेजुरकर रिपोर्टर भुजबळ चा च आहे

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 2 วันที่ผ่านมา

      Abp माझा चा पत्रकार आहे सडक्या डोक्याच्या, आडनावरून जात शोधणारे यामुळे लयाला गेलेत.

    • @tusharraut1432
      @tusharraut1432 2 วันที่ผ่านมา +4

      कोण रिपोर्टर आहे कोणाचा नीट माहिती घे

    • @SanjogShinde-k6j
      @SanjogShinde-k6j 2 วันที่ผ่านมา

      आरे भाडखाऊ सुहास कांदे तुझ्या आईचा बाॅयफ्रेंड आहे का चोर आहे तो भुरटा

    • @Nandinisangle459
      @Nandinisangle459 วันที่ผ่านมา

      अरे चोंग्या तुझ्या बापाची सगळी मीडिया आहेत ना गुंड्या

  • @NotAgainstYou
    @NotAgainstYou วันที่ผ่านมา +3

    Aana saheb ❤

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 วันที่ผ่านมา +7

    कांदा जो पर्यंत चाळीत असतो तोपर्यंत किंमत सडला की उकिरड्यात 😂

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 วันที่ผ่านมา +9

    कांदे पार पिसाळला......😂😂😂😂

  • @TheShaan2187
    @TheShaan2187 2 วันที่ผ่านมา +20

    उत्तर प्रदेशच्या बाहुबली/माफिया राजकारणयाचा अंत कसा झाला हे देशाने पाहिले आहे…

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 วันที่ผ่านมา +1

    राजकारणात पातळी सोडुन माज दाखवला तर जनता पायाखाली घेते याचं भान ठेवा भावी आमदार कांदे नाही तर व्हायचे वांदे

  • @nikhilahire9753
    @nikhilahire9753 2 วันที่ผ่านมา +5

    Aana saheb

  • @devamatore7937
    @devamatore7937 วันที่ผ่านมา

    Barobar bole

  • @tusharpethe1613
    @tusharpethe1613 2 วันที่ผ่านมา +3

    जिंदाबाद जिंदाबाद भुजबळ साहेब

  • @swapnildeshmukh2817
    @swapnildeshmukh2817 2 วันที่ผ่านมา +6

    महायुतीचे आदर्श नेते आमदार -गुवाहटी रिटर्न एकमेकांच्या छातीवर बसा😢

  • @yogeshdeore749
    @yogeshdeore749 วันที่ผ่านมา +2

    समीर भुजबळ ने युट्यूब ला कॉमेंट देण्यासाठी हजार लोकांची टीम ठेवली आहे .फक्त सुहास कांदे विरोधात लिहिण्यासाठी लवकरच त्याची माहिती सुहास आण्णा देतील ...पुन्हा एकदा सुहास आण्णा

  • @sudamahire7794
    @sudamahire7794 2 วันที่ผ่านมา +5

    नांदगाव मदारसंघातील जनतेला आव्हान करतो की या सर्व नेत्यांना बाजुला करा आणि डाक्टर बोरसे सराना सात द्या देव माणूस आहे.

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 วันที่ผ่านมา +2

    कांद्याचे पाकळ्या करा

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b 2 วันที่ผ่านมา +30

    Ky ya कांद्याची भाषा जास्त माजलाए

    • @vidyakatkade4643
      @vidyakatkade4643 2 วันที่ผ่านมา +1

      Hoo ka ! Majla mhanje kay asta dada samjaval ka

    • @SanjayVilas-c5b
      @SanjayVilas-c5b 2 วันที่ผ่านมา +1

      @vidyakatkade4643 ते भाषेवरून कळते आमदार म्हणजे सुसस्कृत पाहिजे

    • @vidyakatkade4643
      @vidyakatkade4643 2 วันที่ผ่านมา +1

      @ thik ahe bara zala sangitla… kuthla amdar tumchy najret susanskrut ahe tevdha sangta ka? Ani kuthle ahe tumhi te sanga mhanje amhi tumchy kade ghari yeunach shikto sagla

    • @pratikshinde4636
      @pratikshinde4636 2 วันที่ผ่านมา

      सर्वच आहे हा खूपच माजलेला दिसतो यांनीच अशी भाषा वापरली तर जनता समोर जायला पण घबरेल

    • @nonameacademy6771
      @nonameacademy6771 2 วันที่ผ่านมา

      ​@@vidyakatkade4643tu gap to kandya Gunda mavali ahe ani he servanaahit ahe kalal

  • @rushikeshavhad7366
    @rushikeshavhad7366 2 วันที่ผ่านมา +9

    Only suhas anna kande

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 วันที่ผ่านมา +2

    धमकी देणाऱ्याला समाजाने घरी पाठवले पाहिजे

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 2 วันที่ผ่านมา +5

    गणेश धात्रक,,,,,,,, मशाल,,, मशाल,,,, मशाल,,,,

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 2 วันที่ผ่านมา +2

    काय होत नाही कांदे पण नाही आले पाहिजे आणि भुजबळ नाही आले पाहिजे😂😂 जे कोणी धात्रक नावाची व्यक्ती आहे त्यांना सपोर्ट करा

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 2 วันที่ผ่านมา +2

    लोकशाही मार्गाने निवडनूक लढावी माज दाखू नये जनता माज ऊतरवते

  • @vikassonawane6152
    @vikassonawane6152 2 วันที่ผ่านมา +2

    Ha asa manus aahe he mahit navate.....😢😢😢😮😮

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    असला कसला आमदार, खरंच नांदगाव भयमुक्त करण्याची गरज झाली आहे...

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 วันที่ผ่านมา +2

    जनताच याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे

  • @सत्यमेवजयते6702
    @सत्यमेवजयते6702 วันที่ผ่านมา +2

    मि मराठा आहे पण या कांदेला घरीच बसवणार लोकशाहीत ही भाषा योग्य नाही.

    • @shubhamshinde-of9gf
      @shubhamshinde-of9gf วันที่ผ่านมา

      Kande kuth maratha ahe mag???. Vanjari ahe to

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 วันที่ผ่านมา +2

    कांद्याचे वांदे करा.

  • @piyushshinde9973
    @piyushshinde9973 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Acche din ayenge aaye to wah re modi

  • @sopankhemnar9564
    @sopankhemnar9564 2 วันที่ผ่านมา +1

    101 % aanna saheb

  • @samawagh3058
    @samawagh3058 2 วันที่ผ่านมา +2

    कांदे ल पाडा खूप दादागिरी झाली

  • @mr.sagoba6725
    @mr.sagoba6725 วันที่ผ่านมา +2

    कांदे चे वांदे होतील या वेळस

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 2 วันที่ผ่านมา +2

    भुजबळ ही फक्त लुटारू आहे.... साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे

  • @Commonman008
    @Commonman008 2 วันที่ผ่านมา +11

    Nashik Sethi Bhujbal pahije tyancha Kalat Vikas hota Girish Mahajan palakmantri zalya Nantr ani itar palakmantryani Vikas thambavlay. Rastyanchi halat Bikat zalie Nashik madhe

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 วันที่ผ่านมา +1

    शिंदे तुझा आमदार तुझ्यासारखा फटीचर

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 2 วันที่ผ่านมา +1

    ज्या माणसाला सामान्य माणसाशी नीट बोलता येत नाही तो काय जनतेचे प्रश्न सोडवणार आणि समजून घेणारे

  • @ajaypande6358
    @ajaypande6358 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    विधानसभा निवडणुकीत डायरेक्ट दिसणारे नेते
    समीर भुजबळ भयमुक्त नांदगाव ची घाेषणा देतायत पाच वर्षे कधी दिसले सुद्धा नाही नांदगाव मध्ये 😂😂😂

  • @amolkatkade4191
    @amolkatkade4191 วันที่ผ่านมา

    जनसामान्यांच्या मनातील आमदार. पाणीदार आमदार अण्णासाहेब❤❤❤

  • @AMOLSALUNKE-n1s
    @AMOLSALUNKE-n1s 2 วันที่ผ่านมา +1

    anna yenarach

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 2 วันที่ผ่านมา

    Suhas Kande Tiger

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 2 วันที่ผ่านมา +1

    दिवस भरले आता.. याची दादागिरी दहशत 23 ला संपणार

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @babasahebpatilushir1272
    @babasahebpatilushir1272 2 วันที่ผ่านมา +1

    सुहास कांदे यांनी खूप काम केलेले आहेत आणि इकडे तिकडे काही लोक त्यांना बदनाम करत आहेत अरे तुम्ही उभे राहिले त्यांच्या समोर तुमचे काम सांगा ना जनतेला कशाला काही पण फेकायच

  • @avinashmane7845
    @avinashmane7845 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त सुहास अण्णा येणार

  • @milindtejale625
    @milindtejale625 วันที่ผ่านมา +1

    Kande Chi Shiti Vajwnar Public😂

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 วันที่ผ่านมา +1

    किती खालच्या पातळीवर जाऊन बोलत होता

  • @bhausahebugale5220
    @bhausahebugale5220 2 วันที่ผ่านมา

    Only kande

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 วันที่ผ่านมา

    तालुक्यातील जनता सुज्ञ आहे भ्रष्टाचाराला मदत करणार नाही आता महाराष्ट्रात सुद्धा जनतेला सगळं कळतंय फक्त भ्रष्टाचार करणारा चालत नाही जनतेला मत देत नाही भावना लक्षात ठेवा

  • @MrPappuJadhav-rk2cq
    @MrPappuJadhav-rk2cq 2 วันที่ผ่านมา +1

    अन्नावर काही आरोप लावत होता ना

  • @vajadhav6820
    @vajadhav6820 วันที่ผ่านมา

    खर काही माहीत नाही या news वाल्याना जस दिसत तस नसत...👍🚩

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 วันที่ผ่านมา +1

    आम्ही कांद्याला पडणार

  • @sachinkhurdal6210
    @sachinkhurdal6210 วันที่ผ่านมา

    Only Maha vikas Aghadi

  • @bapumoule
    @bapumoule 2 วันที่ผ่านมา +1

    Audio clip एकाचीच का ऐकविता दोघांचही संभाषण ऐकवा... खरं खोटं लगेच कळेल

  • @mhasuavhad8864
    @mhasuavhad8864 2 วันที่ผ่านมา +2

    भाऊ तुम्ही खोटा प्रचार केला चालतो आणि त्याचा जाब विचारा याला चालत नाही व्हा

  • @krushnasanap5579
    @krushnasanap5579 วันที่ผ่านมา

    Only ganesh bhau dhatrak samarthak

  • @SomnatDukale
    @SomnatDukale 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे किती पैसे घेतले भुजबळ कडून

  • @ganeshcahudhari3749
    @ganeshcahudhari3749 วันที่ผ่านมา

    असे उमेदवार विधानसभेत पाठवायचे का हे जनतेने ठरवायचं

  • @Deepakpatil115
    @Deepakpatil115 2 วันที่ผ่านมา

    मुंबईमध्ये घाटकोपर येथे गुजराती नामफलक महाराष्ट्रात नको म्हणून कार्यकर्त्यांनी तोडले त्यात गुजरात यांना राज ठाकरे यांनी हातात गुजराती पाट्या घेऊन प्रचार करायला लावला मीर भाई कोटेजा यांच्यासाठी कुठे गेला तो स्वाभिमान

  • @sidshelar1475
    @sidshelar1475 2 วันที่ผ่านมา +1

    सुहास कांदेची काम आहेत तालुक्यात, कामाच्या जोरावर 100 टक्के निवडून येईल

    • @PavanWarule
      @PavanWarule วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 2 วันที่ผ่านมา

    निवडणूक आयोग,पोलिस, न्यायालय, सरकारी संस्था यांची मदत नका घेता लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून दाखवा.

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 วันที่ผ่านมา

    कांदे अगोदर कोणासाठी काम करायचे हे सांगा

  • @vidyakatkade4643
    @vidyakatkade4643 2 วันที่ผ่านมา +3

    Karyakartyanchy dum nahi vatat saurakshan magtay

  • @jeyshortarbaz
    @jeyshortarbaz วันที่ผ่านมา

    याला परत बनवा आमदार आता

  • @ashwintajanpure6677
    @ashwintajanpure6677 วันที่ผ่านมา

    Bhai mukta nandgaon and what u did in Nashik when u were MP ….u created Boss and all bhai.what about Nashik?

  • @DhanrajJadhav-v8t
    @DhanrajJadhav-v8t วันที่ผ่านมา

    अशा दादागिरी करणाऱ्या आमदारांना जनतेने निवडून देऊ नये .

  • @rameshnirbhavne9570
    @rameshnirbhavne9570 2 วันที่ผ่านมา +3

    Suhas.anna.nivdun.enar.bhujbal.ni.kay.kam.kele.10.varshat.te.paha.pahile.

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 วันที่ผ่านมา

    कांदे खुपचं घाबरलेले दिसत आहे
    चेहरा सांगतो की राव

  • @shashikantgavit3636
    @shashikantgavit3636 วันที่ผ่านมา

    दादागिरी जनता मतदान करतानी दाखवलं

  • @darshanJadhav-w7d
    @darshanJadhav-w7d 2 วันที่ผ่านมา

    maaj baki nai

  • @Deepakpatil115
    @Deepakpatil115 2 วันที่ผ่านมา

    माझ्या मते कार्यकर्ते हे सर्वात मूर्ख नेतेमंडळी एकमेकांना बिन शर्ट पाठिंबा देतात मग कार्यकर्ते एकमेकात का भांडतात घर तुमचे नेते चालवणार आहेत का

  • @ShivajiThorat-lm7ve
    @ShivajiThorat-lm7ve วันที่ผ่านมา

    पैसा जो जास्त वाटिल तो उमेदवार निवडून देतो नांदगावकर

  • @ShankarRakshe-x8g
    @ShankarRakshe-x8g ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ तरी कुठे लई शहाणे आहेत

  • @Yuvanetesomnath-0694
    @Yuvanetesomnath-0694 วันที่ผ่านมา

    Nandgaon la samee bhujbal saheb ch pahije,

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 วันที่ผ่านมา

    Sattecha maz suru ahe

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 2 วันที่ผ่านมา

    दादागिरी हिच वेळ आहे मतदारानो

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 วันที่ผ่านมา

    पडणार आहे 🧅🧅

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 2 วันที่ผ่านมา

    यावेळी तुमची तुम्ही निवडून येत नसता

  • @krishnamalik2987
    @krishnamalik2987 2 วันที่ผ่านมา +5

    अरेवा काय ड्याशीग आमदार आहे नादगाव करानला घाबरायच कामच नाहि असा आमदार असल्यावर

  • @assist.prof.v.r.mohalkar6730
    @assist.prof.v.r.mohalkar6730 2 วันที่ผ่านมา

    कांदे शिवाय पोहे होत नाही

  • @rnfr5360
    @rnfr5360 2 วันที่ผ่านมา

    Majala haa
    Pada yala

  • @roshanbarapatre8473
    @roshanbarapatre8473 วันที่ผ่านมา

    Zal ata purn vikas

  • @ShlokShlok-g8n
    @ShlokShlok-g8n 2 วันที่ผ่านมา +2

    Gunha dakhal zala pahije
    Shevti disal sata ahe koni kahi karu shakto samor police astanna